गर्भ चाचणी कसे काम करते ? -टाइन नेगुयेन
-
0:07 - 0:13गर्भ चाचणीचा इतिहास पाहण्यासाठी आपल्याला
ई. स . 1350 मध्ये जावे लागेल. -
0:13 - 0:15इजीप्त मधील लोकांच्या म्हणण्यानुसार
-
0:15 - 0:20बार्ली किवा गव्हाच्या बियांवर
लघवी करून पहावी. -
0:20 - 0:24जर त्यांना अंकुर आले तर तुमचे अभिनंदन
तुम्ही गर्भार आहात. -
0:24 - 0:29जर गव्हाचे अंकुरण जलद झाले तर
मुलगी व बार्लीचे जलद झाले तर मुलगा होईल -
0:29 - 0:32१९६३ मध्ये एका लहानश्या अभ्यासात
याचा पडताळा करण्यात आला . -
0:32 - 0:37यात हा प्रयोग ७० टक्के निकाल
दर्शविणारा आढळला. -
0:37 - 0:41पण त्यात बाळाचे लिंग खात्रीपूर्वक भाकीत
होत नसे. -
0:41 - 0:43शास्त्रज्ञांनी सिद्धांत मांडला
ही पद्धत काम करते . -
0:43 - 0:47याचे कारण गर्भवती स्त्रीच्या
मूत्रातून इस्त्रोजन स्त्रावते. -
0:47 - 0:49आणि त्याने बियांचे अंकुरण होते .
-
0:49 - 0:52ही प्राचीन पद्धत स्वीकारणे सोपे वाटते .
-
0:52 - 0:57पण आधुनिक गर्भारपणाच्या चाचण्या
मिनिटभरात अचूक निष्कर्ष सांगतात. -
0:57 - 0:59या चाचण्या कश्याप्रकारे काम करतात.
-
0:59 - 1:03या सर्व चाचण्या मध्ये एकच बाब आढळून येते.
-
1:03 - 1:06ती म्हणजे HCG हार्मोन
-
1:06 - 1:09जे गर्भारपणाच्या प्राथमिक अवस्थेत
निर्माण होते. -
1:09 - 1:11हा एक टेलीफोंन चा खेळच असतो.
-
1:11 - 1:15जो सांगत असतो गर्भपिशवीच्या आतील आवरण
टाकून न देण्यास त्या महिन्यात -
1:15 - 1:17गर्भ वाढत जातो तसा
-
1:17 - 1:20HGC ही नाळ तयार करण्यास मदत करते.
-
1:20 - 1:24त्याद्वारा पोषक द्रव्ये
मातेकडून बाळाला मिळतात . -
1:24 - 1:28चाचणीची सुरवात होते यातील पट्टीच्या
शेवटच्या उघड्या भागावर मूत्र टाकून होते . -
1:28 - 1:31जेव्हा मूत्र त्यातील फायबर
मध्ये शोषले जाते. -
1:31 - 1:35ते तेथे तीन भागात विभागले जाते.
-
1:35 - 1:39पहिला भाग क्रियात्मक विभाग
-
1:39 - 1:45तेथील Y आकाराचे प्रोटीन प्रतिजैविके
HCG ला घेरते . -
1:45 - 1:48एक विकर प्रतीजैविकास चिटकलेले असते .
-
1:48 - 1:54ते रंगाच्या रेणूना क्रियाशील करण्यातात
जे पुढील प्रवासास महत्वाचे ठरते. -
1:54 - 1:57त्यानंतर मूत्र सर्व AB1
विकर गोळा करते . -
1:57 - 2:01व त्यासह परीक्षा भागात जाते .
-
2:01 - 2:04या भागात Y प्रतिजैविके भरपूर असतात.
-
2:04 - 2:09ते HCG रेणूच्या पाच बंधना जोडले जातात.
-
2:09 - 2:12शास्त्रज्ञ या चाचणीला
सॅन्डविच परीक्षा म्हणतात. -
2:12 - 2:19जर HCG आढळत असेल तर AB1 व AB2
मध्ये सॅन्डविच सारखे अडकते. -
2:19 - 2:21आणि परीक्षा भागात चिटकून राहते.
-
2:21 - 2:24आणि रंग क्रियाशील करणाऱ्या विकरास
कार्य करू देते . -
2:24 - 2:27त्यामुळे एक दृश्यमान आकृती दिसते .
-
2:27 - 2:32जर मूत्रात HCG नसेल तर मूत्र व विकर
सरळ पुढे वाहत जातात . -
2:32 - 2:36शेवटचा प्रवासाचा टप्पा असतो
-
2:36 - 2:38जसा तो प्रत्येक प्रयोगात असतोच .
-
2:38 - 2:42हा टप्पा चाचणी निकाल दर्शविणारा असतो .
-
2:42 - 2:45जर AB1 विकर HCG पाहू शकत नसेल
-
2:45 - 2:49किवा पहिल्या भागात ज्यादा विकर असतील
-
2:49 - 2:54आणि न चिकटलेले AB1 विकर येथे शेवटी येते.
-
2:54 - 2:56आणि नीटपणे रंगरेणूना क्रियाशील करते .
-
2:56 - 3:00जर कोणतीही आकृती दिसली नाही तर
चाचणी अयशस्वी झाली समजावे. -
3:00 - 3:03ही चाचणी जरी खात्रीशीर असली तरी
दोषरहित नाही. -
3:03 - 3:05चुकीचा नकारात्मक संदेश मिळू शकतो.
-
3:05 - 3:10जे HCG याचे द्रावण पुरेसे संपृक्त नसेल
-
3:10 - 3:14गर्भ राहिल्यानंतर दर दोन तीन दिवसांनी
ते दुप्पट होत राहते. -
3:14 - 3:16त्यामुळेच लागलीच ही चाचणी
काही सांगत नाही. -
3:16 - 3:19तसेच काही पेये लघवी विरळ करणारे असतात.
-
3:19 - 3:23म्हणूनच डॉक्टर ही चाचणी
सकाळीच घेण्यास सांगतात . -
3:23 - 3:27काही वेळा चुकीचा सकारात्मक परिणाम आढळतो
HCG च्या काही स्त्रोतापासून -
3:27 - 3:30IVP इंजेक्शन . किवा ट्यूब गर्भधारणा
-
3:30 - 3:34तसेच गर्भाशयाचा कर्करोग किवा पुरुषाला
असलेला टेस्टिकल कर्करोग. -
3:34 - 3:39जो पुरुषालाही गर्भधारणा दाखवितो
-
3:39 - 3:44सर्वात चांगले होईल जर ही चाचणी
दवाखान्यात घेतली . -
3:44 - 3:46डॉक्टर HCGची पातळी पाहतात.
-
3:46 - 3:50पण ही चाचणी खूप संवेदनशील
व मोठ्या प्रमाणात होणारी आहे. -
3:50 - 3:55डॉक्टर तुमच्या शरीरातील HCG ची
अचूक पातळी मोजतात . -
3:55 - 3:57चाचणीचा थोडासा काळ खूप मोठा वाटत असतो .
-
3:57 - 4:00जेव्हा तुम्ही गर्भ चाचणीच्या
निकालाची वाट पाहता -
4:00 - 4:05त्या थोड्या काळात तुम्ही विज्ञानाच्या
शक्तीचा अनुभव घेता' -
4:05 - 4:07ती चाचणीची एक लहानशी पट्टी
एक प्रश्न विचारते. -
4:07 - 4:09व एक नियंत्रित प्रयोग करते.
-
4:09 - 4:13आणि नंतर निकालाचे पृथ्थकरण करून
तुमच्या सिद्धांताची पुष्टी करते. -
4:13 - 4:17चांगली बाब ही की तुम्हाला
वाट पहावी लागत नाही.
- Title:
- गर्भ चाचणी कसे काम करते ? -टाइन नेगुयेन
- Description:
-
गर्भ चाचणी हा आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे .टाइन नेगुयेन या चाचण्यांचे कार्य कसे चालते हे सांगतात. ही चाचणी अनेक टप्प्यात होणारी असून त्याचे विवेचन यात केले आहे .
- Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TED-Ed
- Duration:
- 04:34
![]() |
TED Translators admin approved Marathi subtitles for How do pregnancy tests work? - Tien Nguyen | |
![]() |
Retired user accepted Marathi subtitles for How do pregnancy tests work? - Tien Nguyen | |
![]() |
Retired user edited Marathi subtitles for How do pregnancy tests work? - Tien Nguyen | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for How do pregnancy tests work? - Tien Nguyen | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for How do pregnancy tests work? - Tien Nguyen | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for How do pregnancy tests work? - Tien Nguyen | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for How do pregnancy tests work? - Tien Nguyen | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for How do pregnancy tests work? - Tien Nguyen |