दुकानात जाणे विसरा. तुमचे नवे कपडे डाऊनलोड करा.
-
0:01 - 0:05काही महिन्यांपूर्वी, मी काही आठवडे
प्रवास करीत होते. -
0:05 - 0:07माझ्याजवळ कपड्यांची
एकच सुटकेस होती. -
0:07 - 0:09एका महत्वाच्या सभेचे मला निमंत्रण मिळाले.
-
0:09 - 0:12मला तेथे खास पोशाख घालून जावयाचे होते.
-
0:12 - 0:16मी माझी सुटकेस तपासली.
मला त्यात हवा तसा पोशाख मिळाला नाही. -
0:16 - 0:19त्या तांत्रिक शिबिरास जाणे
माझे मोठे भाग्य होते. -
0:19 - 0:22माझ्या जवळ थ्री डी प्रिंटर होता.
-
0:22 - 0:24मी संगणकावर लगेच एका पोशाखाचा
आराखडा बनविला. -
0:24 - 0:26आणि त्याची फाइल संगणकावर टाकली.
-
0:26 - 0:28रात्रभरात पोषाखाचे तुकडे प्रिंट केले.
-
0:29 - 0:31दुसऱ्या दिवशी सकाळीच ते मी गोळा केले.
-
0:31 - 0:33आणि माझ्या हॉटेल मधील खोलीत जोडले.
-
0:33 - 0:36आणि त्यापासून तयार झालेला हा स्कर्ट
जो मी आज घातला आहे. -
0:36 - 0:40(टाळ्या)
-
0:40 - 0:42असे करण्याची
ही काही माझी पहिलीच वेळ नव्हती. -
0:42 - 0:45माझ्या फैशन डिझाईन शाळेसाठी
मी असे कपडे बनविले होते. -
0:45 - 0:49मी या सर्वासाठी
थ्री डी प्रिंटर वापरायचे ठरविले. -
0:50 - 0:53पण मला तर त्याबद्दल फारशी माहिती नव्हती.
-
0:53 - 0:58असे पाच पोशाख तयार करण्यासाठी मला नऊ
महिन्यांचा काळ होता. -
0:59 - 1:02मला घरी राहून कृतीशील काम करणे आवडते.
-
1:02 - 1:04नवे काही करावे यावर माझा भर असतो.
-
1:04 - 1:07नवीन तंत्रज्ञान शोधण्याकडे
माझा कल असतो. -
1:07 - 1:10माझ्या फैशन प्रकल्पासाठी अनोखे पोशाख
बनविण्यासाठी. -
1:10 - 1:13मी आवडीने जुन्या कारखान्यांना भेट देई.
तेथील दुकाने पाही. -
1:13 - 1:18तेथे मी काही पदार्थ शोधात असे.
-
1:18 - 1:20आणि ते प्रयोगासाठी घरी आणीत असे,
-
1:21 - 1:22तुम्ही म्हणाल
-
1:22 - 1:24खोलीतील माझ्या मैत्रिणीला
हे आवडत नसेल. -
1:24 - 1:25(हशा)
-
1:25 - 1:29मी मोठ्या यंत्रांवर काम करावयाचे ठरविले.
-
1:29 - 1:31पण ते माझ्या खोलीत मावणारे नव्हते.
-
1:31 - 1:34मला सजगतेने प्रथा पाळून
काम करणे आवडते. -
1:34 - 1:36जे संबंधित आहे फैशन जगताशी.
-
1:36 - 1:39जसे विणकाम, लेझर कटिंग
रेशीम प्रिंटींग. -
1:40 - 1:44एका उन्हाळ्यात मी न्युयोर्कला
प्रशिक्षणास आल्ये होते. -
1:44 - 1:46चायना टाउन येथील फैशन घरात.
-
1:46 - 1:50आम्हो दोन पोशाखांवर काम केले
तेही थ्री डी प्रिंटरवर -
1:51 - 1:53ते अगदीच अनोख्रे होते-- हे पहा.
-
1:54 - 1:55पण मला त्याबाबत काही अडचणी होत्या.
-
1:55 - 1:59ते कठीण अश्या प्लास्टिक
पदार्थापासून तयार केलेले होते. -
2:00 - 2:01ते मॉडेलला नीट बसणारे नव्हते.
-
2:01 - 2:05हाताला प्लास्टिक मुळे खाज येई.
-
2:05 - 2:083 डी प्रिंटर मुळे डिझाइनकरांना खूपच
स्वातंत्र्य मिळाले. -
2:08 - 2:12त्यांना हवे तसे डिझाईन ते करू शकतात.
-
2:12 - 2:17पण तरीही ते अद्याप महागड्या व मोठ्या
मशिनींवर अवलंबून आहेत. -
2:17 - 2:21ज्या त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून
दूर आहेत. -
2:21 - 2:25माझ्या मित्राने मला वर्षाख्रेर मला एक
3 डी प्रिंट केलेला नेकलेस दिला. -
2:25 - 2:27तो घरातील 3 डीप्रिंटर वर
तयार कलेला होता. -
2:27 - 2:29मला कळले हे प्रिंटर स्वस्त होते.
-
2:29 - 2:33आम्ही प्रशिक्षणात काम केले त्या
प्रिंटरहून सहज प्राप्त करण्याजोगे होते -
2:33 - 2:34मी नेकलेसचे निरीक्षण केले.
-
2:34 - 2:38माझ्या मनात विचार आला
का नाही घरी प्रिंट करू" -
2:38 - 2:40आणि माझे कपडेही?"
-
2:41 - 2:44मला बाजारात जावे लागणार नाही.
-
2:44 - 2:47ज्याला विकायचे आहे अश्याकडून
कपडे निवडून घ्यायचे. -
2:47 - 2:51मीच का का नाही
घरूनच हवे तसे प्रिंट करून घ्यावे. -
2:52 - 2:54मी बाजारात एक जागा निवडली.
-
2:54 - 2:57जेथे मी तरी डी प्रिंटींग बाबत खूप काही
शिकले होते. -
2:57 - 3:00त्यांनी अक्षरश:
मला त्या जागेचा ताबाच दिला. -
3:00 - 3:03त्यामुळेच मला
रोज रात्री काम करणे शक्य झाले. -
3:03 - 3:07खरे आव्हान होते योग्य फिलामेंट शोधणे
कपडे प्रिंट करण्यासाठी. -
3:07 - 3:08फिलामेंट आहे तरी काय?
-
3:08 - 3:11हा एक पदार्थ आहे जो प्रिंटर मध्ये टाकतात.
-
3:11 - 3:14मी या (PLA) प्रिंटर लोडेड अप्लीकेशनवर
महिनाभर प्रयोग केले. -
3:14 - 3:17जे कठीण व खाज आणणारे होते
व सहज तुटणारे होते -
3:18 - 3:20पण फीलाफेक्ष मिळाल्यावर
माझी समस्या सुटली. -
3:20 - 3:22हा नवा फिलामेंटचा प्रकार होता.
-
3:22 - 3:24तो मजबूत व लवचिक होता.
-
3:24 - 3:28त्याचा वापर करून मी माझा पहिला पोशाख
प्रीत केला. -
3:28 - 3:32ते एक लाल जाकीट होते त्यावर लिहिले होते
"Liberté" -- -
3:32 - 3:33अर्थ "स्वातंत्र्य "
-
3:33 - 3:34शब्द जाकीटावर अंकित होता.
-
3:34 - 3:37मी हा शब्द निवडला मला मिळत असलेल्या
स्वातंत्र्याने व स्वबळाने. -
3:37 - 3:39जे मी अनुभवले घरून
कपडे डिझाईन करण्यात. -
3:39 - 3:42व नंतर ते प्रिंट करण्यात.
-
3:42 - 3:46तूम्हीही हे जाकीट डाउनलोड करू शकता.
-
3:46 - 3:48आणि नवे काही करण्याचा अनुभव घेऊ शकता.
-
3:48 - 3:51जसे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीचे
नाव लिहू शकता त्यावर -
3:52 - 3:53(हशा)
-
3:53 - 3:55प्रिंटींगच्या प्लेट लहान होत्या.
-
3:55 - 3:59त्यासाठी मला कपड्याचे भाग करावे लागत
कोड्याप्रमाणे -
4:00 - 4:02दुसऱ्या एका समस्येस मला तोंड द्यावे लागले.
-
4:03 - 4:04ती होती डिझाईनची छपाई करणे.
-
4:04 - 4:07जेणेकरून मी प्रिंट केलेले कपडे
रोज घालू शकेन. -
4:07 - 4:09मला ओपन सोर्सची
एक फाइल मिळाली -
4:09 - 4:11एका रचनाकाराकडून
ती मला आवडलेली नक्षी होती -
4:11 - 4:14त्यामुळे मी सुंदर अशी नक्षी माझ्या
पोशाखावर काढू शकली. -
4:14 - 4:17आणि तो पोशाख नियमित वापरू लागले.
-
4:17 - 4:20ती नक्षी एखाद्या लेस सारखी वाटे.
-
4:21 - 4:25मी त्या फाइलमध्ये सुधारणा केली.
-
4:25 - 4:27त्याच्या अनेक सुधारित आवृत्या काढल्या.
-
4:28 - 4:32मला या सर्वांची छपाई करण्यासाठी आणखी
१५०० तास -
4:32 - 4:35काम करावे लागणार होते.
-
4:35 - 4:39मी त्यसाठी घरी सहा प्रिंटर आणले.
त्यावर अहोरात्र काम केले. -
4:39 - 4:42खरे तर हे काम सावकाश चालत होते.
-
4:42 - 4:46पण आपण लक्षात घ्या वीस वर्षापूर्वीचा
इंटरनेटचा वेग किती कमी होता. -
4:46 - 4:48पण तरी डी प्रिंटर हे काम जलद करू शकतो.
-
4:48 - 4:51आणि त्यावर त्वरित तुम्ही तुमचा ती शर्ट
घरीच छापू शकता. -
4:51 - 4:54अगदी तासाभरात व काही मिनिटातच.
-
4:55 - 4:57मित्रानो , तुम्हाला पाह्यचे आहे?
-
4:57 - 4:58श्रोते: हां.
-
4:58 - 5:00(टाळ्या)
-
5:02 - 5:06दानित पेलेग: या रेबेकाने मी तयार केलेला
एक पोशाख घातला आहे. -
5:06 - 5:11ती जे काही पोशाख घालीत असते ते
सर्व मी तयार केलेले आहे. -
5:11 - 5:13अगदी ती वापरात असलेले तिचे बूट ही.
-
5:13 - 5:15श्रोते: वॉव!
-
5:15 - 5:16श्रोते नवलच आहे.
-
5:18 - 5:20(टाळ्या)
-
5:20 - 5:21दानित पेलेग: आभारी आहे रेबेका तुझी.
-
5:22 - 5:24आणि श्रोतेहो तुमचीही आभारी आहे.
-
5:25 - 5:27मला वाटते भविष्यात असा पदार्थ सापडेल
-
5:27 - 5:31जो वापरून प्रिंट केलेले कपडे
आजच्या सारखेच वाटतील. -
5:31 - 5:33कापूस व रेशमी कपड्यांप्रमाणे.
-
5:33 - 5:37तुमच्या तंतोतंत मापाचे कपडे
तुम्हाला मिळू शकतील. -
5:40 - 5:42एके काळी संगीत विकत घ्यायची वस्तू होती.
-
5:42 - 5:45तुम्हाला त्यासाठी सीडी च्या दुकानात
जाऊन खरेदी करावी लागे. -
5:45 - 5:47पण आज तुम्ही सहजपणे संगीत डाउनलोड करता.
-
5:47 - 5:48डीजीटल संगीत
-
5:48 - 5:50तुमच्या मोबाईल मध्ये.
-
5:51 - 5:53फैशन ही वस्तू समान आहे.
-
5:53 - 5:56आपले जग कसे असेल याचा मी विचार करते
-
5:56 - 6:00जेव्हा आपले कपडेही दिगीतल असतील
या स्कर्ट प्रमाणे. -
6:00 - 6:01आभारी आहे.
-
6:01 - 6:03(टाळ्या )
-
6:03 - 6:04आभारी आहे.
-
6:04 - 6:07(टाळ्या )
- Title:
- दुकानात जाणे विसरा. तुमचे नवे कपडे डाऊनलोड करा.
- Speaker:
- दानित पेलेग
- Description:
-
दानित पेलेगने थ्री डी प्रिंटरचा वापर करून कपडे तासाभरात प्रिंट करण्याचे विस्मयकारक
प्रात्यक्षिक दाखविले आहे भविष्यात आपल्या मापाचे कपडे संगणकावर डाउनलोड करून घरीच
त्याची छपाई करणे शक्य होईल . - Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 06:20
![]() |
Abhinav Garule approved Marathi subtitles for Forget shopping. Soon you'll download your new clothes | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for Forget shopping. Soon you'll download your new clothes | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for Forget shopping. Soon you'll download your new clothes | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for Forget shopping. Soon you'll download your new clothes | |
![]() |
Abhinav Garule accepted Marathi subtitles for Forget shopping. Soon you'll download your new clothes | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for Forget shopping. Soon you'll download your new clothes | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for Forget shopping. Soon you'll download your new clothes | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for Forget shopping. Soon you'll download your new clothes |