< Return to Video

माईनक्राफ्ट - अवर ऑफ कोड: इफ स्टेटमेंट्स

  • 0:00 - 0:06
    आता आपण इफ स्टेटमेंट्स शिकणार आहोत.
    इफ स्टेटमेंट्स प्रोग्रॅमचा
  • 0:06 - 0:13
    मूलभूत भाग आहेत. ती कॉम्प्युटरला निर्णय घ्यायला मदत करतात.
    माझ्या फोनसह सर्व कॉम्प्युटर्स इफ स्टेटमेंट्सचा
  • 0:13 - 0:19
    वापर करतात. उदा. जेव्हा मी माझा फोन अनलॉक करते
    तेव्हा तो काही कोड रन करतो, तो म्हणजे जर
  • 0:19 - 0:26
    मी पासवर्ड बरोबर एंटर केला असेल, तर फोन अनलॉक
    करा. नाहीतर, तो एरर मेसेज दाखवतो.
  • 0:26 - 0:31
    तुम्ही तुमच्या कोडमध्ये इफ स्टेटमेंट्स वापरून स्टीव्ह आणि अलेक्साला
    ते जगात काय पाहतात त्याला
  • 0:31 - 0:38
    प्रतिक्रिया द्यायला लावू शकता. उदा. जर त्यांच्यासमोर दगड असेल, तर ते डावीकडे वळतील. किंवा जर
  • 0:38 - 0:46
    झाडाला आपटले तर उजवीकडे वळतील. अशावेळी, तुम्हाला लाव्हामध्ये पडायचे नाही आहे.
  • 0:46 - 0:51
    त्यासाठी नियोजन करणे सोपे आहे. आपण ते स्क्रीनवर पाहू शकतो. पण दगडाखाली असलेल्या
  • 0:51 - 0:55
    न दिसणाऱ्या लाव्हाचे काय?
    आपण दगड काढल्यावर, पुढे जाण्यापूर्वी आपल्याला
  • 0:55 - 1:02
    पाहायला हवे की तिथं लाव्हा आहे का?
    लाव्हा असेल तर, आपल्याला आपल्या
  • 1:02 - 1:09
    कॅरॅक्टरच्या पुढे एक दगड ठेवायला हवा. म्हणजे आपण सुरक्षितपणे पुढे जाऊ शकू.
  • 1:09 - 1:16
    अजून खाणकाम करूया! आणि आपल्या पावलांकडे लक्ष ठेवण्यासाठी इफ स्टेटमेंट वापरायचे लक्षात ठेवूया.
Title:
माईनक्राफ्ट - अवर ऑफ कोड: इफ स्टेटमेंट्स
Description:

एक्सबॉक्स इंजिनिअर जास्मिन लॉरेन्स तुम्हाला IF स्टेटमेंट्सची ओळख करून देत आहे. त्यामुळे विशिष्ट स्थिती असेल तर काय करायचे कॉम्प्युटरला ठरवता येते. माईनक्राफ्टच्या जगात इकडेतिकडे फिरताना स्टीव्ह किंवा अलेक्स सुरक्षित राहतील, हे सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही IF स्टेटमेंट्स वापराल.

more » « less
Video Language:
English
Team:
Code.org
Project:
CSF '21-'22
Duration:
01:18

Marathi subtitles

Revisions Compare revisions