बहुतेक सर्व शाळा काय शिकवत नाहीत?
-
0:09 - 0:14मी तेरा वर्षांचा असताना मला पहिल्यांदा कॉम्प्युटर
मिळाला. -
0:14 - 0:18माझ्या पालकांनी मला 1984 मध्ये एक मॅकीनटॉश
आणून दिला होता, मी 8 वर्षांचा असताना. -
0:18 - 0:20मी सहावीत होतो.
-
0:20 - 0:21मी कॉलेजमध्ये असताना कोडींग शिकले.
-
0:21 - 0:26कॉलेजच्या पहिल्या वर्षात, पहिल्या सहामाहीत
कॉम्प्युटर सायन्सची ओळख झाली -
0:26 - 0:29मी टिक-टॅक-टो खेळण्यासाठी प्रोग्रॅम लिहीला.
-
0:29 - 0:35मला वाटतं, फारच साधी सुरुवात होती. मला वाटतं
मी लिहीलेला पहिला प्रोग्रॅम तुम्हाला तुमचा -
0:35 - 0:36आवडता रंग, किंवा तुम्ही किती वर्षांचे आहात, ते विचारायचा.
-
0:36 - 0:41मी आधी हिरवं वर्तुळ कसं काढायचं ते शिकले आणि
स्क्रीनवर लाल चौरस आला. -
0:41 - 0:44पहिल्यांदा मी एक गोष्ट येते आणि "हॅलो वर्ल्ड" म्हणते,
-
0:44 - 0:47असं मी कॉम्प्युटरला करायला लावलं, हे फारच
भारी होतं. -
0:47 - 0:53प्रोग्रॅमिंग करायला शिकणं हे कॉम्प्युटर सायन्स शिकण्याच्या इच्छेतून आलेलं नव्हतं
-
0:53 - 0:55किंवा या विषयात फार कौशल्य मिळवायचं आहे
किंवा अशा कोणत्याही कारणांनी नव्हतं. -
0:55 - 0:58त्याची सुरुवात झाली कारण मला ही एक सोपी गोष्ट
करायची होती. -
0:58 - 1:01माझ्यासाठी आणि माझ्या बहिणींसाठी मला एक
गंमतीशीर गोष्ट करायची होती. -
1:01 - 1:06मी हा छोटासा प्रोग्रॅम लिहीला आणि मग त्यात थोडी
भर घातली. आणि मग मला काहीतरी नवीन -
1:06 - 1:10शिकायचं होतं, तेव्हा मी ते शोधलं. पुस्तकात किंवा इंटरनेटवर.
-
1:10 - 1:17हे एक प्रकारे एखादं वाद्य वाजवण्यासारखं किंवा
एखादा खेळ खेळण्यासारखं असतं. -
1:18 - 1:21सुरुवातीला खूप भीती वाटते पण हळूहळू तुम्हाला जमायला लागतं.
-
1:21 - 1:26कोडींग ही एक अशी गोष्ट आहे जी शिकता येते आणि
मला माहिती आहे की याची भीती वाटू शकते, आणि -
1:26 - 1:31खूप गोष्टी घाबरवणाऱ्या असतात, पण काय असतं न
घाबरवणारं? -
1:31 - 1:36बरेच लोक करत असलेला भरपूर कोड हा खरंतर बराचसा साधा असतो. यात एखाद्या समस्येचं विभाजन
-
1:36 - 1:45करण्याची प्रक्रिया महत्त्वाची असते. आणि नंतर लोक
पारंपारिक पद्धतीनं विचार करतात, तसा विचार करून गुंतागुंतीचे अल्गोरिदम लिहायचे असतात. -
1:45 - 1:49कोडींग शिकण्यासाठी तुम्ही जिनियस असण्याची गरज नाही, तुम्ही निश्चयी असणं गरजेचं आहे.
-
1:49 - 1:52बेरीज, वजाबाकी, एवढंच.
-
1:52 - 1:55तुम्हाला पाढे माहीत असणं आवश्यक आहे.
-
1:55 - 1:58तुम्हाला कोडींग शिकण्यासाठी जिनियस असणं गरजेचं नाही, वाचण्यासाठी तुम्ही जिनियस असण्याची गरज असते का?
-
1:58 - 2:05जरी तुम्हाला रेस कार ड्रायव्हर व्हायचं असेल किंवा बेसबॉल खेळायचा असेल किंवा घर बांधायचं असेल
-
2:05 - 2:08तरी या सगळ्या गोष्टींमध्ये सॉफ्टवेअरमुळं उलथापालथ
झालेली आहे. -
2:08 - 2:12तुम्हाला माहिती असेलच, कॉम्प्युटर्स सगळीकडं आहेत.
तुम्हाला शेतीमध्ये काम करायचं आहे का? तुम्हाला -
2:12 - 2:17करमणूक उद्योगात काम करायचं आहे का? तुम्हाला उत्पादनात काम करायचं आहे का? कॉम्प्युटर सगळीकडं आहेत.
-
2:22 - 2:382013 मध्ये आता सगळं तंत्रज्ञानावर अवलंबून आहे.
संवाद साधण्यासाठी, बँकिंग करण्यासाठी, माहितीसाठी. -
2:38 - 2:46आणि आपल्यापैकी कोणालाच कोड वाचता आणि लिहिता येत नाही.
-
2:46 - 2:49जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा मी शाळेनंतर चालणाऱ्या "विझ किड्स" ग्रुपमध्ये होतो. आणि जेव्हा लोकांना
-
2:49 - 2:53कळलं तेव्हा ते मला हसले. आणि मी म्हणायचो:
-
2:53 - 2:56मी नाही फिकीर करत. मला हे आवडतं आणि मी खूप शिकतो आहे आणि माझ्या काही मित्रांना नोकऱ्याही मिळाल्या आहेत.
-
3:03 - 3:08आमचं धोरण म्हणजे खरोखर सापडतील तितक्या प्रज्ञावंत इंजिनीअर्सना नोकरी द्यायची.
-
3:08 - 3:12सगळ्या व्यवस्थेमध्ये एकच मर्यादा आहे, ती म्हणजे प्रशिक्षित आणि कौशल्ये असलेले
-
3:12 - 3:14लोक आज पुरेशा प्रमाणात नाहीत.
-
3:14 - 3:19सगळ्यात चांगले लोक मिळवण्यासाठी आम्ही ऑफिस शक्य तितकं मस्त करण्याचा प्रयत्न करतो.
-
3:40 - 3:41आमच्याकडे अतिशय चांगले आचारी आहेत
-
3:41 - 3:43खाणं मोफत आहे
-
3:43 - 3:45नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण.
-
3:45 - 3:46मोफत लॉन्ड्री
-
3:46 - 3:48स्नॅक्स
-
3:48 - 3:52अगदी खेळायला, व्हिडीओ गेम्ससाठी जागा आणि
स्कूटर्स. -
3:52 - 3:58ऑफिसमध्ये सगळ्या प्रकारच्या मनोरंजक गोष्टी आहेत, जिथं लोक खेळू शकतात, किंवा आराम करू
-
3:58 - 4:03शकतात किंवा तिथं जाऊन विचार करू शकतात.
संगीत वाजवू शकतात किंवा कल्पक होऊ शकतात. -
4:03 - 4:06तुम्ही खूप पैसे मिळवायचा प्रयत्न करत असाल किंवा जग बदलायचा, कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग
-
4:06 - 4:09हे शिकण्यासाठी एक अतिशय ताकदवान कौशल्य आहे
-
4:09 - 4:18मला वाटतं की कोणीतरी मला सांगितलं असतं की सॉफ्टवेअर म्हणजे मानवता, लोकांना मदत करणं.
-
4:18 - 4:22कॉम्प्युटर तंत्रज्ञान वापरून लोकांना मदत करणं, तर माझा दृष्टीकोन खूपच आधी बदलला असता.
-
4:22 - 4:29एखादी कल्पना सुचणं आणि ती तुमच्या हातात येणं आणि बटण दाबता येणं,
-
4:29 - 4:35आणि ती लक्षावधी लोकांच्या हातात पोचणं. मला वाटतं, जगात या प्रकारचा अनुभव घेणारी आमची ही पहिलीच पिढी आहे.
-
4:35 - 4:41तुम्ही कॉलेजच्या हॉस्टेलमधून काहीतरी सुरू करता आणि
-
4:41 - 4:45यापूर्वी एखादी मोठी कंपनी न उभारलेले लोक तुमच्या बरोबर येतात आणि अशी एक गोष्ट बनवतात
-
4:45 - 4:50की लक्षावधी लोक त्यांच्या रोजच्या आयुष्यात याचा
वापर करतात, याचा विचार केला की आश्चर्य वाटतं. -
4:50 - 4:52हा खूप नम्र करणारा आणि अद्भुत अनुभव आहे.
-
4:52 - 4:57उद्याचे प्रोग्रॅमर्स भविष्यातील जादूगार असतात, बाकीच्यांशी तुलना केली तर तुमच्याकडं
-
4:57 - 4:59काही जादुई शक्ती आहे असे तुम्हाला वाटेल.
-
4:59 - 5:02हे खूप अद्भुत आहे, मला वाटतं आपल्याकडे असणारी सुपर पॉवरच्या जवळ जाणारी ही गोष्ट आहे.
-
5:02 - 5:08महान कोडर्स आजचे रॉक स्टार्स आहेत. हेच खरं.
- Title:
- बहुतेक सर्व शाळा काय शिकवत नाहीत?
- Description:
-
90% अमेरिकन शाळांमध्ये ज्या नवीन "सुपरपॉवर"बद्दल शिकवलं जात नाही, तिच्याबद्दल जाणून घ्या.
सहभागी आहेत बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, विल.आय.अॅम, क्रिस बॉश, जॅक डॉर्सी, टोनी शे, ड्रु ह्युस्टन, गेब नेवेल, रुची संघवी, एलेना सायलीनॉक, व्हेनेसा हर्स्ट आणि हेडी पार्टोवी.
दिग्दर्शक: लेस्ली चिलकॉट. - Video Language:
- English
- Duration:
- 05:44
Tomedes edited Marathi subtitles for What most schools don't teach |