माईनक्राफ्ट: व्हॉयेज अक्वेटिक कंडीशनल्स
-
0:01 - 0:02वा!
-
0:02 - 0:03अजून तीन कोडी सुटली!
-
0:03 - 0:06आणि आपल्याला मिळालाय...सामन.
-
0:06 - 0:11अगदी सोन्याच्या ढीगाइतका मौल्यवान नाही,
पण जे काही मिळेल ते आपण घेऊ. -
0:11 - 0:14आणि मला वाटतेय शिंपल्याचं कवच
नंतर उपयोगी पडेल. -
0:14 - 0:17या उध्वस्त जागेत काय लपलं असेल
याची उत्सुकता वाटतेय. -
0:17 - 0:19बहुतेक अजून एखादी हिंट!
-
0:19 - 0:22आत काय आहे बघूया.
-
0:22 - 0:25माझं नाव नेटी आहे आणि माझ्या या
पडक्या जागेत स्वागत. -
0:25 - 0:28आपण नेहमी परिस्थितीनुसार निर्णय घेतो.
-
0:28 - 0:32जर पाऊस पडेल असे वाटत असेल तर,
आपण छत्री घेतो. -
0:32 - 0:34जर आपल्याला भूक लागली तर,
आपण काहीतरी खातो. -
0:34 - 0:38जर आपल्याला वेल दिसली तर,
आपण उलट्या दिशेला पळून जातो. -
0:38 - 0:41कॉम्प्युटरसुद्धा अशा प्रकारचे
निर्णय घेतात. -
0:41 - 0:44कोड वापरून ते परिस्थितीला प्रतिसाद देतात.
-
0:44 - 0:51कोड कमांड्स वापरून या सारखा प्रतिसाद
प्रोग्रॅम करण्यासाठी, if path ब्लॉक निवडा. -
0:51 - 0:53कमांड तयार करण्यासाठी ड्रॉप डाऊन निवडा.
-
0:53 - 0:59उदा. जर तुम्ही "if path to the right" अशी कमांड लिहीलीत आणि कंडीशनलमध्ये turn right ठेवलेत
-
0:59 - 1:04तर स्टीव्ह उजवीकडे रस्ता असेल तेव्हा
-
1:04 - 1:06नेहमी उजवीकडे वळेल.
-
1:06 - 1:10उजवीकडे रस्ता नसेल तर तो उजवीकडे
वळणार नाही. -
1:10 - 1:14जेव्हा तुम्ही अंदाज न करता येणाऱ्या परिस्थितीत असता, तेव्हा या कंडीशनल if कमांड्स उपयुक्त असतात
-
1:14 - 1:18उदा. पाण्याखालच्या गुहातील गूढ पडक्या जागा.
-
1:18 - 1:21if ब्लॉक्स वापरून पहा आणि तुमचा कोड वेगळा बनवा.
-
1:21 - 1:22मस्त!
-
1:22 - 1:24नेटीची पडकी जागा मस्त होती.
-
1:24 - 1:27मी पण माझ्या आईवडीलांच्या
घरातून बाहेर पडायला पाहिजे. -
1:27 - 1:28मग, तुम्हाला काय वाटतंय?
-
1:28 - 1:31शेवटची कोडी पूर्ण करण्यासाठी आपण
योग्य स्थितीत आहोत? -
1:31 - 1:32चला, जाऊया!
- Title:
- माईनक्राफ्ट: व्हॉयेज अक्वेटिक कंडीशनल्स
- Description:
-
http://code.org/ वर शिकायला सुरुवात करा.
आमच्या संपर्कात राहा!
• ट्विटरवर https://twitter.com/codeorg
• फेसबुकवर https://www.facebook.com/Code.org
• इन्स्टाग्रामवर https://instagram.com/codeorg
• टम्बलरवर https://blog.code.org
• लिंक्डइनवर https://www.linkedin.com/company/code-org
• गुगल प्लसवर https://google.com/+codeorg - Video Language:
- English
- Team:
- Code.org
- Project:
- CSF '21-'22
- Duration:
- 01:34
Tomedes edited Marathi subtitles for Minecraft: Voyage Aquatic Conditionals |