-
स्टँपी: स्टेसी काय करत असेल बरं?
-
स्टेसी: वा, मला वाटतंय मी योग्य
ठिकाणी आलेय.
-
काय भारी आहे!
-
मला वाटतंय, मी परत माईनक्राफ्टमध्ये आलेय!
-
हॅलो
-
कशी आहेस?
-
हॅलो?
-
बापरे, इथे वेल आहे. तू काही करणार नाहीस,
हो ना?
-
केटी: स्टेसी?
-
स्टेसी: हाय, केटी?
-
केटी: हो!
-
माईनक्राफ्टमध्ये स्वागत.
-
स्टेसी: धन्यवाद!
-
केटी: ये आत!
-
स्टेसी: काय मस्त आहे.
-
मग, तू इथे रोज काम करतेस डेव्हलपर
म्हणून, हो ना?
-
केटी: हो, खूप मजा येते.
-
मी माईनक्राफ्ट मार्केटप्लेस टीममध्ये
डेव्हलपर आहे.
-
स्टेसी: तुला कोडींगच्या किती भाषा येतात?
-
केटी: माझ्या करीअरमध्ये मी बहुतेक
बारापेक्षा जास्त भाषांमध्ये काम केलंय.
-
स्टेसी: बारा?
-
केटी: हो.
-
स्टेसी: मग आता, तुला या छोट्या "द एजंट"
-
नावाच्या मुलाबद्दल काहीच माहिती नसेल?
-
केटी: ज्या गोष्टी स्टीव्ह किंवा अलेक्स करू
शकत नाहीत, त्यासाठी आम्ही एजंट वापरतो.
-
स्टेसी: बरं, मला कोडींग करायला शिकायचंय, आणि त्यांना कोडींग करायला शिकायचंय, तर शिकत
-
अताना तुम्हाला कोणत्या गोष्टी सर्वांत आधी
माहीत असाव्या लागतात?
-
केटी: अं, तुम्हाला लूप्स कसे वापरायचे ते शिकावे लागेल.
-
स्टेसी: ठीकेय.
-
केटी: कॉम्प्युटरला ज्या कमांड्स
पुन्हा पुन्हा करायला सांगायच्या आहेत
-
त्यासाठी डेव्हलपर लूप्स लिहीतात.
-
स्टेसी: समजलं, मला वाटतंय, पुढच्या
पातळ्यामध्ये यातले काही येणार आहे,
-
चला तर मग आणि लूप्स वापरून बघा.
-
पुढच्या पातळीला तुम्ही एजंटला रस्त्यावरून चालवण्यासाठी लूप वापरू शकता.
-
रिपीट ब्लॉक वर्कस्पेसमध्ये ओढा
आणि त्याच्यात मूव्ह फॉरवर्ड
-
ब्लॉक ठेवा.
-
त्याद्वारे सगळे ब्लॉक्स वर्कस्पेसमध्ये न
ओढता कॉम्प्युटरला एकच गोष्ट एकापाठोपाठ
-
एक अनेक वेळा करायला सांगितली जाते.
-
रिपीट ब्लॉकमध्ये एक संख्या लिहून तुम्ही
कितीवेळा पुनरावृत्ती करायची ते ठरवू शकता.
-
तुम्ही रिपीट ब्लॉकमध्येसुद्धा टर्न्स आणि
अनेक कमांड्स लिहू शकता, पण सध्या
-
एजंटला काही पावले पुढे नेण्यासाठी रिपीट
वापरण्याचा प्रयत्न करा.
-
लक्षात ठेवा, तुम्ही एखाद्या कोड्यात अडकलात
तर नेहमी निळे "रीसेट" बटन दाबू शकता
-
आणि पुन्हा प्रयत्न करू शकता.
-
जे केटीसारखा कूल जॉब तुम्हाला हवा असेल तर,
करून पहा आणि प्रत्येक पातळी पूर्ण झाली की
-
"show code" बटणावर क्लिक करा.
-
-
-
-