महाविद्यालात मिळणाऱ्या शिक्षण कर्जाने कशी पिळवणूक होते
-
0:01 - 0:06नव्या अर्थकारणात ४० दशलक्ष अमेरिकना
दिशा मिळाली याबद्दल ते कृतज्ञ आहेत. -
0:08 - 0:10यांना महाविद्यालयाची फी भरणे अशक्य होते.
-
0:10 - 0:15या सर्वांचे एकूण कर्ज एक ट्रीलीयान डॉलर
हून अधिक आहे. -
0:16 - 0:18त्यांना या कर्जाची परतफेड करण्यासाठी
-
0:18 - 0:20एका सुरक्षी नोकरीची गरज आहे.
-
0:21 - 0:23अमेरिकेत तर
-
0:23 - 0:29दिवाळराला ही संधी मिळते.
-
0:30 - 0:33पण हे मात्र जवळजवळ अशक्य आहे
-
0:33 - 0:37शिक्षणासाठी काढलेले कर्ह फेडणे
-
0:40 - 0:43एके काळी अमेरिकेत
-
0:43 - 0:46पदवीधर होऊन
कर्जबाजारी होणे अशी स्थिती नव्हती. -
0:47 - 0:53माझ्या मित्राचे वडील पॉल हे
कोलोरॅडो विद्यापीठातून पदवीधर झाले -
0:53 - 0:54GI बिलातील व्यवस्थेनुसार.
-
0:56 - 0:57त्यांच्या पिढीसाठी
-
0:57 - 1:00उच्च शिक्षण मोफत होते.
-
1:00 - 1:02त्या काळी धारणा होती असे
सार्वजनिक हिताचे आहे. -
1:04 - 1:05अन्य बाबीहून
-
1:06 - 1:10पॉल हा जेव्हा कोलोराडो राज्याच्या
विद्यापीठातून पदवीधर झाला -
1:10 - 1:14ही इंग्रजीतील पदवी मिळविण्यासाठी
त्यास अर्धवेळ काम करावे लागले. -
1:14 - 1:15३० वर्षापूर्वी ,
-
1:15 - 1:18त्यावेळी उच्च पदवी मिळविले
परवडणारे होते. -
1:18 - 1:21तुम्ही जे कर्ज घेतले होते ते
पदवी प्प्रप्त करण्याच्या अगोदर फेडता येई -
1:22 - 1:23असे काही नवते त्यावेळी
-
1:24 - 1:27पालच्या मुलीनेही त्याचा मार्ग स्वीकारला.
-
1:27 - 1:29फक्त एक फरक होता.
-
1:29 - 1:31पाच वर्षपूर्वी ती जेव्हा पदवीधर झाली ,
-
1:31 - 1:32तिच्यावर मोठे कर्ज झाले.
-
1:33 - 1:37केट याशी यासाठी कर्ज घ्यावे लागले.
-
1:37 - 1:40कारण उच्च शिक्षणाची फी
परवडणारी नव्हती. -
1:40 - 1:43अनेक अमेरिकन कुटुंबंसाठी
-
1:44 - 1:46मग काय ?
-
1:46 - 1:49महाग शिक्षण घेण्यासाठी
कर्जबाजारी होणे आले. -
1:49 - 1:51तुम्ही जर सहज ते फेडू शकत असाल तर
हरकत नाही. -
1:51 - 1:55त्यसाठी तुम्हास उत्पन्न
वाढविणे आले. -
1:55 - 1:57पण हे अत्यावश्यक असेल तर
-
2:00 - 2:05महाविद्यालयात शिकणारा २००१ मध्ये
२०१३ पेक्षा -
2:05 - 2:07१० टक्के अधिक मिळवीत असे.
-
2:08 - 2:09मग हे कसे झाले......
-
2:10 - 2:11फी वाढतच गेली.
-
2:11 - 2:13देणगी अनुदान कमी होत गेले.
-
2:13 - 2:15कुटुंबाची मिळकत कमी झाली.
-
2:15 - 2:18व्यक्तिगत उत्पन्न घटले.
-
2:18 - 2:23काही आश्चर्य नाही कि यातील एक चतुर्थांश
-
2:23 - 2:25आपले कर्ज फेडू शकले नाहीत
-
2:27 - 2:30हा खडतर काळ हा चांगला काळ ठरला
-
2:30 - 2:34कारण त्याने काही सत्य बाहेर आलीत
जी दुर्लक्ष करता येण्याजोगी नव्हती. -
2:34 - 2:36त्यापैकी तीन बाबीबद्दल मी बोलतो.
-
2:38 - 2:41१.२ ट्रीलीयान डॉलर कर्ज
-
2:41 - 2:44हे दर्शविते
-
2:44 - 2:48कि उच्च शिक्षण हि विकत घेतली
जाणारी बाब आहे -
2:48 - 2:53अर्थशास्त्रानुसार आपण
शिक्षणाच्या विचार करतो -
2:53 - 2:58ही गुंतवणूक आहे मानवी शेअर बाजाराची
-
2:58 - 2:59त्यांना त्यासाठी प्रशिक्षित करणारी.
-
3:00 - 3:05गुंतवणुंकीनुसार तुम्ही
लोकांचे वर्गीकरण करता -
3:05 - 3:07जेणे करून मालकांना त्यांना
भाड्याने घेणे सोयीचे होईल. -
3:08 - 3:12अमेरिकेतील वृतांत व जागतिक वृते
या पदवीधरांना -
3:12 - 3:15वाशिंग मशीनच्या दराप्रमाणे वापरतात.
-
3:15 - 3:19यासाठी वापरलेली भाषा निघृण असते.
-
3:19 - 3:22शिक्षकांना सर्विस प्रोव्हाईडर मानले जाते.
-
3:22 - 3:24विद्यार्थी तर क्न्झुमर्स असतात.
-
3:26 - 3:29सामाजिकशास्त्र व शेक्सपिअर
फुटबाल व विज्ञान -
3:29 - 3:31हे सर्व ग्राहकच मानले जातात.
विद्यार्थ्याना दिलेले -
3:33 - 3:35कर्ज फायदेशीर असते.
-
3:35 - 3:36तुम्हीच नाही.
-
3:38 - 3:42विद्यर्थ्याना दिलेले हे कर्ज
मोठा फायदा देणारी असते. -
3:42 - 3:44कर्ज देणाऱ्या महाकाय कंपन्यांनी
-
3:45 - 3:47साली मे आणि NAVIENT
-
3:47 - 3:52यांना १.२ बिलियन डॉलरचा संयुक्त
नफा झाल्याचे जाहीर केले. -
3:53 - 3:55हे घरे गहाण ठेवण्यासारखे आहे.
-
3:55 - 3:58विद्यर्थ्यांसाठी असलेली हि कर्जे विविध
आकर्षक गुंडाल्यात असतात -
3:58 - 4:00वालस्ट्रीटवर विकण्यासाठी.
-
4:00 - 4:02महाविद्यालय व विद्यापीठे
-
4:02 - 4:05या सुरक्षित कर्ज योजनेत गुंतवितात.
-
4:06 - 4:07त्यात दुप्पट नफा होतो.
-
4:08 - 4:09एकदा फायदा ट्युशन फी पासून
-
4:09 - 4:12दुसरा कर्जावरील व्याजापासून.
-
4:13 - 4:15या सर्वापासून फायदा मिळतो.
-
4:15 - 4:21आम्हा आश्चर्य वाटले काही जे
उच्च शिक्षण व्यवसायात होते -
4:21 - 4:23ते भ्रमित करणाऱ्या जाहिरात देतात.
-
4:23 - 4:24हे सर्व फसवे असते.
-
4:27 - 4:31यात अंड्यांचा फायदा
उठविण्याचा उद्योग असतो. -
4:32 - 4:33तिसरी बाब
-
4:34 - 4:35दर्जेदार पदवी प्रमाणपत्र.
-
4:36 - 4:38काही वर्षापूर्वी माझ्या शिक्षकाने
लिहिले होते. -
4:38 - 4:41विद्यार्थ्याना ग्राहक मानले जाते ,
-
4:41 - 4:44त्यांना परावलंबी कैदी बनविले जाते.
-
4:48 - 4:52जसे आयफोन वेगवेगळ्या स्वरुपात अनेकदा
विकल जातो. -
4:52 - 4:55लोकांना शिक्षणानुसार विकले जाते.
-
4:57 - 4:59महाविद्यालय हि नवी शाळा असते.
-
4:59 - 5:00आम्ही अगोदरच सांगितले आहे.
-
5:01 - 5:03तेथे का थांबावे ?
-
5:03 - 5:06लोकांना विकले जाते प्रमाणपत्रावर तसेच
नव्याने प्राप्त केलेक्या प्रमाण पत्रावर. -
5:06 - 5:09मास्टर डिग्री डॉक्टर डिग्री
-
5:11 - 5:15उच्च शिक्षण हि बाब उच्च दर्जा
मिळविण्यासाठी बाजारात विकली जाते. -
5:17 - 5:18पदवीनुसार ,
-
5:18 - 5:21जसे तुम्ही बॅग घेता लेक्सस व लोईउस
व्हूटण कंपनीची. -
5:21 - 5:23इतरांपेक्षा वेगळे भासविण्यासाठी.
-
5:23 - 5:25तुम्ही इतरांना हेवा वाटावा
अशी वस्तू होता. -
5:27 - 5:28पदविका या ब्रांडेड असतात.
-
5:29 - 5:36हे सर्व सत्य दडविले जाते
प्रचाराच्या गदारोळात. -
5:37 - 5:38प्रत्येक दिवशी
-
5:38 - 5:43कोणी एक या उपक्रमाची माहिती
प्रसार माध्यमातून देतो -
5:43 - 5:45पदवी प्राप्त करणे महत्वाचे आहे.
-
5:45 - 5:48तसे करणे मध्यम वर्गासाठी
प्रगतीचा जिना आहे. -
5:49 - 5:53याचे उदाहरण या कर्जाचा हप्ता
भरण्यासाठी दिले जाते. -
5:53 - 5:58शाळेतून मिळालेल्या पदवीहून
महाविद्यालयातील पदवीमुळे ५६ %फायदा होतो. -
5:58 - 6:00जरा या आकडेवारीकडे लक्ष द्या.
-
6:00 - 6:02वरवर पाहता
-
6:02 - 6:05यावर विश्वास बसतो.
-
6:05 - 6:10महाविद्यालयीन पदवीधर हे कॉफी बारमध्ये
किंवा कॅशीअर चे काम करतात. -
6:11 - 6:16माध्यमिक शिक्ष्णानंतरच्या शिक्षणासाठी
नवे नोंदविणाऱ्या १०० जणांपैकी -
6:16 - 6:19४५ जन हे शिक्षण वेळेवर पूर्ण
करू शकत नाहीत. -
6:19 - 6:22याची अनेक करणे आहेत आर्थिक कारणा हित.
-
6:22 - 6:24ज्या ५५ नि पदवी मिळविलेली असते
-
6:24 - 6:26त्यातील दोन बेकारच असतात.
-
6:26 - 6:29इतर १८ जणांना नोकरी मिळत नाही.
-
6:30 - 6:34कॉलेज मधून पदवी मिळविणारे
शाळेतीलपदवीधरांहून अधिक मिळवितात -
6:34 - 6:37पण त्यांनी जी मोठी ट्युशन फी भरलेली असते
त्याची भरपाई होते का ? -
6:37 - 6:39तेथे शिकताना स्वकमाई
केलेली नसते त्याचे काय ? -
6:40 - 6:42अर्थशास्त्री ही मानतात.
-
6:42 - 6:48कॉलेज मधून पदवी प्राप्त करणे अशांना
फायदेशीर आहे जे शिक्षण वेळेत पूर्ण करतात -
6:48 - 6:52शाळेतील फी कमी असते
-
6:52 - 6:54अनेक दशकाहून ती कमी आहे.
-
6:55 - 6:57अनेक दशकान पासून
-
6:57 - 7:00शाळेतील पदवीधर
-
7:00 - 7:04यांना त्यांच्या उत्पन्नातील भागीदारी
नाकारली जाते. -
7:04 - 7:07जर तसे झाले असते
-
7:07 - 7:11महाविद्यालयात जाणे
वाईट गुंतवणूक ठरली असती. -
7:11 - 7:14कालेजच्या हप्त्याब्द्द्ल ?
-
7:14 - 7:16शाळेत यास सवलत असते.
-
7:17 - 7:21बाहेर पडलेल्यांपैकी तिघातील
दोन जणांना योग्य नोकरी मिळत नाही. -
7:22 - 7:25त्यांना आपले भवितव्य उज्ज्वल वाटत नाही.
-
7:25 - 7:27वस्तुतः दुरावस्था आहे.
-
7:27 - 7:29आणि त्यांना त्यास तोंड द्यवे लागते
-
7:31 - 7:33त्यांच्यापुढे कर्जाचा डोंगर असतो.
-
7:34 - 7:35आणि जे कोणी
-
7:35 - 7:37दुर्दैवाने
-
7:37 - 7:40या कर्जाची जाहिरात करतात
-
7:42 - 7:44ते केवळ या अहिताचा बाजार करतात.
-
7:44 - 7:46हे निर्दय कृत्य आहे ,
-
7:47 - 7:48मग करायचे तरी काय ?
-
7:49 - 7:55जे उच्च शिक्षण हे ग्राहकांचे उत्पादन
मानले जाते तर ? -
7:56 - 7:58प्रत्येक जण
-
7:59 - 8:01हा एक ग्राहक वस्तू झाला आहे.
-
8:01 - 8:03तुम्ही मागणी केली पाहिजे
कर्जाचा काय फायदा मिळेल -
8:03 - 8:05तुम्ही औषधे विकत घेता
-
8:05 - 8:07तेव्हा त्याबरोबर दुष्परिणामाची
माहिती दिली जाते. -
8:07 - 8:09मग जेव्हा तुम्ही उच्च्ह पदवी प्राप्त करता
-
8:09 - 8:10तेव्हा त्याचे धोके का नाही सांगत
-
8:10 - 8:13ज्यामुळे ग्राहकांना
-
8:13 - 8:14योग्य निवड करता येईल
-
8:15 - 8:16तुम्ही गाडी खरेदी करता
-
8:16 - 8:19तेव्हा सांगितले जाते १ लिटर मध्ये
ती किती किलो मिटर जाईल. -
8:19 - 8:21पदवी मिळविल्यावर काय मिळेल
कोणी जनित नाही. -
8:21 - 8:24कॅनडामधील एक अभ्यास सांगतो,
-
8:25 - 8:26अशी एक गोष्ट आहे.
-
8:29 - 8:31काही अॅपआहे का?
-
8:34 - 8:39ज्यावरून आपणास अपेक्षित उत्पन्न कळेल
-
8:40 - 8:43त्यास आपण म्हणू या उत्पन्न शिकवणी
IBT. -
8:43 - 8:44तुम्चापैकी एकाने ते बनवावे.
-
8:44 - 8:46(हशा )
-
8:46 - 8:47तुम्ही तुम्हाला यामुळे अजमावू शकाल
-
8:47 - 8:50(हशा )
-
8:50 - 8:51त्याचे तीन फायदे आहेत.
-
8:51 - 8:54IBT इन्कम बेस्ड ट्युशनचे
-
8:55 - 8:57कोणीही जणू शकेल
-
8:57 - 9:00कोणत्या कॉलेज मधून शिकल्यास
किती पगार मिळेल. -
9:01 - 9:02असे जाणारे
-
9:02 - 9:06या निघ्रून व्यवस्थेचे बळी ठरणार नाहीत.
-
9:06 - 9:08विक्रेत्यांनी बनविलेल्या.
-
9:08 - 9:10त्यांना शहाणपणाने ठरविता येईल
-
9:10 - 9:12कॉलेज मध्ये जाणे योग्य ठरेल का ?
-
9:12 - 9:15का ज्यादा उत्पनाचा १५ टक्के भाग
मिळविणे उचित होईल -
9:17 - 9:20IBT चा दुसरा फायदा आहे
-
9:20 - 9:23उत्पनाचा अंदाज घेऊन
-
9:23 - 9:27महाविद्यालयीन प्रशासनावर
योग्य दर आकारण्याचा दबाव आंत येईल -
9:27 - 9:30यासाठी नवे मार्ग शोधले पाहिजे.
-
9:30 - 9:31उदाहरणार्थ
-
9:31 - 9:35सर्वाना जवळजवळ सारखी फी पडावी
-
9:35 - 9:40गैरप्रकार बंद व्हावेत
-
9:40 - 9:44इंजिनियर होणाऱ्यांना
अधिक साधनसामुग्री लागते -
9:44 - 9:47अधिक सुविधा प्रयोग शाळा लागतात
-
9:47 - 9:48तत्वज्ञानाच्या विद्यर्थ्या हून.
-
9:50 - 9:52तत्वज्ञानाचा विद्यार्थी परिणामतः
-
9:52 - 9:54इंजिनिअर विद्यार्थ्याला मदत करतो
-
9:54 - 9:57कोण यातून पासे मिळवितो.
-
9:57 - 10:01दोन भिन्न विद्यार्थ्यांनी
एकच उत्पादन का खरेदी करावे -
10:01 - 10:02समान रक्कम द्यावी.
-
10:02 - 10:05एकजण फक्त सेवेचा अर्धा व तिसरा भाग घेतो
-
10:06 - 10:11खरे तर बहुतेक कॉलेजे विद्यार्थी,
-
10:11 - 10:14आपल्या उत्पन्नाचा २५ टक्के
कर्ज फेडण्यास देतात. -
10:14 - 10:16इतर पाच टक्के देतात
-
10:18 - 10:22हीअसमानता दूर करण्यासाठी
उपाय केले पाहिजे -
10:23 - 10:25अर्थात ही सर्व माहिती....
-
10:25 - 10:27तुम्ही उपयोगात आणल, खरे ना?
-
10:27 - 10:29या माहितीची नीट मांडणी केली पाहिजे
-
10:29 - 10:31सार्वजनिकरित्या हिशेब तपासले पाहिजे.
-
10:31 - 10:33खोटे टाळण्यासाठी.
-
10:33 - 10:35आपणास आकडेवारी माहित आहे हो न ?
-
10:37 - 10:38ती अंगीकारा.
-
10:38 - 10:42IBT चा तिसरा फायदा,
-
10:42 - 10:48यामुळे अमेरिकनांना भयमुक्त करता येईल
आणि आर्थिक हानीपासून वाचविता येईल. -
10:48 - 10:50कारण त्यांनीची पूर्वीची
योजना दोषपूर्ण होती -
10:51 - 10:53आणि कालांतराने,
-
10:53 - 10:55तरुण अमेरिकन पुढील मार्ग शोधतील
-
10:55 - 10:58पूर्वी या सदगृहस्थाने सांगितल्या प्रमाणे
-
10:58 - 11:00त्यांची उत्सुकता.शिकण्याची आवड
-
11:00 - 11:01आवडीचे शिकण्यास आनद देईल
-
11:01 - 11:02जे आवडते ते शिकतील.
-
11:02 - 11:04त्यांच्या प्रयत्नांना दाद द्या.
-
11:05 - 11:07त्यांच्या बुद्धीस वाव द्या
-
11:07 - 11:11ते ज्या मार्गास जाऊ इच्छितात
त्यांना जाऊ द्या -
11:11 - 11:15एरिक आणि केविन
-
11:15 - 11:16दोन वर्षापूर्वी,
-
11:17 - 11:21आणि अशीच काही मुले
-
11:21 - 11:23ज्यांनी मला प्रोत्साहित केले
माझ्या बरोबर काम केले. -
11:23 - 11:25आणि आताही अभ्यास करीत आहेत.
-
11:25 - 11:28अमेरिकेतील मुलांना कर्जमुक्त
करण्याच्या अभ्यासात -
11:29 - 11:31लक्षपूर्वक ऐकले. आभारी आहे.
-
11:31 - 11:35(टाळ्या)
- Title:
- महाविद्यालात मिळणाऱ्या शिक्षण कर्जाने कशी पिळवणूक होते
- Speaker:
- संजय सॅम्युएल
- Description:
-
संजय साम्युल म्हणतात "एके काळी अमेरिकेतून पदवी मिळविणे म्हणजे कर्जबाजारी होणे
नव्हते. उच्च शिक्षण घेणे महाग झाले असून यासाठी कर्ज देणाऱ्या संस्था नफेखोरी करीत असून
यातून एकप्रकारची पिळवणूक होत असते. - Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 11:48
![]() |
Abhinav Garule approved Marathi subtitles for How college loans exploit students for profit | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for How college loans exploit students for profit | |
![]() |
Abhinav Garule accepted Marathi subtitles for How college loans exploit students for profit | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for How college loans exploit students for profit | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for How college loans exploit students for profit | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for How college loans exploit students for profit | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for How college loans exploit students for profit | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for How college loans exploit students for profit |