बायनरी कोड कसे कार्य करते.
-
0:07 - 0:11कल्पना करा चित्रपटातील दृश्य तुम्ही
शब्दात वर्णन करण्याच्या प्रयत्नात आहात -
0:11 - 0:13तुमचे आवडते गाणे
शब्दात वर्णन करू पहाता -
0:13 - 0:16तुमच्या शहरातील प्रत्येक रस्ता शब्दात
वर्णन करू पहाता.. -
0:16 - 0:21आता हेच शब्द न वापरता ० व १ यात वर्णन करा.
-
0:21 - 0:24प्रत्येक वेळी चित्रपट पहाण्यासाठी
तुम्ही इंटरनेट वापरता. -
0:24 - 0:25संगीत ऐकण्यासाठी ,
-
0:25 - 0:26दिशा पहाण्यासाठी
-
0:26 - 0:29जे तुमचे उपकरण बिनचूक करते.
-
0:29 - 0:32भाषेसाठी बायनरी कोड संगणक वापरतात
-
0:32 - 0:37कारण माहिती साठविण्यासाठी
हे विश्वसनीय असते. -
0:37 - 0:41संगणकाची स्मृती ही
ट्रान्झिस्टर्स पासून बनते. -
0:41 - 0:44ती उच्च ते निम्न विद्युत विभावात
सतत बदलत असते. -
0:44 - 0:48५ व्होल्ट ते ० व्होल्ट.
-
0:48 - 0:52काही वेळा या मध्ये ते बदलते पण
यात दोनच विकल्प असतात. -
0:52 - 0:56त्यामुळे १ व्होल्ट यास
निम्न विभव मानले जाते. -
0:56 - 0:58संगणकाचा प्रोसेसर हे वाचत असतो.
-
0:58 - 1:03ट्रान्झिस्टर या विभव पातळीच्या स्थितीचा
संगणक वापर करतो अन्य उपकरण जोडणीसाठी. -
1:03 - 1:05सोफ्टवेअर च्या सूचनेनुसार
-
1:05 - 1:08आश्चर्य हे की या बायनरी क्रम पद्धतीला
-
1:08 - 1:12स्वतःचा अर्थ नसतो.
-
1:12 - 1:15प्रत्येक माहिती ही 0 व १ या बायनरी
मध्ये सांकेतिक केलेली असते. -
1:15 - 1:18त्यासाठी स्वतंत्र वेगळे नियम असतात.
-
1:18 - 1:19अंकांचे उदाहरण पाहू.
-
1:19 - 1:21सामान्य दशमान पद्धतीत ,
-
1:21 - 1:26प्रत्येक अंक गुणीला जातो १०चा घातांक
जो असतो त्याच्या स्थानाची किमत . -
1:26 - 1:28त्याची सुरवात शून्याने होते उजवीकडून
-
1:28 - 1:35म्हणजे ८४ दशमान पद्धतीत 4x10⁰ + 8x10¹.
-
1:35 - 1:38बायनरी कोड असेच कार्य करते
मात्र १ ऐवजी पाया असतो २ -
1:38 - 1:42प्रत्येकाची किंमत ही २चा कोणतातरी
घातांक असतो. -
1:42 - 1:46आता पाहू ८४ ही बायनरी कशी असेल ते पाहू.
-
1:46 - 1:50तत्पूर्वी ध्यानात घ्या अक्षरे ही मात्र
UTF-8, या प्रमाणित नियमानुसार असतात. -
1:50 - 1:55यातील प्रत्येक अक्षर हे विशिष्ट गट असतो
आठ बायनरी कोडचा. -
1:55 - 2:02म्हणजे T हे अक्षरच 01010100
हा बायनरी कोड आहे. -
2:02 - 2:06तुम्हांला कसे कळेल दिलेला क्रम हा
-
2:06 - 2:09T साठी व ८४ साठी आहे.
-
2:09 - 2:12नुसते त्याकडे पाहून कळणार नाही.
-
2:12 - 2:16जसे "डा " हा एकच सुटा शब्द ऐकून
तुम्हाला काही बोध होणार नाही -
2:16 - 2:21आपण ऐकतो आहोत ती भाषा रशियन, स्पॅनिश
की इंग्लिश आहे, हे संदर्भामुळेच समजेल. -
2:21 - 2:23अशाच प्रकारे, संदर्भावरुनच
-
2:23 - 2:27तुम्हास सांगता येईल, की तम्ही बायनरी अंक
पाहत आहात की अक्षर. -
2:27 - 2:31बायनरी कोडचा वापर गुंतागुंतीच्या
माहितीसाठीही केला जातो. -
2:31 - 2:33या व्हिडियोची प्रत्येक फ्रेम
-
2:33 - 2:36लाखो पिक्सलने बनलेली आहे.
-
2:36 - 2:38आपल्या रंगीत दृश्यात.
-
2:38 - 2:41प्रत्येक पिक्सल हा तीन बायनरी क्रमात असतो.
-
2:41 - 2:44त्यातील प्रत्येक हा मूळ रंग सूचित करितो.
-
2:44 - 2:45प्रत्येक क्रम हा अंक सूचित करितो.
-
2:45 - 2:49तो त्या रंगाचा गडदपणा दाखवितो.
-
2:49 - 2:53व्हिडियो चालक प्रणाली
ही माहिती पाठवीत असते. -
2:53 - 2:55तुमच्या स्क्रीनवरील लाखो
स्फटिकापर्यंत ती पोहचते. -
2:55 - 2:58त्यातून तुम्हाला चित्राचा रंग
गुणवत्ता कळते. -
2:58 - 3:01या व्हिडियोतील ध्वनीही असाच
बायनरी क्रमात असतो.. -
3:01 - 3:05पल्स कोड मोड्यूलेशन या तंत्राचा वापर करून
-
3:05 - 3:07सलग ध्वनीलहरी डीजीटल केल्या जातात .
-
3:07 - 3:12काही मिलीसेकंदात त्याचा amplitudes
नोंदला जातो . -
3:12 - 3:15ही नोंद म्हणजे बायनरी क्रम असतो.
-
3:15 - 3:19ही नोंद ४४००० प्रती सेकंद असते.
-
3:19 - 3:22जेव्हा त्या संगणकावरील
ध्वनी सोफ्टवेअर वाचतो. -
3:22 - 3:26हा अंक ठरवितो तुमच्या स्पीकरची तार
किती वेगाने कंप पावेल -
3:26 - 3:29त्यामुळे भिन्न कंपनाचा ध्वनी निर्माण होतो.
-
3:29 - 3:33त्यासाठी अरबो बीट्स वापरले जातात.
-
3:33 - 3:37पण अत्यंत हुशारीने या बीट्स
कमी जागेत दडपून ठेवतात. -
3:37 - 3:41उदा. जर हिरव्या रंगाच्या
सलग ३० पिक्सल असतील -
3:41 - 3:46तर त्यांना "30 ग्रीन" असे कोड केले जाते
प्रत्येकास वेगळे करण्या ऐवजी . -
3:46 - 3:49यास रन लेन्थ इंकोडींग म्हणतात.
-
3:49 - 3:54याही बायनरी क्रमात असतात.
-
3:54 - 3:57सर्व संगणकाचा बायनरी हा आत्मा असतो काय ?
-
3:57 - 3:59असे काही नाही.
-
3:59 - 4:01काही शोध आहेत ते तेर्नारी संगणकाबाबत
-
4:01 - 4:03ज्यात तीन संभाव्य सर्किट असतात.
-
4:03 - 4:05तसेच क्वानटम संगणकात
-
4:05 - 4:09ज्यांचे सर्किट हे एकाचवेळी
बहुविध अवस्थेत असते. -
4:09 - 4:11पण आतापर्यंत यापैकी एकानेही
-
4:11 - 4:15माहिती साठविण्यासाठी व वहनासाठी
स्थिरता दाखविली नाही. -
4:15 - 4:17जे तुम्ही पहाता
-
4:17 - 4:18,ऐकता,
-
4:18 - 4:19आणि जे तुमच्या स्क्रीनवर पहाता
-
4:19 - 4:23हे सर्व असते साधे TRUE किवा FALSE चे फलित
-
4:23 - 4:25अरबो बिट्स वर आधारित.
- Title:
- बायनरी कोड कसे कार्य करते.
- Speaker:
- होसे अमेरिको एन .एल. एफ. फ्रीटास
- Description:
-
more » « less
पूर्ण पाठ पहा: https://ed.ted.com/lessons/how-exactly-does-binary-code-work-jose-americo-n-l-f-freitas
कल्पना करा, तुम्ही चित्रपटातील प्रत्येक दृश्य .संगीतातील प्रत्येक स्वर ,तुमच्या शहरातील प्रत्येक रस्ता हा केवळ 1 व 0 या दोनच अंकात व्यक्त करीत आहात. तुम्ही इंटरनेटवरील पहात असलेला चित्रपट. संगीत हे सर्व अशाच बायनरी कोड मध्ये असते. तुमचे उपकरण तो वाचत असते.
होसे अमेरिको एन .एल. एफ. फ्रीटास याबाबत माहिती देतात. - Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TED-Ed
- Duration:
- 04:41
|
Abhinav Garule approved Marathi subtitles for How exactly does binary code work? | |
|
Abhinav Garule edited Marathi subtitles for How exactly does binary code work? | |
| Smita Kantak accepted Marathi subtitles for How exactly does binary code work? | ||
| Smita Kantak edited Marathi subtitles for How exactly does binary code work? | ||
|
Arvind Patil edited Marathi subtitles for How exactly does binary code work? | |
|
Arvind Patil edited Marathi subtitles for How exactly does binary code work? | |
|
Arvind Patil edited Marathi subtitles for How exactly does binary code work? | |
|
Arvind Patil edited Marathi subtitles for How exactly does binary code work? |

