Return to Video

Sprites in Action

  • 0:07 - 0:10
    माझं नाव जॉर्डन आहे आणि मी लकोटा
    आणि नेझ पर्स आहे.
  • 0:10 - 0:12
    मी होपी आणि मोहावीसुद्धा आहे
  • 0:12 - 0:15
    आणि मी पिंटरेस्टमध्ये ग्लोबल आऊटसोर्सिंग
    टीमची प्रमुख आहे.
  • 0:17 - 0:19
    आता तुम्ही स्प्राईट लॅब कशी वापरायची ते
    शिकला असल्यामुळे
  • 0:20 - 0:22
    तुमच्या प्रोग्रॅमबरोबर कोणी खेळते तेव्हा
  • 0:22 - 0:24
    त्याने प्रतिसाद द्यावा, असे तुम्हाला वाटत असेल.
  • 0:25 - 0:27
    ते करण्यासाठी तुम्ही इव्हेंट्स वापरणार आहात.
  • 0:29 - 0:33
    इव्हेंट तुमच्या प्रोग्रॅमला काहीतरी घडेल ते
    ऐकायला सांगते
  • 0:33 - 0:35
    आणि मग लगेच प्रतिसाद द्यायला सांगते.
  • 0:36 - 0:40
    इव्हेंट्सची काही उदाहरणे म्हणजे माऊस
    क्लिक, ॲरो बटण
  • 0:41 - 0:45
    किंवा स्क्रीनवरील टॅप ऐकणे.
  • 0:47 - 0:54
    "when key pressed" आणि "at seconds"
    ब्लॉक्सना इव्हेंट ब्लॉक्स असे म्हणतात.
  • 0:55 - 0:59
    जेव्हा योग्य कृती ओळखली जाते तेव्हा
  • 0:59 - 1:02
    इव्हेंट ब्लॉकला जोडलेला कोड रन होतो.
  • 1:02 - 1:08
    उदाहरणार्थ, मी वॉबलिंग स्प्राईटबरोबर सुरू
    केलेला प्रोग्रॅम इथे आहे.
  • 1:10 - 1:16
    जर मी ॲड सेकंड्स इव्हेंटला दुसरा
    "sprite begins" ब्लॉक जोडला तर
  • 1:17 - 1:20
    माझा स्प्राईट ठराविक सेकंद झाल्यावर
  • 1:20 - 1:22
    नवीन बिहेवियर सुरू करेल.
  • 1:27 - 1:30
    मी "when up arrow pressed" सारख्या
    इव्हेंटसह
  • 1:31 - 1:34
    चेंज ब्लॉकसारख्या कृतीसुद्धा वापरू शकते.
  • 1:39 - 1:43
    आता प्रत्येकवेळी जेव्हा युजर ॲरो दाबतो
    तेव्हा,
  • 1:44 - 1:45
    माझा स्प्राईट जास्त मोठा होतो.
  • 1:46 - 1:50
    हे लक्षात घ्या की इव्हेंट ब्लॉक्स तुमच्या
    मेन प्रोग्रॅममध्ये जोडले जात नाहीत.
  • 1:50 - 1:53
    त्याऐवजी, ते त्यांचे स्वत:चे लहान
    प्रोग्रॅम्स तयार करतात.
  • 1:55 - 1:59
    लक्षात ठेवा की बिहेवियर्सना तुम्ही थांबायला सांगितल्याशिवाय ती थांबत नाहीत.
  • 2:03 - 2:07
    जर तुम्हाला बिहेवियर्स एकत्र करायला अनेक
    इव्हेंट्स नको असतील
  • 2:07 - 2:10
    तर तुम्हाला स्टॉप ब्लॉक्स वापरावे लागतील.
  • 2:15 - 2:18
    तुम्ही शिकत असलेल्या इतर इव्हेंट्स वापरून
    तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी घडवू शकता
  • 2:18 - 2:21
    जेव्हा दोन स्प्राईट्स स्क्रीनवर एकमेकांना
    स्पर्श करतील तेव्हा
  • 2:22 - 2:25
    किंवा युजर स्प्राईटवर क्लिक करेल तेव्हा.
  • 2:26 - 2:31
    इव्हेंट्स वापरून तुम्ही कल्पक प्रोग्रॅम्स तयार करू शकता आणि परस्परसंवादी जग तयार करून शकता.
  • 2:31 - 2:32
    प्रयत्न करून पहा.
Title:
Sprites in Action
Description:

more » « less
Video Language:
English
Duration:
02:46

Marathi subtitles

Revisions