The Harvester
-
0:08 - 0:10ही हार्वेस्टर आहे.
-
0:10 - 0:13तिचं खूप मोठं शेत आहे आणि तिला
-
0:13 - 0:16काढणीसाठी तयार असलेली पिकं
काढायला तुमची मदत हवीय. -
0:16 - 0:22हार्वेस्टरला एका पिकापासून दुसऱ्या पिकापर्यंत न्यायला
"move" आणि "turn" ब्लॉक्स वापरा. -
0:22 - 0:28नंतर सगळे मके, लेट्यूस आणि भोपळे
गोळा करायला "pick" ब्लॉक्स वापरा. -
0:29 - 0:33खालच्या उजव्या कोपऱ्यात तुम्हाला
इथं किती आहेत ते दिसेल. -
0:35 - 0:36जर तुम्हाला एकापेक्षा जास्त दिसले
-
0:36 - 0:41तर तुम्हाला एकाच चौरसात अनेकवेळा
पिकं गोळा करावी लागतील. -
0:41 - 0:43मोडांवर लक्ष ठेवा!
-
0:43 - 0:45प्रोग्रॅम रन करेपर्यंत
-
0:45 - 0:47ही कोणती पिकं आहेत किंवा किती
आहेत -
0:47 - 0:49ते तुम्हाला कळणार नाही.
-
0:49 - 0:52तर काढणीपूर्वी हे कोणतं पीक आहे
ते तुमच्या कोडला -
0:52 - 0:54तपासावं लागेल.
-
0:56 - 0:59सूर्य तळपतो आहे आणि काढणीची वेळ आली आहे!
-
0:59 - 1:01"लेट्युस" सुरू करूया.
![]() |
Tomedes edited Marathi subtitles for The Harvester |