[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:01.00,0:00:04.83,Default,,0000,0000,0000,,प्रेस्टन: मी स्वत:चं कौतुक करत नाहीये, पण \Nमला पार्कर फार छान येतं. Dialogue: 0,0:00:04.83,0:00:08.47,Default,,0000,0000,0000,,लिझी: चला झोपूया, म्हणजे स्टेसी येईपर्यंत\Nसकाळ झालेली असेल. Dialogue: 0,0:00:08.47,0:00:14.17,Default,,0000,0000,0000,,स्टेसी: लोकहो, मी माईनक्राफ्टच्या ऑफिसमधून\Nपरत आलेय, आणि माझ्या गेममधली समस्या Dialogue: 0,0:00:14.17,0:00:16.13,Default,,0000,0000,0000,,कशी सोडवायची ते मला कळलंय, असं वाटतंय. Dialogue: 0,0:00:16.13,0:00:17.99,Default,,0000,0000,0000,,मला वाटतं, मला फंक्शन वापरता येईल. Dialogue: 0,0:00:17.99,0:00:20.14,Default,,0000,0000,0000,,जरा हे उघडते. Dialogue: 0,0:00:20.14,0:00:27.32,Default,,0000,0000,0000,,तर फंक्शन म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी \Nसूचनांचा एक विशिष्ट सेट, Dialogue: 0,0:00:27.32,0:00:28.49,Default,,0000,0000,0000,,एखाद्या पाककृतीसारखा. Dialogue: 0,0:00:28.49,0:00:32.11,Default,,0000,0000,0000,,पुढच्या काही पातळ्यांमध्ये , तुम्हाला \Nफंक्शन्सना प्रवेश मिळेल. ती वापरून Dialogue: 0,0:00:32.11,0:00:33.11,Default,,0000,0000,0000,,तुम्ही कोडी सोडवू शकाल. Dialogue: 0,0:00:33.11,0:00:36.71,Default,,0000,0000,0000,,फंक्शन वर्कस्पेसमध्ये आलं की त्यामधला कोड \Nपहा म्हणजे ते काय करतं आहे, ते कळेल. Dialogue: 0,0:00:36.71,0:00:41.18,Default,,0000,0000,0000,,मग, ते नाव असलेला ब्लॉक टूलबॉक्समध्ये \Nशोधा आणि तो टूलबॉक्समधून ओढून Dialogue: 0,0:00:41.18,0:00:42.99,Default,,0000,0000,0000,,"when run" ब्लॉकमध्ये आणा. Dialogue: 0,0:00:42.99,0:00:47.22,Default,,0000,0000,0000,,लक्षात ठेवा, तुम्ही पूल बांधण्यासारखी \Nएखादी गोष्ट पुन्हा करण्यासाठी Dialogue: 0,0:00:47.22,0:00:49.35,Default,,0000,0000,0000,,तेच फंक्शन वापरू शकता. Dialogue: 0,0:00:49.35,0:00:50.95,Default,,0000,0000,0000,,सगळ्यांना शुभेच्छा, मला माहीत आहे, \Nतुम्हाला हे जमणार आहे!