आपण काय करावे जेव्हा प्रतिजैविके निष्प्रभ होतील.
-
0:01 - 0:03हे आहेत माझे मोठे काका
-
0:03 - 0:06माझ्या वडिलांच्या वडिलांचे लहान बंधू .
-
0:06 - 0:08यांचे नाव होते जो मेकेन्ना
-
0:08 - 0:13एक तरुण पती व एक अर्धव्यावसायिक
बास्केट बॉल खेळाडू होते . -
0:13 - 0:16न्यूयॉर्क अग्निशामक दलात ते काम करीत.
-
0:17 - 0:20अग्निशामक दलात काम करणे
या कुटुंबाचा इतिहास होता -
0:20 - 0:24म्हणूनच १९३८ साली त्यांनी
-
0:24 - 0:26अग्निशामक दलात काम करणे स्वीकारले
-
0:27 - 0:31तो दिवस साजरा करण्यासाठी त्यांनी पितळी
वस्तूंना चमकाविण्यास सुरवात केली. -
0:31 - 0:35अग्निशामक दलाच्या गाडीचा सांगाडा
भितीवरील साहित्य -
0:35 - 0:37त्यातील एक होते एक नळकांडे
-
0:37 - 0:39जे जड धातूचे होते.
-
0:39 - 0:43फळीवरून ते घास अरुण हातावर पडले.
-
0:44 - 0:47काही दिवसांनी त्यांचा खांदा दुखायला लागला.
-
0:47 - 0:51दोन दिवसनंतर त्यांना ताप आला.
-
0:51 - 0:53ताप वाढतच गेला .
-
0:53 - 0:55त्यांची पत्नी त्यांची काळजी घेत होती.
-
0:55 - 0:59पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही
ते स्थानिक डॉक्टर कडे गेले . -
0:59 - 1:02त्यांना काही विशेष वाटले नाही.
-
1:02 - 1:05एका मोटारीतून त्यांना इस्पितळात नेले.
-
1:06 - 1:10तेथील परिचारिकांना आढळले
त्यांना जंतू संसर्ग झाल्याचे . -
1:10 - 1:14त्यास ते त्यावेळी रक्त दुषित
झाल्याचे म्हणाले , -
1:14 - 1:16ते काही जास्त बोलले नाहीत ,
-
1:16 - 1:18त्यांना त्याची माहिती होती ,
-
1:18 - 1:21ते काही करू शकत नव्हते त्या काळी .
-
1:22 - 1:25आजच्या सारखी वैद्यकीय सुविधा
तेव्हा नव्हती -
1:25 - 1:27जंतू संसर्ग बरा करण्याची
-
1:28 - 1:31पेनिसिलीनची पहिली चाचणी त्यानंतर
-
1:31 - 1:34तीन वर्षांनी झाली ,त्यापूर्वी,
-
1:34 - 1:39जंतू संसर्ग झालेले एकतर सुदैवाने बरे होत.
-
1:39 - 1:40अथवा मरण पावत .
-
1:40 - 1:42माझे आजोबा याबाबतीत सुदैवी नव्हते.
-
1:42 - 1:46थंडीने काकडत ते इस्पितळात आठवडा भर होते.
-
1:46 - 1:48शरीरातील पाणी गेले ते अधिक आजारी झाले .
-
1:48 - 1:50प्रमुख अवयवांनी काम करणे
बंद केल्यावर ते बेशुद्ध झाले. -
1:50 - 1:53त्यांची अवस्था खूपच वाईट होऊ लागली.
-
1:53 - 1:57कार्यालयातील स्नेही रक्त देण्यास
रांगेत उभे राहू लागली . -
1:57 - 2:01आशा वाटे, त्यामुळेसंसर्ग कमी होईल.
-
2:01 - 2:05त्याचा काहीही उपयोग झाला नाही
ते मरण पावले . -
2:05 - 2:08त्यावेळी त्यांचे वय अवघे तीस वर्षे होते .
-
2:08 - 2:10मागचा इतिहास जर तुम्ही पहिला तर दिसेल
-
2:10 - 2:13अनेकांचा असाच मृत्यू झाला होता .
-
2:13 - 2:16तेव्हा बरेचसे कर्करोग ह्र्दयविकार
याने मृत्यू पावत नसत. -
2:16 - 2:20जीवनशैली ने होणारे रोग पश्चिमेकडे आढळतात.
-
2:20 - 2:24या रोगाने पूर्वज मरत नसत
कारण तेवढे ते जगत नसत -
2:24 - 2:26हे आजार विकसित होण्यास
-
2:26 - 2:28जखमांनी त्यांचा मृत्यू होई
-
2:28 - 2:31बैलाचे शिंग घुसल्याने
-
2:31 - 2:33युद्धात जायबंदी झाल्याने
-
2:33 - 2:36औद्योगिक क्रांतीने झालेल्या
कारखान्यातील बदलाने -
2:36 - 2:40आणि बहुधा जंतूसंसर्ग हे मृत्यूचे कारण असे
-
2:40 - 2:43जखम झाली कि मृत्यू ठरत असे
-
2:44 - 2:48पण प्र्तीजैविकाच्या शोधणे हे सर्व बदलले
-
2:49 - 2:52जखम जी पूर्वी मृत्युदंड मानली जाई
-
2:52 - 2:56ती आज तशी राहिली नाही
काही दिवसातच तुम्ही बरे होता -
2:56 - 2:59हा चमत्कारच नाही का ?
-
2:59 - 3:05तेव्हापासून आपण विस्मयकारक औषधांच्या
सुवर्णकाळात राहतोय . -
3:05 - 3:09पण आता मात्र त्या युगाचा शेवट होतोय,
-
3:09 - 3:14माझे आजोबा ज्या काळात वारले त्याकाळात
प्रतिजैविके नव्हती . -
3:14 - 3:19आपण आता अश्या उंबरठ्यावर उभे आहोत
जो प्रतीजैविकांचा आहे . -
3:19 - 3:23पूर्वीच्या काळी साधा संसर्ग
-
3:23 - 3:28एखाद्यास होई व त्यामुळे
त्यास पर्ण गमवावा लागे -
3:29 - 3:32तसा आजही प्रसंग घडतो .
-
3:33 - 3:36लोक संसर्गाने पुन्हा मरत आहेत
ते ज्या कारणाने घडते त्यास -
3:36 - 3:38प्रतीजैविकांची रोधकता
-
3:38 - 3:40थोडक्यात ते असे घडते
-
3:40 - 3:45आपल्या अन्नासाठी जीवाणू
एक प्रकारच्या शर्यतीत असतात -
3:45 - 3:50त्यासाठी ते शरीरातून शत्रू जीवाणूशी
लढण्यासाठी घातक रसायन टाकतात -
3:50 - 3:52तर शत्रू जीवाणू बचावा साठी
-
3:52 - 3:55त्या रसायनिक ह्ल्ल्याविरूध्द
उत्क्रांत होऊन सज्ज होतात. -
3:55 - 3:58प्रथम जेव्हा प्रतिजैविक तयार झाले
-
3:58 - 4:02आम्ही ते प्रयोगशाळेत नेऊन
आमच्या नव्या आवृत्या तयार केल्या. -
4:02 - 4:06आमच्या या हल्ल्याला जीवाणूंनी
प्रत्युत्तर दिले. -
4:08 - 4:10काय घडले पहा.
-
4:10 - 4:13१९४३ पर्यंत पेनिसिलीनचा जगभर प्रसार झाला.
-
4:13 - 4:19आणि जगभर १९४५ मध्येच
त्याचे प्रतिरोधक आढळले. -
4:19 - 4:22व्हैकोमायसीन १९७२ ला बाजारात आले.
-
4:22 - 4:25१९८८ ला त्याचे प्रतिरोध आढळले.
-
4:25 - 4:27इमिपेनम १९४५ ला ब्वाजात आले.
-
4:27 - 4:30१९९८ ला त्याचे प्रतिरोध आढळले.
-
4:30 - 4:34दैप्तोमाय्सीन जे नुकतेच बाजारात आले.
-
4:34 - 4:38२००४ मध्ये त्याची प्रत्रोधाकता आढळली.
-
4:39 - 4:42गेल्या ७० वर्ष लपंडावाचा हा खेळ चालू आहे.
-
4:42 - 4:45प्रतिजैविक व त्याचे प्रतिरोध
-
4:45 - 4:49पुन्हा दुसरे प्रतिरोधक
आणि त्यास पुन्हा प्रतिरोध -
4:49 - 4:51पण हा खेळ आता संपत आला आहे .
-
4:51 - 4:55जीवाणूत प्रतीरोधकता इतक्या
तत्परतेने येते की औषधी कंपन्यांनी -
4:55 - 5:00ठरविले आहे, प्रतिजैविके तयार करणे
फायद्याची बाब नाही . -
5:00 - 5:03जगभर जंतू संसर्ग पसरत आहे.
-
5:03 - 5:06शंभरहून अधिक प्रतिजैविके
-
5:06 - 5:08आजमितीस बाजारात आहेत
-
5:08 - 5:12दोन प्रतिजैविके वापरता येतील पण
त्याचे दुष्परिणाम आहेत -
5:12 - 5:14किवा एक,
-
5:14 - 5:16किवा एकही नाही
-
5:16 - 5:18हे असेच दिसून येते .
-
5:18 - 5:22२००० साली रोगनिवारण व प्रतिबंधन केंद्रास
-
5:22 - 5:25एक उदाहरण आढळले
-
5:25 - 5:27उत्तर करोलिना इस्पितळात
-
5:27 - 5:30दोन औषधे वगळून इतर सर्वान मध्ये
प्रतिरोधकता आढळली. -
5:31 - 5:35त्या आजाराला आज KPC, म्हणतात.
-
5:35 - 5:38हे सर्व राज्यात आढळले तीन सोडून
-
5:38 - 5:40द अमेरिका युरोप
-
5:40 - 5:42आणि मध्यपूर्व
-
5:43 - 5:45स्वीडनच्या डॉक्टरांनी २००८ मध्ये
-
5:45 - 5:48भारतातून आलेल्या एकास तपासले
त्यास वेगळा संसर्ग आढळला. -
5:48 - 5:52एक सोडून सर्व प्रतीजैवाकांवर प्रतिरोध
आढळला. -
5:52 - 5:54रोगाच्या जीवाणूत प्रतिरोध निर्माण करणारा
जीन आढळला. -
5:54 - 6:00ज्यक्क्ष्हे नाव NDM आता तो चीन आशिया
व आफ्रिकेत पसरला आहे -
6:00 - 6:05तसेच कॅनडा व अमेरिकेतही
-
6:05 - 6:08आशा आहे,
-
6:08 - 6:11हा संसर्ग विरळाच असेल
-
6:11 - 6:13प्रत्यक्षात
-
6:13 - 6:16अमेरिका व युरोपात
-
6:16 - 6:18दरवर्षी ५०,००० लोक
-
6:18 - 6:22मरण पावतात प्रभावी औषधे न मिळाल्याने
-
6:23 - 6:26ब्रिटीश सरकारच्या प्रकल्पातील माहितीनुसार
-
6:26 - 6:30जीवाणू प्रतीरोधांचा मागोवा
-
6:30 - 6:37दर्शवितो की अंदाजे जगात ७ लाख
लोक दरवर्षी मरण पावतात -
6:38 - 6:43ही खूपच संख्या आहे
-
6:43 - 6:46तरीही तुम्हाला वाटेल की
आपण सुरक्षित आहोत. -
6:46 - 6:49हे मरणारे सर्व इस्पितळात उपचार घेत होते.
-
6:49 - 6:51तेही अति सुरक्षा विभागात.
-
6:51 - 6:55आमचे दवाखाने मरणावस्थेत आले आहेत.
-
6:55 - 6:58या लोकांचा संसर्ग आपल्यापासून दूर आहे.
-
6:58 - 7:01त्यामुळे आपल्याला
त्याचे गांभीर्य कळत नाही. -
7:02 - 7:06आपली पक्की धारणा आहे की
-
7:06 - 7:11प्र्तीजैविकाने आधुनिक उपचार
प्रभावी झाले आहेत. -
7:12 - 7:14जर ही प्रतिजैविके कुचकामी ठरली तर
-
7:14 - 7:15काय होईल?
-
7:16 - 7:20रोग प्रतीकारकता कमी असलेल्यांना तसेच
-
7:20 - 7:23कर्करोगी एड्स रुग्ण
-
7:23 - 7:28अवयव प्र्तीरोपण करू इच्छिणारे .अकाली
जन्मलेले बाळ -
7:28 - 7:32तसेच शरीरात रोपण कराव्या लागणाऱ्या
बाह्य गोष्टी -
7:32 - 7:36स्टेंट. मधुमेहाचे पम्प
-
7:36 - 7:40डायलिसीस व गुढगा प्रतीरोपण
-
7:40 - 7:44खेळाडूंना बदलावे लागणारे सांधे
-
7:44 - 7:47आणि हे नक्की आहे की प्रतीजैविका शिवाय
-
7:47 - 7:50सहातील एक मृत्यू पावतो
-
7:51 - 7:54सर्जरी बंद होईल
-
7:54 - 7:56अथवा पुढे ढकलले जाईल
-
7:56 - 7:59निष्प्रभ झालेल्या प्रतिजैविकांमुळे
-
7:59 - 8:01प्रतीजैविकांशिवाय संरक्षण नाही.
-
8:01 - 8:05शरीरातील अवयव व जागा पाहता येणार नाही.
-
8:05 - 8:08हृदयाची शस्त्रक्रिया होणार नाही.
-
8:08 - 8:11प्रोस्टेट ग्रंथीची शस्त्रक्रिया.
-
8:11 - 8:13बाळंतपण शत्रक्रिया
-
8:14 - 8:18याची भीती आज अल्प असली तरी
-
8:19 - 8:23त्याची माहिती हवी.
-
8:23 - 8:25त्वचा संसर्ग अवयव
गमावण्याच्या अवस्थेत जातो -
8:26 - 8:29जन्म देतांनाही स्वच्छ इस्पितळात
आईचा मृत्यू होतो. -
8:29 - 8:31१०० तील एका मातेचा
-
8:32 - 8:37आणि न्यूमोनियाने दहातील तीन दगावतात.
-
8:37 - 8:39हे प्रमाण कोणत्याही रोगाहून अधिक आहे .
-
8:39 - 8:44आपले दैनंदिन जीवन सुखसामाधानाने
जगण्याचा मार्ग हिरावला जात आहे . -
8:45 - 8:49जखम झाल्यास मृत्यू ओढवेल हे
माहित असल्यावर -
8:49 - 8:52तुम्ही मोटरसायकल चळवळ काय ?
-
8:52 - 8:56घसरगुंडीवरून घसराल ?
-
8:56 - 8:59नाताळची रोषणाई करण्यासाठी शिडीवर चढाल ?
-
8:59 - 9:03घसरण्याच्या खेळास मुलांना परवानगी द्याल ?
-
9:04 - 9:07पेनिसिलीनचा पहिला डोस ज्यास दिला
-
9:07 - 9:11तो पोलीस ब्रिटीश नागरिक
अल्बर्ट अलेक्झांडर -
9:11 - 9:15जो संक्रमणाने म्र्नप्र्य स्थितीत होता
ज्याच्या कपाळावर पू झिरपत होता -
9:15 - 9:18आणि त्यामुळे डॉक्टरांना त्याचा एक डोळा
काढावा लागला -
9:18 - 9:21त्यास हे संक्रमण सहजपणे झाले .
-
9:22 - 9:27बागेत फिरतांना त्याच्या चेहऱ्यात
काटे घुसले. -
9:29 - 9:32त्या ब्रिटीश प्रकल्पाबद्दल मी सांगितले
त्यतील आकडेवारीनुसार -
9:32 - 9:36आता दरवर्षी ७ लाख मृत्यू पावतात
-
9:36 - 9:43त्यातील भाकीतानुसार यावर नियंत्रण
न मिळविल्यास २०५० पर्यंत -
9:43 - 9:50ही संख्या दहा दशलक्ष म्हणजे
एक कोटी पर्यंत जाईल -
9:50 - 9:53या निष्कर्षाप्रत आम्ही आलोत.
-
9:53 - 9:55यासाठी आम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे.
-
9:55 - 9:58ही भयानक संख्या होऊ नये यास्तव,
-
9:58 - 10:03याचे उत्तर सोपे नाही
स्वतः पासून सुरवात करावी लागेल -
10:03 - 10:06रोगप्रतिकार हा नैसर्गिक असतो
-
10:06 - 10:10पण आपण ती वृद्धिंगत करीत असतो .
-
10:10 - 10:14अनावश्यक प्रतिजैविकांचा
अनिर्बंध वापर करून . -
10:14 - 10:18निर्बुध्दपणे किती भयावह आहे हे ?
-
10:19 - 10:23१९५० पावेतो पेनिसिलीन बाजारात
मुक्तपणे विकले जाई . -
10:23 - 10:27विकासनशील देशात अशी प्रतिजैविके
अजूनही अशीच विकली जातात . -
10:27 - 10:31अमेरिकेत तर पन्नास टक्के
-
10:31 - 10:35प्रतिजैविके अनावश्यकपणे देतात.
-
10:35 - 10:39यातील ४५ टक्के डॉक्टर लिहून देतात.
-
10:39 - 10:43ते त्या आजारासाठी कुचकामी असतात.
-
10:45 - 10:47हे सर्व घडते ते दवाखान्यात.
-
10:47 - 10:52पृथ्वीवर मासजन्य प्राण्यांना दररोज
प्रीतीजैविके दिली जातात. -
10:52 - 10:54आजार बारा होण्यासाठी नव्हे तर
-
10:54 - 10:58त्यांना लठ्ठ बनविण्यास.
-
10:58 - 11:02शेतातील प्राणी संवर्धन केंद्रात हे घडते
-
11:02 - 11:05अमेर्रिकेत तर अंदाजे ८० टक्के
-
11:05 - 11:12या प्राण्यांसाठी दररोज विकली जातात
-
11:12 - 11:15त्यामुळे प्रतीरोधकता प्राप्त झालेले जीवाणू
-
11:15 - 11:18आजूबाजूस पाण्यात धुळीत पसरतात.
-
11:18 - 11:21हे प्राण्यांच्या मांसात आढळते.
-
11:21 - 11:24जलचर प्राणी देखील प्रतीजैविकांवर
अवलंबून असतात -
11:24 - 11:26विशेषतः आशियात
-
11:26 - 11:29हे फलोत्पादनात दिसते
-
11:29 - 11:34सफरचंद पेरू संत्री टिकवण्यास
-
11:34 - 11:40जीवाणू आपले डी एन ए एकमेकात देत असतात
-
11:40 - 11:45जसे प्रवासी त्याची बैग विमानतळावर देतो
-
11:45 - 11:49या प्र्तीरोधाच्या निर्मितीला जर आपण
उत्तेजना देऊ लागलो तर -
11:49 - 11:52याचा प्रसार कोठे होईल सांगू शकणार नाही .
-
11:54 - 11:55हे भाकीत आहे असे नव्हे तर
-
11:56 - 11:59ही वास्तविकता आहे .
-
11:59 - 12:03अलेक्झांडर फ्लेमिंग पेनिसिलीनचा शोधक
-
12:03 - 12:07व १९४५ मध्ये ज्यास नोबल पारितोषिक देऊन
सन्मान करण्यात आला. -
12:07 - 12:11त्यानंतरच्या लागलीच झालेल्या मुलाखतीत
त्यांनी सांगितले -
12:11 - 12:16"अविचारी लोक पेनिसिलीनचा
उपचार करीत आहेत -
12:16 - 12:19ते जबाबदार आहेत जर यामुळे
एखाद्याचा मृत्यू झाल्यास -
12:19 - 12:21जो संसर्गीत आहे .
-
12:21 - 12:24पेनिसिलीन प्रतिरोधक जीवांमुळे
-
12:24 - 12:28मला अशा आहे हे टाळले जाईल
-
12:29 - 12:32आपल्याला हे टाळता येईल ?
-
12:32 - 12:36नव्या प्रतिजैविकांच्या शोधात
अनेक कंपनी कार्यरत आहेत. -
12:36 - 12:39सुपर बग्ज यापूर्वी कोणासही माहित नव्हते.
-
12:39 - 12:42नव्या प्रतीरोधाकंची अत्यंत गरज आहे .
-
12:42 - 12:44त्यासाठी केले पाहिजे उत्तेजन देणे
-
12:44 - 12:47शोधासाठी अनुदान पेटंटसाठी वाढ .
-
12:47 - 12:53कंपन्यांना प्रतिजैविके शोधण्यासाठी व
आकृष्ट करण्यासाठी बक्षिसे देणे -
12:53 - 12:56पण तेवढेसे पुरेसे नाही .
-
12:56 - 13:00यामुळेच जीवनुंतील उत्क्रांती यशस्वी होते.
-
13:01 - 13:05दर वीस मिनिटांनी जीवाणूंची नवी पिढी
जन्माला येते . -
13:05 - 13:09नवे प्रतीजैविकी शोधण्यास कंपन्यांना
दहा वर्षे लागतात -
13:09 - 13:12प्रत्येकदा आपण प्रतिजैविकाचा वापर करतो
-
13:12 - 13:16व जीवाणूंना कोटी कोटी बचावाची संधी देतो.
-
13:16 - 13:17संकेतांक तोडण्यास
-
13:17 - 13:20आपल्या बचावाचा जो
आपल्या शरीराने तयार केला. -
13:20 - 13:23जेव्हा प्रतिजैविके नव्हती
तेव्हा जीवाणू असे करू शकत नव्हते -
13:23 - 13:25ते आपला पराजय करू शकत नव्हते
-
13:25 - 13:29हे सर्व एकतर्फी युद्ध आहे .
-
13:29 - 13:33पण हे आपण बदलू शकतो.
-
13:34 - 13:40आपण अशी व्यवस्था करू शकतो जी
आपोआप आणि वैशिष्टांसह सांगेल -
13:40 - 13:43प्रतीजैविकांचा कसा वापर होत आहे
-
13:43 - 13:46प्रतीजैविकांची मागणी चौकीदार
राहून तपासली पाहिजे . -
13:46 - 13:50प्रत्येक लिहून दिलेल्या प्रतीजैविकाची
पुन्हा तपासणी झाली पाहिजे. -
13:50 - 13:56शेतीसाठी प्रतिजैविकाचा
वापर बंद केला पाहिजे. -
13:56 - 13:59आपण बचावाची नवी प्रणाली शोधली पाहिजे.
-
13:59 - 14:04जी सांगेल पुढील प्रतिरोध कोठून होईल.
-
14:04 - 14:06या सर्व तांत्रिक उपाययोजना आहेत.
-
14:06 - 14:09पण त्या बहुदा पुरेश्या होईल
-
14:09 - 14:12आपण मदत करे पावेतो .
-
14:16 - 14:18प्रतीरोधाची सवय झाली आहे .
-
14:18 - 14:22आम्हास माहित आहे हे खूप कठीण आहे
हि सवय मोडणे. -
14:22 - 14:26आम्ही पूर्वी असे केले आहे
-
14:26 - 14:30प्रवास करतांना सीट बेल्ट
बांधण्याची सवय आहे -
14:30 - 14:32जी पूर्वी नव्हती
-
14:32 - 14:36सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाची सवय होती
-
14:36 - 14:39जी आज आढळत नाही .
-
14:39 - 14:41आपण पर्यावरणाची काळजी घेतो
-
14:41 - 14:45अपघातावेळी न्यायालयात जाने टाळतो
-
14:45 - 14:48इतरांना कर्करोग झाल्याचे जाहीर करीत नाही
-
14:48 - 14:51कारण या बाबी खर्चिक आहेत
-
14:51 - 14:55सर्व नाश करणाऱ्या आहेत्त व
आपल्या हिताचे नाही -
14:56 - 14:59स सामाजिक ठेवण बदलत आहे
-
14:59 - 15:03तशी ती प्रतीजैविकांबाबत बदलावयास हवी
-
15:05 - 15:08मला माहित आहे प्रतीरोधाचे प्रमाण
-
15:08 - 15:10मोठे संकट आहे
-
15:10 - 15:13पण जसा तुम्ही fluorescent lightbulb
वापरता -
15:13 - 15:16कारण तुम्हाला पर्यावरण प्रदुषित
होऊ द्यायचे नाही -
15:16 - 15:19फटाक्यांच्या खोक्यावरील सूचना वाचता.
-
15:19 - 15:23पाम तेलासाठी जंगल तोड टाळता
-
15:23 - 15:26तुम्हाला जाणवेल
-
15:26 - 15:31संकटावर मात करण्यासाठी या
लहान लहान पायरया आहेत -
15:32 - 15:36अशीच पाऊले आपण प्रतीजैविकांबाबत
केले पाहिजे . -
15:36 - 15:44आपण प्रतिजैविके वापरणे टाळले पाहिजे
जर त्याच्या परीनाम्कार्क्तेची शंका असेल -
15:44 - 15:51आपल्या मुलांसाठी कानाच्या सक्र्मणासाठी
प्रतीजैविकाची मागणी करू नका. -
15:51 - 15:52ते कश्ने झाले हे माहित केल्याखेरीज
-
15:54 - 15:57आपण सांगितले पाहिजे प्रत्येक उपहारगृहात ,
-
15:57 - 15:59प्रत्येक सुपर मार्केट मध्ये ,
-
15:59 - 16:00जेथून मांस मिळते .
-
16:01 - 16:03आपण एकमेकास वचन देऊ
-
16:03 - 16:07चिकन , मासे फळे विकत घेणार नाही
-
16:07 - 16:10जर त्यांच्यासाठी प्रतिजैविके वापरले असतील.
-
16:10 - 16:12आम्ही जर असे केले.
-
16:12 - 16:17तर आपण प्रतीजैवीकाच्या
प्रतीरोधास सावकाश करू शकू. -
16:18 - 16:22पण हे सर्व आपल्याला लगेच केले पाहिजे.
-
16:22 - 16:26१९४३मध्ये पेनिसिलीनचे युग सुरु झाले.
-
16:26 - 16:32आणि केवळ ७० वर्षातच आपण
सर्वनाशापर्यंत पोहचत आहोत. -
16:32 - 16:35आपल्याला अशी ७० वर्षे मिळणार नाहीत.
-
16:35 - 16:38पुन्हा या युगात येण्यास ,
-
16:39 - 16:40आभारी आहे.
-
16:41 - 16:44(टाळ्या )
- Title:
- आपण काय करावे जेव्हा प्रतिजैविके निष्प्रभ होतील.
- Speaker:
- मर्यान मेकन्ना
- Description:
-
पेनिसिलीनने आपले जीवन आमुलाग्र बदलले.पूर्वी संसर्गाने व्हायचे तसे मृत्यू होत नाहीत .
मर्यान मेकन्ना सांगतात पेनिसिलीन नंतर बाजारात आलेल्या प्रतिजैविके कशी हळूहळू निकामी
ठरत आहेत .जीवाणू मध्ये त्याविरोधी निर्माण झालेल्या प्रतीरोधाने. प्रतीजैविकाचे पुढील जग
कसे असेल तसेच हे संकट टाळण्यासाठी आजच आपण सर्वांनी सुरवात केली पाहिजे ती अशी - Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 16:59
![]() |
Abhinav Garule approved Marathi subtitles for What do we do when antibiotics don't work any more? | |
![]() |
Abhinav Garule accepted Marathi subtitles for What do we do when antibiotics don't work any more? | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for What do we do when antibiotics don't work any more? | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for What do we do when antibiotics don't work any more? | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for What do we do when antibiotics don't work any more? | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for What do we do when antibiotics don't work any more? | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for What do we do when antibiotics don't work any more? | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for What do we do when antibiotics don't work any more? |