-
मी आठवीत असताना प्रोग्रॅमिंग शिकले.
-
मी आधी हिरवं वर्तुळ काढायला शिकले
-
आणि स्क्रीनवर एक लाल चौरस दिसला.
-
आपण हे धडे शिकतो आणि ते फार नसतात,
-
आणि मग अशी वेळ येते की आपण जवळ जवळ
काय पाहिजे ते करू शकतो.
-
संगणक शास्त्र म्हणजे फक्त कॉम्प्युटर कसा
काम करतो आणि कसा विचार करतो, हे शिकणं
-
मग आपण त्याला नवीन गोष्टी करायला
शिकवू शकतो.
-
हल्ली संगणक शास्त्रात आपण अनेक अद्भुत
गोष्टी करू शकतो.
-
मला वाटतं, ही सुपर पॉवरच्या सगळ्यात
जवळची गोष्ट आहे .
-
(तान्या: संगणक शास्त्र विद्यार्थिनी) पुढच्या
तासाभरात आपण एक गेम खेळणार आहोत
-
त्यातून तुम्ही प्रोग्रॅमिंगच्या मूलभूत
संकल्पना शिकाल.
-
सामान्यपणे प्रोग्रॅमिंगमध्ये सगळं टेक्स्ट असतं
पण आपण ब्लॉकली वापरणार आहोत,
-
यामध्ये व्हिज्युअल ब्लॉक्स वापरले आहेत.
ते ओढून आणि सोडून आपण प्रोग्रॅम्स लिहू शकतो.
-
त्यात तुम्ही खरंतर कोडच तयार करत असता.
-
सुरुवातीला आपण एका प्रोग्रॅमचा कोड
लिहीणार आहोत, तो वापरून
-
हा अँग्री बर्ड या भुलभुलैय्यामध्ये जाईल आणि
त्याची अंडी चोरणाऱ्या डुकराला पकडेल.
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-