साई ताम्हणकर टेड वर

Title:
साई ताम्हणकर टेड वर
Description:

intended for science tech education teaching aids.ted marathi translation .health videos in hindi marathi .
आयुष्यात आपल्या ध्येयाची निवड करणे आणि निर्भयपणे जगणे हे फार दुष्कर काम आहे. हे कथन म्हणजे एक खुले पत्र आहे, जे एका मुलीने लिहिले आहे आपल्या वडिलाना, ज्यांना ती एक दशक भेटली नाही. ती आहे साई ताम्हणकर .ही एक अग्रगण्य मराठी चित्रपट अभिनेत्री आहे, ती अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही दिसते. सिने उद्योगात मनाचे स्थान मिळविताना तिला अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागले. तिने अभिनय करिअरमधील साहसी निवडींसह पारंपरिक सामाजिक मानदंडांना निर्भयपणे आव्हान दिले वादग्रस्त सामाजिक धरणांना झुगारले तिची कथा टेडेक्स इव्हेंटमध्ये देण्यात आला
अधिक जाणून घ्या,
ihttps://www.youtube.com/watch?v=vPL6B7FVsCI

more » « less
Video Language:
English
Duration:
08:10
http://www.youtube.com/watch?v=TGRpAzkHRyc
Format: Youtube
Primary
Original
Added   by Arvind Patil
Format: Youtube
Primary
Original
This video is part of Amara Public.

Subtitles download

Incomplete subtitles (1)