हस्तमैथुन गैरसमज |डॉक्टर टीशा मॉर्गन | TEDxStanleyPark
-
0:14 - 0:21तुम्हाला माहीत असेल
मसालेदार पदार्थ खाल्याने -
0:21 - 0:23आपल्या कामेच्छा जागृत होतात
-
0:23 - 0:27खरंच त्यामुळे आपण
सतत कामपूर्ती शोधतो. -
0:29 - 0:33तुम्ही जर माणूस असाल व
खुपदा हस्तमैथुन करीत असाल -
0:33 - 0:36तर नपुसंक व्हाल?
-
0:37 - 0:41त्याने तर तुमची कामेच्छा मंदावेल?
लैंगिक दुर्बलता येईल? -
0:41 - 0:46केवळ ती व्यक्तीच नाही
तर संततीवर ही याचा परिणाम होईल. -
0:47 - 0:51तुम्हाला माहित आहे स्वप्रेमी असल्याने
-
0:51 - 0:55तुमच्या तळ हातावर केस वाढतात
-
0:55 - 0:57(हशा)
-
0:57 - 1:00आपण फावल्या वेळात काय करतो ते
प्रत्येकाला चान्गले ठाउक असते. -
1:00 - 1:02(हशा)
-
1:04 - 1:07ठीक आहे, मी जे काही सांगितले
ते सर्व खोटे आहे. -
1:07 - 1:09(चीअरिंग)
-
1:09 - 1:11ईश्वराचे आभार!
-
1:12 - 1:17
जेव्हा लोक या गोष्टींवर विश्वास ठेवावयचे -
1:17 - 1:19आणि बरेच अजूनही ठेवतात.
-
1:20 - 1:23तर आज मी बोलणार आहे
हस्तमैथुन गैरसमजाबाबत . -
1:23 - 1:28आम्हाला या बाबत दोन पारंपारिक
गैरसमज आढळले. -
1:28 - 1:30काही भूतकाळातील गैरसमजुती.
-
1:30 - 1:34त्यातून आली आहे आजची वास्तविकता.
-
1:34 - 1:36उदाहरणार्थ -
-
1:36 - 1:38न मिटलेले केलॉगचे कॉर्नफ्लेक्स
-
1:39 - 1:43डॉ जॉन हार्वे केलॉग यांनी विकसित केले.
-
1:43 - 1:46तो हस्तमैथुन विरोधी होता.
-
1:46 - 1:49त्याचा आणि त्याकाळातील
बऱ्याच लोकांचा समज होता -
1:49 - 1:54मसालेदार पदार्थ वासनांना प्रवृत्त करतात
त्यामुळे हस्तमैथुन करावेसे वाटते -
1:54 - 1:57आणि हस्तमैथुन म्हणजे
भयानक गोष्टींना आमंत्रणं देणें. -
1:58 - 2:01म्हणून, त्याने हा चवदार आहार विकसित केला
-
2:01 - 2:05जो खाल्याने हस्तमैथुन
लोक कमी करतील -
2:05 - 2:06(हशा)
-
2:06 - 2:10त्याच्या भावाने त्यात साखर टाकली
-
2:10 - 2:14नाश्त्याची कडधान्ये म्हणून तो विकू लागला..
-
2:14 - 2:17ग्रॅहम क्रॅकर हाही तसाच विरोधक होता.
-
2:17 - 2:22सिल्वेस्टर ग्राहम एक मंत्री होते
हस्तमैथुन विरोधी लढा पुकारणारे, -
2:23 - 2:25आणि त्याने विकसित केले
ग्रॅहम क्रॅकर, प्रमाणे , -
2:25 - 2:29हस्तमैथुन कमी करण्यासाठी आहार विकसित केला
-
2:30 - 2:32जर त्याला "आजचे पाच उपाय"
हे माहित असेल तर. -
2:32 - 2:35(हशा)
-
2:35 - 2:37आता, हे केवळ दोन पुरुष नव्हते
-
2:37 - 2:40हस्तमैथुन विरोधी प्रचार करणारे
-
2:40 - 2:44खरं तर, त्या काळी आरोग्य सेवा व्यावसायिक
आरोग्य नियमावली, -
2:44 - 2:45त्याच गोष्टीवर विश्वास ठेवीत,.
-
2:46 - 2:48आपल्यासाठी हे हसण्यावारी नेणे सोपे आहे
-
2:48 - 2:52विचार करा कसे अबोध आणि अज्ञानी
होते त्याकाळी लोक, -
2:52 - 2:53अशा मूर्ख गोष्टींवर विश्वास ठेवणे.
-
2:53 - 2:57अर्थातच, आमची उत्क्रांती झाली आहे
-
2:57 - 3:01आमच्या दादा-दात्यांच्या पिढीतून
लैंगिक गैरसमज बाळगून -
3:01 - 3:03आमचे वास्तव आपण आज जाणतो.
-
3:03 - 3:07समलैंगिक विवाह कायदेशीर आम्ही आज मानतो,
-
3:07 - 3:11शाळेत लैंगिक शिक्षणामध्ये सुधारणा करून ,
-
3:11 - 3:13साखर्ता वाढवून
-
3:13 - 3:15जसे गोष्टी माध्यमातून
'द वाजिना मोनोलॉगस'. -
3:15 - 3:17(हशा)
-
3:17 - 3:18आम्हाला आमचे वास्तव माहित आहे.
-
3:19 - 3:20किंवा आजही आम्ही हे गैरसमज
-
3:21 - 3:24प्रत्यक्षात बाळगून आहोत.
-
3:25 - 3:26एक सेक्स थेरपिस्ट म्हणून पहा,
-
3:26 - 3:30वेगवेगळ्या लोकांच्या समूहाशी मी बोलतो.
जेव्हा ते मला आमंत्रित करतात. -
3:30 - 3:33ही खरोखर एक अद्वितीय संधी आहे
-
3:33 - 3:34कारण लोक माझ्याकडे येतात
-
3:34 - 3:37त्यांचे विचार ,भावना माझ्ताशी
मोकळेपणी मांडतात. -
3:37 - 3:40त्यांची इच्छा, त्यांचे भय,
त्यांच्या चिंता, त्यांची इच्छा - -
3:40 - 3:41सर्वकाही ते सांगतात,
-
3:41 - 3:45कालांतराने, त्यातील साधर्म्य कळते ,..
-
3:46 - 3:48उदाहरणार्थ:
-
3:48 - 3:52महिला नेहमी माझ्याकडे येतात कारण
त्या प्रणय करू शकत नाहीत. -
3:52 - 3:57असे लोक विविध गोष्टींच्या माहिती देतात,
-
3:57 - 3:59एक प्रवृत्ती मला दिसते
-
3:59 - 4:03अजूनही बर्याच स्त्रियांना लाज वाटते
-
4:03 - 4:05हस्तमैथुन करून आनंद घेण्याची.,
-
4:05 - 4:07त्यासाठी आपल्या जोडीदारावर
अवलंबून असतात. -
4:07 - 4:10तोच मार्ग आहे असे त्यांना वाटते
-
4:10 - 4:13संभोग प्राप्तीचा एकमेव अर्थ म्हणून.
-
4:13 - 4:16पण पुरुषात वेगळी प्रवृत्ती दिसते
-
4:16 - 4:17कोठे दिसते असे
-
4:17 - 4:19(हशा)-
-
4:19 - 4:20त्यासाठी माझ्याबरोबर रहा
-
4:20 - 4:21(हशा)
-
4:21 - 4:24कदाचित हस्तमैथुन एकमेव
-
4:24 - 4:27साधन म्हणून वापरल्याने
त्यावर अवलंबून राहिल्याने -
4:27 - 4:30विपरीत प्रवृत्ती दिसते.
-
4:30 - 4:34हे स्त्री अथवा पुरुष कोणा बाबत हि असू शकते
-
4:34 - 4:37या समजुती
-
4:37 - 4:40आज कोणते लैंगिक प्रश्न निर्माण करतात
जाणून घेतले पाहिजे. -
4:40 - 4:43हस्तमैथुन मिथक,गैरसमज
जाणणे खूप महत्वाचे आहे. -
4:43 - 4:47आपण आज याविषयी जाणून घेतले
-
4:47 - 4:52लैंगिकता आधारित या गैरसमजुती
पुढील पिढीस दिल्या जातात. -
4:52 - 4:56याच कारणाने आज लैन्गिग समस्या आढळतात.
-
4:57 - 5:01जुन्या काळातील समज काय आहेत ?
-
5:03 - 5:04तथ्य किंवा कल्पना?
-
5:05 - 5:10ज्या महिला व्हायब्रेटर. खेळणी
यावर अवलंबून असतात -
5:10 - 5:14त्या आपल्या जोडीदाराशी नीट
प्रेम क्रीडा करू शकत नाही.. -
5:15 - 5:17त्या त्याच उपकरणावर अवलंबून असतात..
-
5:20 - 5:22हे कल्पनिक आहे ,होय खरेच
-
5:22 - 5:24तर
-
5:25 - 5:31काही महिलांना ते कंपनेटर ज्यादा आनद देईल
-
5:31 - 5:35प्रत्यक्ष लैंगिक अनुभव न घेता
-
5:35 - 5:40त्यामुळे काही त्या प्रत्यक्ष जोडीदाराशी
कामपुर्तीसअसमर्थ असतात असे नाही. -
5:40 - 5:44हस्तमैथुन करणाऱ्या घेणाऱ्या महिला
-
5:44 - 5:46आपल्या शरीराची माहिती त्यातून मिळवितात.
-
5:46 - 5:50व त्या आपल्या जोडीदाराशी अधिक मजा करतात,
-
5:50 - 5:51ज्या हे करीत नाहीत त्यांच्याहून
-
5:53 - 5:55ठीक आहे, तथ्य किंवा कल्पनारम्य?
-
5:55 - 5:59डेटिंग करणारे हस्तमैथुन अधिक करतात
-
5:59 - 6:01एकट्या लोकांपेक्षा
-
6:03 - 6:05ते खरं आहे.
-
6:05 - 6:09जे डेटिंग करतात ते हस्त मैथुन करतात
-
6:09 - 6:11डेटिंग न केणाऱ्या एकाकी रहानारयाहून
-
6:11 - 6:16एवढेच नाही तर सम लैगिक
असणारे असेच वागतात. -
6:16 - 6:18म्हणजे अधिक हस्त मैथुन करणारे असतात.
-
6:18 - 6:20पुरुष स्त्रीपेक्षा जास्त हस्तमैथुन करतो.
-
6:20 - 6:22तरुण हे वृद्धाहून जास्त वेळा करतात,,
-
6:22 - 6:25आफ्रिकन अमेरिकन गटात हे प्रमाण कमी असते.
-
6:25 - 6:28अधार्मिक अधिक हस्तमैथुन करतात.
-
6:28 - 6:31तुम्ही जितके उच्च शिक्षित
-
6:31 - 6:34तितका तुम्ही हात चालवाल
-
6:36 - 6:38हे खरे आहे का कि कल्पना आहे ?
-
6:38 - 6:40ती यातून करड्या रंगाच्या
पन्नास छटा मिळविते, -
6:40 - 6:42(हशा)
-
6:43 - 6:45महिला --वास्तव आहे
-
6:45 - 6:48(हशा)
-
6:51 - 6:55स्त्रिया आपल्या योनीत
वस्तू घुसवून हे साधतात. -
6:55 - 6:58त्या अधिक खोलवर गेल्याचे
काल्पनिक वास्तव निर्माण करतात -
6:59 - 7:01ते जलद होते ,
-
7:01 - 7:02(हशा)
-
7:02 - 7:03काल्पनिक आहे ना .
-
7:03 - 7:06कघी महिला असे करतात
-
7:06 - 7:08त्या समाधानी असतात
-
7:08 - 7:11तथापि स्त्रिया या अधिक हस्तमैथुन करतात.
-
7:11 - 7:15काल्पनिक प्रसंग निर्माण करून
अवयव सदृश्य वस्तू वापरून -
7:15 - 7:18शिश्न हा प्रत्यक्ष शरीराचा भाग वाटतो.
-
7:18 - 7:21ते केवळ एक लपविलेले बटन नाही.
-
7:21 - 7:24आपण म्हणतो या छोट्या कडे पहा ,
-
7:24 - 7:26(हशा).
-
7:29 - 7:33प्रत्यक्षात ते अंतर्गत असलेले इंद्रिय आहे.
-
7:33 - 7:37केवळ आनद देणारा अवयव
-
7:38 - 7:42त्याची लांबी ९ ते १२ से.मी असते.
-
7:42 - 7:44६ सेमी रुंदी ;
-
7:47 - 7:48काय खरे आहे यातील
-
7:49 - 7:51म्लहान वयात हस्तमैथुन असामान्य
तसे करणारा मुलगा हा -
7:51 - 7:55अति कामुक मानला जातो
-
7:56 - 7:57ठीक आहे.
-
7:57 - 7:59हे काल्पनिक आहे
-
7:59 - 8:02लहान मुले लवकर शिकतात
-
8:02 - 8:05कशाने आनद मिळतो पाहण्यात
-
8:05 - 8:08वयात येण्यापूर्वी केलेले हस्तमैथुन
-
8:08 - 8:12हे सामान्य आहे
-
8:14 - 8:15(हशा)
-
8:15 - 8:16हा माणूस चिता करतो पहा.
-
8:16 - 8:18(हशा)
-
8:18 - 8:19यातील काय खरे आहे
-
8:19 - 8:24अति हस्तमैथुन हानिकारक असते
-
8:27 - 8:28हे खोटे आहे
-
8:28 - 8:31खूप हस्तमैथुनात एकच धोका अतो
-
8:31 - 8:34त्यातील वंगण तेलाची अलर्जी होण्याचा
-
8:34 - 8:37अस्वच्छ खेळण्यापासून होणारा संसर्ग
-
8:37 - 8:40त्वचेचा दाह
-
8:40 - 8:44वास्तविक हस्तमैथुन हे अधिक सुरक्षित असते.
-
8:44 - 8:45सर्वात सुरक्षित
-
8:45 - 8:47(हशा)
-
8:49 - 8:50हे वास्तव आहे.
-
8:50 - 8:52(हशा)
-
8:53 - 8:55हस्तमैथुन उत्तेजकता
-
8:55 - 9:00तो प्रत्यक्षात एक मोठा आरोग्याचा फायदा आहे
-
9:00 - 9:05त्याने तणाव कमी होतो, डोकेदुखी थांबते
-
9:05 - 9:08तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते.
-
9:08 - 9:11मासिक पाळीत हस्तमैथुन करणाऱ्या स्त्रिया
-
9:11 - 9:14मासिक पाळीतील कळा सुसह्य करतात,
-
9:14 - 9:18९५ टक्के पुरुष व ८९ टक्के स्त्रिया
-
9:18 - 9:21यांनी आयुष्यात हस्तमैथुन इलेले असते
-
9:21 - 9:25ते रोह करणे स्त्री व पुरुष यासाठी
-
9:25 - 9:27सामान्य व आरोग्यकारक आहे.
-
9:27 - 9:31एक आरोग्याचा धोका असतो तो हा
-
9:31 - 9:34जर हस्तमैथुनाच्या सतत नादी लागून
-
9:34 - 9:37जर तुम्ही कामावर नाही गेलात तरच
-
9:37 - 9:39(हशा)
-
9:39 - 9:43दैनंदिन काम व सामाजिक
जबाबदारी -
9:43 - 9:45बाधित होत असेल तर ती समस्या आहे
-
9:45 - 9:47अशावेळी मला या भेटायला
-
9:47 - 9:50(हशा)
-
9:50 - 9:51आणखी काही वास्तव व समाज पाहू?
-
9:52 - 9:57हस्तमैथुनाने तुमची दमछाक होते.
-
9:57 - 9:59तुमची प्रगती खुंटते
-
9:59 - 10:02हे खरे आहे जेव्हा तुम्ही खेळ खेळता व
व्यायाम करता -
10:04 - 10:05तेव्हा हे सत्य ठरते
-
10:05 - 10:06मी पूर्वीच सांगितले आहे
-
10:06 - 10:10याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो
-
10:10 - 10:14यात तोट्यापेक्षा फायदा आहे
-
10:14 - 10:17समस्या उद्भवेल अशा वेळी
-
10:17 - 10:20जेव्हा तुम्ही थकून हे कराल
-
10:20 - 10:22(हशा)
-
10:22 - 10:24पण हे तर सर्वच गोष्टीसाठी खरे आहे.
-
10:24 - 10:28तुम्ही वरवर जर तेच स्नायू वापरात असाल
-
10:30 - 10:32ठीक आहे, आणखी एक गोष्ट.
-
10:32 - 10:34(हशा)
-
10:35 - 10:38हि नेहमीची बाब आहे
-
10:38 - 10:39काय खरे आहे त्यातील
-
10:39 - 10:45हस्तमैथुन जलद वीर्यपतन व कमजोरी होते
-
10:46 - 10:48जाणून घेण्यात उत्सुकता असेलच
-
10:48 - 10:49तो गैरसमाज आहे .
-
10:49 - 10:51हा जरा गुनागुंतीचा भाग आहे.
-
10:51 - 10:55हस्तमैथुनाने इंद्रियाचा
ताठरपणा कमी होत बाही -
10:55 - 11:00आपण याची तुलना खेळाशी करू.
-
11:00 - 11:05समजा तुम्ही एक व्यावसायिक खेळाडू आहात.
-
11:05 - 11:08सरावाच्या वेळी दक्ष प्रयत्नशील नसाल .
-
11:09 - 11:13चांगले खेळाडू नसाल
-
11:14 - 11:16सर्वसाधारण असाल
-
11:16 - 11:19अशावेळी जेव्हा तुम्ही सामना खेळाल
-
11:19 - 11:21तो व्यवसायिक खेळाडू
सारखा खेळणार नाही.- -
11:21 - 11:22असे का?
-
11:22 - 11:25तुम्ही सरावावेळी फक्त खेळ खेळायचा
म्हणून खेळत होता -
11:25 - 11:27असेच या बाबतीत घडते
-
11:27 - 11:31हस्तमैथुन हा सराव आहे
जोडीदाराशी कामक्रीडा हा सामना आहे -
11:32 - 11:33उदाहरण
-
11:33 - 11:36समजा एक पुरुष जेव्हा जेव्हा एकांत मिळतो
तेव्हा या कामाला लागतो -
11:36 - 11:40हे काम तुम्ही अल्पावधीत आटोपित असाल
-
11:41 - 11:44तर कमी वेळात कामआटोपण्याची
सवय होईल तुम्हाला -
11:44 - 11:47पण जेव्हा अंतिम सामन्यात जोडीदाराशी
खूप वेळ खेळायचे असल्यास -
11:47 - 11:50अशावेळी समस्या निर्माण होईल
-
11:50 - 11:54जर तुम्ही उत्तेजक व्हिडियो पहाता असाल
-
11:54 - 11:57पोनोग्राफ्यी पहात असाल
त्यातील बीभत्स दृश्य -
11:57 - 12:00तुमच्या जोडीदारास ते किळस वाणे वाटल्यास
-
12:00 - 12:02जोडीदार तुम्हाला जवळपास फिरकू देणार नाही
-
12:02 - 12:07त्याने तुमच्या मनात मनोगंड होऊ शकतो.
-
12:07 - 12:10मी असे म्हणत नाही कि तेवढेच कारण असते
-
12:10 - 12:15तुम्ही प्रणयाचा सराव
करताना हे ध्यानी घ्या -
12:15 - 12:16शक्य तितक्या
-
12:16 - 12:19जसे जीवनात तुम्ही चंगले राहू शकता
तसेच या बाबतही राहा . -
12:20 - 12:22मी या ठिकाणी सांगत्ये
-
12:22 - 12:25वास्तव व गैरसमज जाणा
-
12:26 - 12:31यासाठी केवळ शिक्षण महत्वाचे नाही,
-
12:31 - 12:33तर आपला संबोध समज वास्तव ठेवा.
-
12:35 - 12:36आणखी पहा.
-
12:36 - 12:39उत्तर अमेरिकेत आजही काही जण
-
12:39 - 12:41हस्तमैथुन हे वाईट असल्याचा प्रचार करतात.
-
12:41 - 12:44किलोंग व सिल्व्हेस्टर ग्राहम सारखे लोक
-
12:44 - 12:47या एका शब्दाबाबत आजही प्रतिकूलता आहे
नावड आहे -
12:47 - 12:51समाजात याबद्दल बोलले जात नाही मोकळेपणी
-
12:52 - 12:56या एकाच गोष्टीबाबत प्रतिकूलता लक्षात घेता
-
12:56 - 13:01आपण कसे यशस्वी होऊ,भीतीदायक
गैरसमजा पासून -
13:01 - 13:03आपण यात अधिकाधिक भर घाली जाऊ,
-
13:04 - 13:07रोमन कथेलिक चारच यास आजही पाप मानते
-
13:07 - 13:09कदाचित अनेक कॅथोलिक
हस्तमैथुन करीत नसावे -
13:09 - 13:12अथवा तसे केल्यावर अपराध झाला समजत असतील
-
13:13 - 13:16अनेक मुले मुली गैरसमज बाळगत राहतील.
-
13:16 - 13:18जो त्यांच्या आई वडिलांनी दिला
-
13:18 - 13:20माझा अनुभव सांगत्ये
-
13:21 - 13:23मी लहान असताना
-
13:23 - 13:26करायला नको ते केले.
-
13:27 - 13:30मला भती वाटली आपण पकडले जाऊ,
-
13:30 - 13:33मी प्रार्थना केली
-
13:33 - 13:36मला यातून बाहेर काढ
-
13:36 - 13:38न पकडले जाता
-
13:39 - 13:41मी महिनाभर हस्तमैथुन करणार नाही.
-
13:41 - 13:42तीस दिवस झाले .
-
13:42 - 13:44तीस दिवस खूप झाले
-
13:44 - 13:49मला माहित नव्हते मी कोणाजवळ
प्रार्थना करत होती.मी धार्मिक नाही. -
13:49 - 13:51या काळाची कल्पना करा.
-
13:51 - 13:54त्या काळी आपला आजच्या सारखे
वर्तमान व भविष्याबाबत विचार नव्हता -
13:54 - 13:57आपण त्यावेळी अवकाशात प्रार्थना करीत असू.
-
13:57 - 14:01मी सुदैवी होते ,पकडले गेले नाही कधीच मी
-
14:01 - 14:04जेव्हा आता या गोष्टीचा विचार करते
-
14:04 - 14:07मला जाणवते त्या काळी तसे केल्यास
मला अपराधी वाटे -
14:07 - 14:09खूप वाईट केले असे वाटायचे
-
14:09 - 14:12मी त्यासाठी तडजोड करीत असे.
-
14:12 - 14:15मद्यपान सोडून व धुम्रपान सोडून
प्रायचित्त घेत असे, -
14:15 - 14:19मला वरदान मिळाले होते समजदार पालक
मला मिळाले -
14:19 - 14:21त्यांनी कधीही हि गोष्ट
वाईट असल्याचे सांगितले नाही. -
14:21 - 14:25असे केल्याने पाप लागते
हे त्यांनी कधी सांगितले नाही. -
14:25 - 14:27मी काही धार्मिक व्यक्ती नाही.
-
14:27 - 14:30मग मला हे से संदेश कसे मिळायचे
-
14:31 - 14:34कारण मी समाजाचा भाग होते
-
14:35 - 14:36उदाहरणार्थ
-
14:36 - 14:40तुम्ही याचा अर्थ गुगलवर पहिला
-
14:40 - 14:45तर त्यावरही प्रत्येक पानावर
याबाबत प्रतिकूल वाचायला मिळेल. -
14:45 - 14:48हे सर्व असे असताना
-
14:48 - 14:50कसे दूर कराल गैरसमज
-
14:50 - 14:55त्यासाठी आपण याचा अर्थ जाणला पाहिजे
-
14:55 - 14:57हा शब्द बदलून शेवटचे.
-
14:57 - 15:00लोकांचे घटनाचे कळपांचे वर्णन केले पाहिजे
-
15:00 - 15:04हा संबोध बदलण्याची हि पहिली पायरी आहे,
-
15:05 - 15:07मला माही हस्तमैथुन वाईट शब्द आहे असे वाटत
-
15:07 - 15:10किवा हा शब्द वापरणे मला अयोग्य वाटत नाही.
-
15:10 - 15:14आपण जरा सकारात्मक असाल
-
15:14 - 15:16आपल्या मोठेपणी अशा काही शब्दा बाबत
-
15:16 - 15:18रोजच्या संभाषणात
-
15:18 - 15:20तर त्याचा फायदा होईल
-
15:20 - 15:21उदाहरणार्थ
-
15:22 - 15:24काल रात्री एकांतात
-
15:24 - 15:27मी कामुक खेळ खेळला
-
15:27 - 15:29(हशा)
-
15:30 - 15:32मी जेनीला विचारले माझ्या कडे ये
-
15:32 - 15:35ती म्हणाली मला जरा एकांत पाहिजे
-
15:36 - 15:38स्व रंजन उपचार
-
15:38 - 15:39तुम्हाला माहित आहे
-
15:39 - 15:42तिच्याजवळ तीन ऐवजी एकच होता.
-
15:42 - 15:43मजेशीर आहे
-
15:44 - 15:47हे सगळे काही एका रात्रीत घडणारे नाही
मी हे जाणते. -
15:47 - 15:52तुम्ही प्रत्येकाने आत्मपरीक्षण केले पाहिजे
-
15:52 - 15:57हस्तमैथुन वर्णन करणारा शब्द पहा
-
15:57 - 16:00त्या शब्दाने सभोवतालचे चपापणारे लोक पहा
-
16:00 - 16:04आपण हा शब्द बदलल्यास त्या भोवतालचे
संबोध बदलतील -
16:04 - 16:06आपला समज ते स्वीकारेल
-
16:06 - 16:11आपन्न अधिक चांगले जोडीदार होऊ
चांगले संबध जपू . -
16:11 - 16:15याने आजचे लैंगिक प्रश्न सुटतील
-
16:16 - 16:19हाच योग्य काळ आहे
-
16:20 - 16:22घरी जा
-
16:22 - 16:24मूड बदला .
-
16:24 - 16:26प्रकाश कमी करा,
-
16:27 - 16:29रोमान्स करा एकट्यानेच
-
16:29 - 16:31(हशा)
-
16:31 - 16:34(टाळ्या )
- Title:
- हस्तमैथुन गैरसमज |डॉक्टर टीशा मॉर्गन | TEDxStanleyPark
- Description:
-
डॉक्टर टीशा मॉर्गन या लैंगिक शिक्षण देणाऱ्या सुम्प्देषक आहेत त्या हस्तमैथुन संबंधी पूर्वापार
चालत आलेले गैर समज दूर करतात.त्यांनी वेस्त्लांड क्लिनिकल सेक्स थेरपी संस्था स्टेपन केली आहे.हे व्याख्यान एका स्थानीय TEDx कार्यक्रमात सादर केले होते, हे TED संमेलनाच्या स्वतंत्र रुपात बनविले आहे. अधिक माहिती साठी: http://ted.com/tedx
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TEDxTalks
- Duration:
- 16:42
Abhinav Garule edited Marathi subtitles for Masturbation myths | Teesha Morgan | TEDxStanleyPark | ||
Abhinav Garule approved Marathi subtitles for Masturbation myths | Teesha Morgan | TEDxStanleyPark | ||
Abhinav Garule accepted Marathi subtitles for Masturbation myths | Teesha Morgan | TEDxStanleyPark | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for Masturbation myths | Teesha Morgan | TEDxStanleyPark | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for Masturbation myths | Teesha Morgan | TEDxStanleyPark | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for Masturbation myths | Teesha Morgan | TEDxStanleyPark | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for Masturbation myths | Teesha Morgan | TEDxStanleyPark | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for Masturbation myths | Teesha Morgan | TEDxStanleyPark |