सलोनी शिकवत आहे if-Else स्टेटमेंट्स आईस एजमधल्या स्क्रॅट खारीबरोबर
-
0:00 - 0:06if-else स्टेटमेंट म्हणजे दोन गोष्टींमधली निवड
असते, उदा. जर स्क्रॅट खारीला ओकचे फळ मिळाले -
0:06 - 0:12तर ती खुश होईल. नाहीतर ती दु:खी होईल
आणि शोधत राहील. आता आपण -
0:12 - 0:17आपल्या स्क्रॅट या मैत्रिणीबरोबर if-else स्टेटमेंट
कसं वापरायचं ते बघूया. हा ब्लॉक "if" ब्लॉकसारखाच -
0:17 - 0:22दिसतो पण शेवटी एक जास्त भाग आहे, "else". जर मी "do" मध्ये "move forward" ब्लॉक टाकला
-
0:22 - 0:27आणि "else" मध्ये "turn left" ब्लॉक टाकला,
तर रस्ता असेल तर स्क्रॅट खार -
0:27 - 0:32पुढे जाईल. आणि जर पुढे रस्ता नसेल तर,
-
0:32 - 0:37स्क्रॅट डावीकडे वळेल. ती निर्णय घेत आहे
आणि त्यानुसार दोनपैकी एक कृती करेल. -
0:37 - 0:42आणि "if" ब्लॉक्सप्रमाणेच तुम्ही "repeat"
मध्ये "if-else" ब्लॉक्स घालू शकता. -
0:42 - 0:46आता, स्क्रॅट खारीला ओकचे फळ
मिळवायला मदत करूया.