How Blockchain Works: Why Blockchain?
-
0:14 - 0:15माझे नाव टेगन क्लाइन आहे.
-
0:15 - 0:18मी एज अँड नोडचा सह-संस्थापक आहे, द ग्राफ (The Graph.) मागील सुरुवातीची टीम.
-
0:18 - 0:20गुगल जे काम वेब साठी करतो तेच
-
0:20 - 0:23तेच ग्राफ ब्लॉकचेन आणि डेटा ऑर्गनाइज करण्यासाठी करतो
-
0:23 - 0:26माझे नाव सिंथिया हास आहे
आणि मी वर्ल्ड ऑफ वुमन फाउंडेशनची संचालक आहे! -
0:26 - 0:29वर्ल्ड ऑफ वुमन मध्ये विविध पार्श्वभूमी विविध प्रकारचे स्कीन टोन्स,
-
0:29 - 0:33गुणवैशिष्ट्ये असलेल्या 10,000 महिलांचा समावेश आहे.
-
0:33 - 0:37आणि आम्ही एक असा समुदाय आहोत जो web3 space च्या
माध्यमातून समावेशन आणि विविधतेला चॅम्पियन करतो. -
0:37 - 0:38माझे नाव चार्ली ली आहे
-
0:38 - 0:40मी Litecoin चा निर्माता आहे
-
0:40 - 0:43बिटकॉइनला पर्याया पैकी एक आहे
-
0:43 - 0:45मी बिटकॉइन कोडबेस वर काम करत होतो
-
0:45 - 0:48आणि माझी स्वतःची क्रिप्टोकरन्सी तयार करण्याचे ठरवले
-
0:49 - 0:52आणि हा एक मजेदार साइड प्रोजेक्ट होता
-
0:53 - 0:57जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डने एखादी वस्तू खरेदी करता,
-
0:57 - 1:00जेव्हा तुमच्या किराणा मालाला ऑरगॅनिक असे लेबल लावले जाते, जेव्हा तुम्हाला सोशल मीडियावर सत्यापित ओळख दिसते
-
1:01 - 1:03किंवा तुम्ही मतदान करता तेव्हा या सर्व गोष्टी विश्वासावर अवलंबून असतात.
-
1:04 - 1:06तुम्हाला कसे कळेल की पैसे हस्तांतरित केले गेले आहेत,
-
1:06 - 1:10अन्न प्रत्यक्षात ऑरगॅनिक आहे, ती व्यक्ती खरी आहे
-
1:10 - 1:12किंवा तुमचे मत मोजले गेले आहे?
![]() |
Tomedes edited Marathi subtitles for How Blockchain Works: Why Blockchain? | |

Tomedes edited Marathi subtitles for How Blockchain Works: Why Blockchain? |