[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:00.43,0:00:05.90,Default,,0000,0000,0000,,आता आपण इफ स्टेटमेंट्स शिकणार आहोत.\Nइफ स्टेटमेंट्स प्रोग्रॅमचा Dialogue: 0,0:00:05.90,0:00:12.76,Default,,0000,0000,0000,,मूलभूत भाग आहेत. ती कॉम्प्युटरला निर्णय घ्यायला मदत करतात.\Nमाझ्या फोनसह सर्व कॉम्प्युटर्स इफ स्टेटमेंट्सचा Dialogue: 0,0:00:12.76,0:00:19.31,Default,,0000,0000,0000,,वापर करतात. उदा. जेव्हा मी माझा फोन अनलॉक करते\Nतेव्हा तो काही कोड रन करतो, तो म्हणजे जर Dialogue: 0,0:00:19.31,0:00:26.21,Default,,0000,0000,0000,,मी पासवर्ड बरोबर एंटर केला असेल, तर फोन अनलॉक \Nकरा. नाहीतर, तो एरर मेसेज दाखवतो. Dialogue: 0,0:00:26.21,0:00:30.88,Default,,0000,0000,0000,,तुम्ही तुमच्या कोडमध्ये इफ स्टेटमेंट्स वापरून स्टीव्ह आणि अलेक्साला \Nते जगात काय पाहतात त्याला Dialogue: 0,0:00:30.88,0:00:38.27,Default,,0000,0000,0000,,प्रतिक्रिया द्यायला लावू शकता. उदा. जर त्यांच्यासमोर दगड असेल, तर ते डावीकडे वळतील. किंवा जर Dialogue: 0,0:00:38.27,0:00:45.79,Default,,0000,0000,0000,,झाडाला आपटले तर उजवीकडे वळतील. अशावेळी, तुम्हाला लाव्हामध्ये पडायचे नाही आहे. Dialogue: 0,0:00:45.79,0:00:50.80,Default,,0000,0000,0000,,त्यासाठी नियोजन करणे सोपे आहे. आपण ते स्क्रीनवर पाहू शकतो. पण दगडाखाली असलेल्या Dialogue: 0,0:00:50.80,0:00:55.11,Default,,0000,0000,0000,,न दिसणाऱ्या लाव्हाचे काय?\Nआपण दगड काढल्यावर, पुढे जाण्यापूर्वी आपल्याला Dialogue: 0,0:00:55.11,0:01:02.11,Default,,0000,0000,0000,,पाहायला हवे की तिथं लाव्हा आहे का?\Nलाव्हा असेल तर, आपल्याला आपल्या Dialogue: 0,0:01:02.11,0:01:08.65,Default,,0000,0000,0000,,कॅरॅक्टरच्या पुढे एक दगड ठेवायला हवा. म्हणजे आपण सुरक्षितपणे पुढे जाऊ शकू. Dialogue: 0,0:01:08.65,0:01:15.50,Default,,0000,0000,0000,,अजून खाणकाम करूया! आणि आपल्या पावलांकडे लक्ष ठेवण्यासाठी इफ स्टेटमेंट वापरायचे लक्षात ठेवूया.