Repeat Blocks: Course A-B
-
0:06 - 0:14हा रिपीट ब्लॉक आहे. त्यातला कोड तुम्ही त्याला
सांगाल तेवढ्या वेळा तो रिपीट -
0:14 - 0:15किंवा "लूप" करतो.
-
0:15 - 0:19लूप्स असलेल्या कोड्यांमध्ये या सारखा दिसणारा कोड
-
0:19 - 0:22या सारख्या दिसणाऱ्या कोडसारखाच काम करतो.
-
0:22 - 0:25जेव्हा तुम्हाला तेच ब्लॉक्स पुन्हा पुन्हा सलग
-
0:25 - 0:27आलेले दिसतात, यासारखे, तेव्हा
-
0:27 - 0:30तुम्ही पुन्हा येणारा भाग रिपीट ब्लॉकमध्ये
-
0:30 - 0:34हलवून तुमचा कोड अजून छोटा करू शकता.
-
0:34 - 0:36चला, आता करून बघूया!
![]() |
Tomedes edited Marathi subtitles for Repeat Blocks: Course A-B |