मनुष्य ताऱ्यांवर कसा पोहोचू शकतो
-
0:01 - 0:04आपण सर्व जमले आहोत
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियात, -
0:04 - 0:06मानवजातीला पडलेल्या एका स्वप्नावर
चर्चा करण्यासाठी: -
0:06 - 0:09आपली सूर्यमाला मागे सारून
-
0:09 - 0:12एका नवीन सूर्यमालेत प्रवेश करण्यासाठी.
-
0:12 - 0:15आणि याचे उत्तर हे अगदी
आपल्या डोळ्यासमोर आहे. -
0:16 - 0:18तर माझ्याजवळ आता दोन गोष्टी आहेत
- एक म्हणजे घड्याळ, -
0:18 - 0:20आणि एक आहे फ्लॅशलाईट,
-
0:20 - 0:22जे तुमच्याजवळ नसलं तरी
तुमच्या मोबाइलवर आहेच. -
0:22 - 0:24तर, घड्याळ हे वेळ दर्शवते,
-
0:24 - 0:27आणि फ्लॅशलाईट माझ्या
सभोवतालाला प्रकाशित करते. -
0:27 - 0:30तेंव्हा माझ्यासाठी, एखादया कलेप्रमाणे
विज्ञान हे प्रकाशित होतं असत. -
0:30 - 0:33मला सत्य दुसऱ्या बाजूने पहायचंय.
-
0:33 - 0:34जेंव्हा मी फ्लॅशलाईट चालू करतो,
-
0:34 - 0:37अचानक अंधार नाहीस होऊन उजेड पडतो
आणि मी अचानक पाहू शकतो. -
0:37 - 0:39फ्लॅशलाईट आणि त्याचा प्रकाश,
-
0:39 - 0:40जो बाहेर पडताना तुम्ही पाहता..
-
0:40 - 0:43माझ्या हातावरील प्रकाश
हातच प्रकाशीत करत नाही तर, -
0:43 - 0:45खरंतर माझा हात ढकलतो देखील.
-
0:45 - 0:47प्रकाश ऊर्जा आणि मोमेंटम (गती)
सोबत घेत असतो. -
0:47 - 0:50तर उत्तर हे अवकाशयानाला
फ्लॅशलाईट सारखे बनवण्यात नसून, -
0:50 - 0:52कि ज्यात ज्वलन एका बाजूला होऊन
-
0:52 - 0:54यान दुसऱ्या बाजूला झेपावते...
-
0:54 - 0:56जे कि आपण आजच्या रसायन विज्ञानात करतो .
-
0:56 - 0:57तर उत्तर आहे कि :
-
0:57 - 0:59एक फ्लॅशलाईट घ्या आणि
पृथ्वीच्या पटलावर, -
0:59 - 1:00चंद्राच्या कक्षेवर सोडा,
-
1:01 - 1:03आणि एका रिफ्लेक्टरवर
परावर्तित करा -
1:03 - 1:07ज्याने रिफ्लेक्टरला गती मिळेल
जी प्रकाशाच्या गतीला प्राप्त होऊ शकेल, -
1:07 - 1:09आता, फ्लॅशलाईटला एवढा
मोठा कसा करणार? -
1:09 - 1:10हे तर काही जमणार नाही.
-
1:10 - 1:12माझा हात कुठेही जाताना दिसत नाहीये.
-
1:12 - 1:15आणि ह्याच कारण कि फोर्स
खूपच कमी आहे. -
1:15 - 1:17तर, ह्या समस्येचे समाधान असे असेल
-
1:17 - 1:20कि खूप सारे फ्लॅशलाईट घ्या,
जे खरेतर लेसर असतील, -
1:20 - 1:21आणि त्यांना वेळशी समक्रमित करा,
-
1:21 - 1:25आणि जेंव्हा तुम्ही त्यांना एका
मोठ्या रचनेत एकत्र कराल, -
1:25 - 1:27ज्याला आपण फेसड अरे म्हणू,
-
1:27 - 1:30आता तुमच्याजवळ एक शक्तीशाली प्रणाली असेल,
-
1:30 - 1:33कि, जी साधारण एक शहराच्या आकाराएवढी असेल,
-
1:33 - 1:37ते तुमचा अवकाशयान ढकलेल,
जे तुमच्या हाताच्या आकाराएवढा असेल -
1:37 - 1:41जे प्रकाशाच्या साधारण २५%
एवढ्या गतीला प्राप्त होईल. -
1:41 - 1:45ह्या मुळे आपल्याला आपल्या सर्वात
जवळच्या ताऱ्यापाशी प्रोक्सिमा सेनताउरीपाशी -
1:45 - 1:47जो ४ प्रकाशवर्षं इतका दूर आहे,
-
1:47 - 1:49२० वर्षांच्या पेक्षा कमी अवधीत पोहोचू.
-
1:50 - 1:53प्रारंभिक प्रोब हे साधारण
हाताच्या आकारा एवढे असतील, -
1:53 - 1:56आणि तुम्ही जे रिफ्लेक्टर वापरणार आहात
-
1:56 - 1:57साधारण एका माणसाच्या आकाराएव्हढे असेल,
-
1:58 - 2:00म्हणजे सर्व अगदी माझ्यापेक्षा मोठं नाही,
-
2:00 - 2:01पण काही मीटर आकाराएव्हढं असेल.
-
2:01 - 2:08हे फक्त प्रचंड लेसर अरे मधून येणाऱ्या
प्रकाशाच्या परिवर्तनाचा उपयोग करेल -
2:08 - 2:09जे अवकाश यानाला गती देईल.
-
2:09 - 2:11आता आपण ह्याबद्दल बोलूया.
-
2:11 - 2:15हे काही समुद्रावर नौकाविहार
करण्यासारखा नाहीये. -
2:15 - 2:18तुम्ही जेंव्हा समुद्रावर विहार करता,
तेंव्हा वाऱ्याने ढकलला जाता. -
2:18 - 2:21आणि तो वारा तुम्हाला
पाण्यामध्ये पुढे नेतो. -
2:21 - 2:24आपल्या बाबतीत मात्र आपण अवकाशात
एक कृत्रिम वारा तयार करत आहोत -
2:24 - 2:26ह्या लेसरच्या सहाय्याने.
-
2:26 - 2:29मात्र लेसरमधील फोटोंस
खरंतर तेंव्हा वारा असेल, -
2:29 - 2:32लेसर मधील प्रकाश हाच वारा बनेल
-
2:32 - 2:34ज्यावर आपण विहार करू शकू.
-
2:34 - 2:35हा प्रकाश खूप दिशादर्शक असेल -
-
2:35 - 2:37ह्याला ढोबळमानाने दिशादर्शक शक्ती म्हणूया.
-
2:37 - 2:39तर हे आज एक शक्य आहे,
-
2:39 - 2:41आपण आज ताऱ्यांवर पोहोचण्याची
भाषा का करत आहोत, -
2:41 - 2:43६० वर्षांपूर्वी,
-
2:43 - 2:46जेंव्हा अंतराळ कार्यक्रम सुरू झाला,
-
2:46 - 2:48लोकांनी तेंव्हा म्हंटलं असतं
हे काही शक्य नाही -
2:48 - 2:52ह्याच कारण बर्याच अंशी आजच्या
उपभोक्त्याशी निगडित आहे -
2:52 - 2:54आणि प्रत्यय म्हणजे तुम्ही मला बघू शकता
-
2:55 - 2:57तुम्ही मला एका जलद इंटरनेट द्वारे पाहत आहत
-
2:57 - 3:02ज्यावर फायबर ऑप्टिक्सद्वारे
माहिती देणाऱ्या फोटोनिक्सचे वर्चस्व आहे -
3:03 - 3:07इंटरनेट खरंतर फोटोनिक्समुळे अस्तित्वात आहे
-
3:07 - 3:08आणि ते आजतागायत आहे.
-
3:08 - 3:11प्रचंड माहिती क्षणार्धात पाठवण्याच्या
-
3:11 - 3:14ह्याच तंत्रज्ञानाचा वापर करून आपण
-
3:14 - 3:17अवकाशयान ताऱ्यांपर्यंत
अगदी जलद पोहोचवू शकू -
3:17 - 3:20तुमच्याजवळ इंधनाचा अनंत साठा आहे
-
3:20 - 3:21तुम्ही हवं तेंव्हा चालू -बंद करू शकता.
-
3:21 - 3:27तुम्हाला लेसर अरे सोडायची गरज नाही
जो प्रकाश तयार करतो -
3:27 - 3:28संपूर्ण प्रवासासाठी.
-
3:28 - 3:31एक लहान अवकाश्यनासाठी अगदी मिनिटभर
-
3:31 - 3:34आणि नंतर एका बंदुकीच्या गोळीप्रमाणे
-
3:34 - 3:38तुमचा मार्ग एखाद्या क्षेपणासरासारखा असणार
-
3:38 - 3:42आपण मनुष्य म्हणून त्या अवकाशयानावर
बसलो जरी नसू -
3:42 - 3:45पण कमीत कमी आपल्याकडे क्षमता आहे
की आपण अशी याने पाठवू शकू -
3:45 - 3:47तुम्हाला लांबून बघावं लागणार
-
3:47 - 3:51किंवा रेमोट इमेजिंगआणि सेनसिंगचा वापर करून
-
3:51 - 3:52गोष्टी बघाव्या लागणार
-
3:52 - 3:55उदाहरणार्थ, जर आपण गुरू ग्रहावर गेलो
-
3:55 - 3:57ह्या फ्लाय बाय मिशन ने
-
3:57 - 3:59आपण गुरुचे छायाचित्र काढू
-
3:59 - 4:00त्याची चुंबकीय शक्ती मोजू शकू
-
4:00 - 4:02अणूंची घनता,
-
4:02 - 4:04आणि हे सगळं आपण दुरून करत असू
-
4:04 - 4:05अगदी जसं तुम्ही आता
मला पाहू शकत आहात -
4:06 - 4:09आणि सध्याचे अनेक प्रकल्प
जे की चंद्राहून दूरचे आहेत -
4:09 - 4:11ते रिमोट सेनसिंग प्रकल्प आहेत
-
4:11 - 4:14जर आपण ग्रहाला भेट दिली तर
तेथे आपण काय सापडण्याची आशा करू? -
4:14 - 4:16कदाचित त्या ग्रहावर जीवन असेल
-
4:16 - 4:19आणि जेंव्हा आपण जीवनाचा पुरावा पाहू
-
4:19 - 4:21वातावरणाच्या अस्तित्वाने
-
4:21 - 4:23अथवा एखादया अकल्पित दृष्याने
-
4:23 - 4:26आपण तेंव्हा खरंतर काही
जमेची बाजू बघू -
4:26 - 4:29आपल्याला माहिती नाहीये की
अंतराळात जीवन आहे का ते -
4:29 - 4:32कदाचित आपल्या असल्या प्रकल्पांद्वारे
आपण जीवाचा शोध करू देखील -
4:32 - 4:34कदाचित नाही
-
4:34 - 4:37आणि ह्या सर्वात अर्थशास्त्र जर कमकुवत दिसत
-
4:37 - 4:41जेंव्हा आपण अवकाश प्रवासातील
गोष्टींबाबत चर्चा करतो, -
4:41 - 4:46अंतरतारकीय क्षमतेमध्ये खरंतर
हाच मोठा अडथळा आहे -
4:46 - 4:51आपल्याला गोष्टी इथपर्यंत आणाव्या लागणार
जिथे त्या आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या असतील -
4:51 - 4:52ज्याने गोष्टी साध्य होतील.
-
4:52 - 4:53तर सध्या,
-
4:53 - 4:55लॅब्समध्ये काही प्रणाली आहेत
-
4:55 - 5:00ज्यांनी समक्रमित करण्याची क्षमता
मोठ्या प्रमाणात प्राप्त केली आहे -
5:00 - 5:04१० किमी किंवा साधारण ६ मैलांपर्यंत
-
5:04 - 5:07आपण लेसर समक्रमित करू शकू
-
5:07 - 5:09आणि हेअतिशय सुंदरपणे काम करतंय.
-
5:09 - 5:13अनेक दशकांपासून आपल्याला
लेसर कसे बनवायचयं याचं ज्ञान आहे, -
5:13 - 5:17फक्त आता ते तंत्रज्ञान स्वस्त झालंय,
-
5:17 - 5:19आणि एवढा परिपक्व झालय की
-
5:19 - 5:24आपण अक्षरशः एका मोठ्या प्रणालीचा
विचार करू शकतो, -
5:24 - 5:27की ती काही किमी क्षेत्रात पसरेल
अगदी सौर ऊर्जा प्रकल्पासारखा, -
5:27 - 5:32पण प्रकाश घेण्याऐवजी ते प्रकाश सोडतील.
-
5:32 - 5:38असल्या तंत्रज्ञानाची सुंदरता अशी कि
ते अनेक कामात उपयोगात आणू शकू, -
5:38 - 5:40फक्त छोट्या अवकाशयानाची
सापेक्षतावादी उडाण नव्हे, -
5:41 - 5:43तर अति जलद अवकाशयाने असो,
-
5:43 - 5:46आपल्या सूर्यमालेतील जलद प्रवास असो,
-
5:46 - 5:47ग्रह संरक्षण असो,
-
5:47 - 5:50अंतराळ कचरा काढणं असो,
-
5:50 - 5:56दूरवर ऊर्जा प्रसारण करणं असो,
-
5:56 - 5:59जसे कि चंद्रावर अवकाशयान पाठवणे
अथवा तळ तयार करणे. -
5:59 - 6:02हे अत्यंत वैविध्यपूर्ण तंत्रज्ञान आहे,
-
6:02 - 6:04हे असा काही आहे की ते
मानवाला तयार बनवायला आवडेल -
6:04 - 6:07जरी अवकाशयान ताऱ्यांकडे झेपवायचा नसलं तरी,
-
6:07 - 6:10कारण हे तंत्रज्ञान अनेक संधी उपलब्ध करेल
-
6:10 - 6:13कि ज्या सध्या सोयीस्कर नाहीये.
-
6:13 - 6:15आणि म्हणून मला असा वाटत की
हे अपरिहार्य तंत्रज्ञान आहे -
6:15 - 6:17कारण आपल्याकडे क्षमता आहे
-
6:17 - 6:20आपल्याला तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्हायचंय
-
6:20 - 6:23आणि अर्थशास्रसोबत येईपर्यंत वाट पाहायची
-
6:23 - 6:27जेणे करून मोठ्या प्रणाली
स्वस्त दरात बनवू शकू -
6:27 - 6:29छोट्या प्रणाली स्वस्त आहेत
-
6:29 - 6:33आणि आम्ही प्रयोगशाळेत त्या प्रणालींचे
नमुनेदेखील बनवणं चालू आहे -
6:33 - 6:35तर हे अगदी उद्या जरी होत नसेल,
-
6:35 - 6:37तरी आपण प्रक्रिया चालू केली आहे.
-
6:37 - 6:39आणि आतापर्यंत ते उत्तम काम करतंय .
-
6:39 - 6:43हे दोन्ही क्रांतिकारी प्रकल्प आहेत,
-
6:43 - 6:46फक्त तंत्रज्ञानातील प्रगतीतच नव्हे,
-
6:46 - 6:49तर एकूणच विकसनशील प्रकल्प आहे.
-
6:49 - 6:53तर व्यक्तीशः ,
मला असं वाटत नाही कि -
6:53 - 6:57जेंव्हा पहिलं
अपेक्षित उडाण होईल. -
6:57 - 7:00मला वाटत कि साधारण आणखी ३० वर्ष लागतील
त्या गोष्टीपर्यंत पोहोचायला, -
7:00 - 7:02आणि किंवा जास्त.
-
7:02 - 7:03पण माझी प्रेरणा अशी
-
7:03 - 7:06कि हि क्षमता
अंतिम ध्येय गाठू शकते. -
7:06 - 7:09जरी हे माझ्या जीवनकाळात जरी शक्य नसलं,
-
7:09 - 7:12हे पूढच्या पिढीच्या जीवनकाळात शक्य आहे
-
7:12 - 7:13किंवा त्याही पुढच्या पिढीत.
-
7:13 - 7:16याचा परिणाम बदलकारक होतील कि
-
7:16 - 7:20माझ्यामते आपण ह्या मार्गावर चालून,
-
7:20 - 7:22आणि मर्यादांवर मंथन करून,
-
7:22 - 7:24आणि त्यावर उपाय योजले पाहिजे.
-
7:24 - 7:26परग्रहांवरील जीवनाचा शोध
-
7:26 - 7:30हे मानावाजातीतल्या महत्वाच्या
शोधांपैकी एक आहे -
7:30 - 7:32आणि जर हे आपण करू शकलो
-
7:32 - 7:35आणि परग्रहावर जीवन शोधू शकलो
-
7:35 - 7:37तर हे मानवजातीला कायमचा बदलून टाकेल.
-
7:37 - 7:38आयुष्यात गोष्टी सखोलअसतात .
-
7:38 - 7:40जर तुम्ही खोल पाहिलत
-
7:40 - 7:44तर आयुष्यात आश्चर्यकारकरित्या काही
क्लिष्ट,चित्तवेधक आणि सुंदर गोष्टी सापडतील -
7:45 - 7:48आणि हे सत्य अगदी
छोट्या फोटॉन्ससाठीही लागू होत -
7:48 - 7:51जो आपण आपल्या आयुष्यात दररोज पाहतो.
-
7:51 - 7:56पण जेव्हा तुम्ही चौकटीबाहेर बघता
आणि महान गोष्टींबाबत कल्पना करता, -
7:56 - 7:59तेंव्हा लेसरचे किरणे समक्रमित झालेले असता,
-
7:59 - 8:03आपण अश्या कल्पना करू शकतो
की त्या अगदी असामान्य आहे. -
8:03 - 8:05आणि दुसऱ्या ताऱ्यावर पोहोचण्याची क्षमता
-
8:05 - 8:08ही देखील त्याच
असामान्य क्षमतेतील एक आहे. -
8:09 - 8:14(पक्ष्यांची चिवचिवाट)
- Title:
- मनुष्य ताऱ्यांवर कसा पोहोचू शकतो
- Speaker:
- फिलिप लुबिन
- Description:
-
आपण आपली सूर्यामाला सोडून नवीन सूर्यमालेत प्रवेश करू शकू? खगोलशास्त्रज्ञ फिलिप लुबिन हे लेसरच्या सहाय्याने अवकाशयाने अंतराळात पाठवण्याच्या अचाट क्षमतेबाबत आपल्याशी बोलत आहेत, ज्याने मानवाचे पहिले आंतरतारकीय मिशन साध्य होऊ शकेल. तर शिकूया कि हि प्रणाली वापरून आपण आपल्या सर्वात जवळच्या ताऱ्यापर्यंत - प्रॉक्सिमा सेंतौरीपर्यंत कसे पोहोचू -- आणि सोबतच अवकाशाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनाने बघूया.
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 08:31
Arvind Patil approved Marathi subtitles for How humanity can reach the stars | ||
Arvind Patil accepted Marathi subtitles for How humanity can reach the stars | ||
Vijay Nandurdikar edited Marathi subtitles for How humanity can reach the stars | ||
Vijay Nandurdikar edited Marathi subtitles for How humanity can reach the stars | ||
Vijay Nandurdikar edited Marathi subtitles for How humanity can reach the stars | ||
Vijay Nandurdikar edited Marathi subtitles for How humanity can reach the stars | ||
Vijay Nandurdikar edited Marathi subtitles for How humanity can reach the stars | ||
Vijay Nandurdikar edited Marathi subtitles for How humanity can reach the stars |