माईनक्राफ्ट अवर ऑफ कोड - फंक्शन्स
-
0:01 - 0:05प्रेस्टन: मी स्वत:चं कौतुक करत नाहीये, पण
मला पार्कर फार छान येतं. -
0:05 - 0:08लिझी: चला झोपूया, म्हणजे स्टेसी येईपर्यंत
सकाळ झालेली असेल. -
0:08 - 0:14स्टेसी: लोकहो, मी माईनक्राफ्टच्या ऑफिसमधून
परत आलेय, आणि माझ्या गेममधली समस्या -
0:14 - 0:16कशी सोडवायची ते मला कळलंय, असं वाटतंय.
-
0:16 - 0:18मला वाटतं, मला फंक्शन वापरता येईल.
-
0:18 - 0:20जरा हे उघडते.
-
0:20 - 0:27तर फंक्शन म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी
सूचनांचा एक विशिष्ट सेट, -
0:27 - 0:28एखाद्या पाककृतीसारखा.
-
0:28 - 0:32पुढच्या काही पातळ्यांमध्ये , तुम्हाला
फंक्शन्सना प्रवेश मिळेल. ती वापरून -
0:32 - 0:33तुम्ही कोडी सोडवू शकाल.
-
0:33 - 0:37फंक्शन वर्कस्पेसमध्ये आलं की त्यामधला कोड
पहा म्हणजे ते काय करतं आहे, ते कळेल. -
0:37 - 0:41मग, ते नाव असलेला ब्लॉक टूलबॉक्समध्ये
शोधा आणि तो टूलबॉक्समधून ओढून -
0:41 - 0:43"when run" ब्लॉकमध्ये आणा.
-
0:43 - 0:47लक्षात ठेवा, तुम्ही पूल बांधण्यासारखी
एखादी गोष्ट पुन्हा करण्यासाठी -
0:47 - 0:49तेच फंक्शन वापरू शकता.
-
0:49 - 0:51सगळ्यांना शुभेच्छा, मला माहीत आहे,
तुम्हाला हे जमणार आहे!
- Title:
- माईनक्राफ्ट अवर ऑफ कोड - फंक्शन्स
- Description:
-
http://code.org/ वर शिकायला सुरुवात करा.
आमच्या संपर्कात राहा!
• ट्विटरवर https://twitter.com/codeorg
• फेसबुकवर https://www.facebook.com/Code.org
• इन्स्टाग्रामवर https://instagram.com/codeorg
• टम्बलरवर https://blog.code.org
• लिंक्डइनवर https://www.linkedin.com/company/code-org
• गुगल प्लसवर https://google.com/+codeorg - Video Language:
- English
- Team:
- Code.org
- Project:
- CSF '21-'22
- Duration:
- 0:57
Tomedes edited Marathi subtitles for Minecraft Hour of Code - Functions | ||
Tomedes edited Marathi subtitles for Minecraft Hour of Code - Functions |