मृत झाल्यावर आपल्या शरीराचे काय होते फार्नाझ खातीबी जाफरी
-
0:07 - 0:08मानव जातीच्या उगमापासून
-
0:08 - 0:14आजपर्यंत १००.८ दशकोटी
जगले व मरण पावले -
0:14 - 0:19लोक संख्येत दर वर्षी
८ टक्क्याने वाढ होत असते -
0:19 - 0:22मृत पावलेल्यांच्या शरीराचे काय झाले असेल
-
0:22 - 0:27पृथ्वीवरील सर्व जागा व्यापून पुरण्यासाठी
जागा शिल्लक नसेल? -
0:27 - 0:29एखाद्याचे हृदय बंद पडते तेव्हा
-
0:29 - 0:33शरीराचे विघटन होण्यापूर्वी
अनेक क्रिया घडतात , -
0:33 - 0:34मृत्युनंतर एका मिनिटात
-
0:34 - 0:38रक्त शरीराच्या खालच्या भागात
स्थिरावते. -
0:38 - 0:40आठ ते दहा तासानंतर
-
0:40 - 0:46पोस्टमोर्ट्म झालेले शव लिवोर मोर्तिम
द्रव्य लावलेल्या जागी रंगहीन दिसते -
0:46 - 0:50मृत्यू होताच क्षणी शरीरातील सर्व
स्नायू शिथिल होतात. -
0:50 - 0:53शरीर ताठर बनते हि प्राथमिक अवस्था
-
0:53 - 0:58दोन ते श तासांनी ते अधिक त्ताठर होते '
-
0:58 - 1:00हा ताठरपणा नंतर स्नायु पर्यंत पसरतो
-
1:00 - 1:06हा ताठरपणा परिसर वय व लिंग
यावर अवलंबून असतो -
1:06 - 1:08शरीराचे तापमानही बदलते.
-
1:08 - 1:11सभोवतालच्या तापमानापर्यंत येईपर्यंत
शरीर थंड होत जाते. -
1:11 - 1:13त्यानंतर विघ्त्नास सुरवात होते.
-
1:13 - 1:17या प्रक्रियेत जीवाणू व कीटक
शरीराचे विघटन करू लागतात. -
1:17 - 1:20या विघटनाचा वेग अनेक
घटकांवर अवलंबून असतो. -
1:20 - 1:25पर्यावरणाचा विघटनावर होणारा परिणाम
-
1:25 - 1:27हा कास्पेर नियमाने होतो.
-
1:27 - 1:29नियम असा आहे जर सर्व घटक समान असतील
-
1:29 - 1:35तर शरीर हवेत पाण्यापेक्षा
दुप्पट वेगाने विघटीत होते. -
1:35 - 1:39जमिनीत तर तो वेग ते आठपट असतो.
-
1:39 - 1:44जमिनीतील आम्लता हाडांवर
परिणाम करीत असते. -
1:44 - 1:47५.३ हून कमी ph च्या आम्ल माध्यमात
-
1:47 - 1:50हाडांचे विघटन झपाट्याने हो.ते
-
1:50 - 1:55पण हे ७ हून अधिक ph असल्यास
-
1:55 - 2:00हाडांचा सप्ला तुलनात्मक दृष्ट्या
अनेक शतके अधिक चांगला राहू शकतो. -
2:00 - 2:04शव पुरण्या बाबत विविध
संस्कृतीत दृष्टीकोन आहेत. -
2:04 - 2:07फार फार पूर्वीनिंडेरठालचे थडगे पाहू
-
2:07 - 2:09त्याच्या मृत्यनंतर विधिवत सोपस्कार झालेत.
-
2:09 - 2:13जसे ,जागा ठरविणे रंगरंगोटी.
मृत देहास सजविणे. -
2:13 - 2:17ख्रिस्त धर्मात मृत देहास कपड्यांनी
सजवून थडग्यात ठेवले जाते. -
2:17 - 2:18तर इस्लाम धर्मात ,
-
2:18 - 2:21मृत देहक्फ्नात ठेवतात.
-
2:21 - 2:24व शवाचा चेहरा मक्केकडे
दिशा दाखविणारा असतो. -
2:24 - 2:27हिंदू मृत देहास अग्नी देतात
-
2:27 - 2:31तर सर्वात जुना धर्म झरतृष्ट अनुयायी
-
2:31 - 2:36शवास उंच मनोऱ्यावर सूर्य प्रकाशात ठेवतात
-
2:36 - 2:38पक्ष्यांसाठी
-
2:38 - 2:42औद्योगिक क्रांती पूर्वी थडगे साधे असायचे
-
2:42 - 2:47आज मात्र स्मशानभूमी आधी लोकसंख्येच्या
निवासी परिसरात असते. -
2:47 - 2:50थाद्ग्यासाठी खाजगी जागा घेणे महाग आहे.
-
2:50 - 2:53त्यामुळे अनेकांना ते शक्य नाही.
-
2:53 - 2:57अंत्यसंस्कार हि खर्चिक बाब होत चालली आहे.
-
2:57 - 2:59जगभरात
-
2:59 - 3:01जागा अपुरी पडत आहे.
-
3:01 - 3:04हा प्रश्न काही जगातील जागेचा नाही
-
3:04 - 3:09शहरीकरणाचा आहे.
-
3:09 - 3:11जगभरातील मोठ्या शहरात
-
3:11 - 3:15या शतकात जागा मिळणे दुरापास्त होईल.
-
3:15 - 3:16लंडन मध्ये तर हि वेळ
-
3:16 - 3:19सन २०३५ मध्येच येईल.
-
3:19 - 3:22या समस्येवर तीन उपाय आहेत.
-
3:22 - 3:24जागेच प्रश्न सोडविण्या साठी
-
3:24 - 3:29काही देशात उंच इमारती बांधून हे करता येईल
-
3:29 - 3:33दुसरी बाब शरीराची पर्यावरणाशी असलेली साथ
-
3:33 - 3:38प्रोमेषण म्हणजे शरीर थंड करून विघटीत करणे
-
3:38 - 3:40त्याची पावडर करून सेंद्रिय खात मिळेल.
-
3:40 - 3:43त्यसाठी ती पावडर प्राणवायू
व पाण्याशी संयोग पावला पाहिजे -
3:43 - 3:46पर्यावरणाचा नाश न
करता विशिष्ट पदार्थ वापरणे -
3:46 - 3:49जैविक विघटन करणारे थडगे.
-
3:49 - 3:51त्यसाठी लागतील उर्न्स व स्प्रोट झाडे
-
3:51 - 3:54थडग्या भोवती उगवतील अशी मश्रूम
-
3:54 - 3:57समुद्र तळाशी असलेले प्रवाळ खडक
-
3:57 - 4:03राख व एकप्रकारचे सिमेंट असते
व जलचराना आश्रय देते. -
4:03 - 4:07मरण अटळ आहे.
-
4:07 - 4:10पण थडगे बांधण्याच्या
प्रक्रियेत बदल होत गेला -
4:10 - 4:12प्रत्येकाची आध्यात्मिक धारणा
-
4:12 - 4:13धर्माप्रमाणे असेल
-
4:13 - 4:16किवा व्यावहारिक असेल
-
4:16 - 4:19पण जागेच्या वाढत्या समस्येवर
-
4:19 - 4:21उपाय शोधला पाहिजे.
-
4:21 - 4:25आपले शरीर मृत झाल्यावर
शेवटी कोठे आसरा घेईल यासाठी.
- Title:
- मृत झाल्यावर आपल्या शरीराचे काय होते फार्नाझ खातीबी जाफरी
- Description:
-
मानव जातीच्या उगमापासून आजपर्यंत १००.८ दशकोटी जगले व मरण पावले
लोक संख्येत दर वर्षी 8 टक्क्याने वाढ होत असते मृत पावलेल्यांच्या शरीराचे
काय झाले असेल यासाठी पहा - Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TED-Ed
- Duration:
- 04:41
![]() |
Abhinav Garule approved Marathi subtitles for What happens to our bodies after we die? - Farnaz Khatibi Jafari | |
![]() |
Abhinav Garule accepted Marathi subtitles for What happens to our bodies after we die? - Farnaz Khatibi Jafari | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for What happens to our bodies after we die? - Farnaz Khatibi Jafari | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for What happens to our bodies after we die? - Farnaz Khatibi Jafari | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for What happens to our bodies after we die? - Farnaz Khatibi Jafari | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for What happens to our bodies after we die? - Farnaz Khatibi Jafari | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for What happens to our bodies after we die? - Farnaz Khatibi Jafari | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for What happens to our bodies after we die? - Farnaz Khatibi Jafari |