< Return to Video

The Mozilla Story

  • 0:01 - 0:04
    सुरुवातीला वेब (जागतिक जाल) साधे होते, जुळलेले होते
  • 0:04 - 0:06
    खुले, सुरक्षित
  • 0:07 - 0:09
    चांगल्याला बळ पुरवण्यासाठी निर्माण केलेले
  • 0:09 - 0:11
    ते याहूनही उत्कृष्ट होऊ शकते.
  • 0:12 - 0:14
    एक जिवंत, श्वासोच्छवास करणारी परिसंस्था
  • 0:14 - 0:16
    मानवतेच्या सेवेसाठी
  • 0:16 - 0:18
    नवीन शोध लागण्यासाठी सार्वजनिक स्त्रोत
  • 0:18 - 0:19
    आणि संधी
  • 0:19 - 0:22
    एक जागा-तुमची स्वप्नं निर्माण करण्यासाठी
  • 0:22 - 0:23
    पण त्या सुरुवातीच्या दिवसांत
  • 0:23 - 0:25
    एखाद्य परिसंस्थेप्रमाणेच
  • 0:25 - 0:26
    वेब ला संगोपनाची आवश्यकता होती.
  • 0:26 - 0:30
    जशीजशी त्याची वाढ होत गेली, उपभोक्त्यांना नवनव्या समस्या जाणवू लागल्या.
  • 0:30 - 0:32
    पॉप -अप्स. व्हायरस.
  • 0:32 - 0:35
    निवडीचे स्वातंत्र्य नसणे.
  • 0:35 - 0:37
    भिंतींनी बंदिस्त असणारी मजकुराची उद्याने.
  • 0:37 - 0:39
    हे वेब जाळे विरत होते.
  • 0:39 - 0:43
    हे मंद, क्लिष्ट , घाबरवणारे होते.
  • 0:43 - 0:44
    उपभोक्ते विचारू लागले...
  • 0:44 - 0:46
    वेब म्हणजे "हे"?
  • 0:46 - 0:48
    वेब याहून चांगले असू शकते का?
  • 0:48 - 0:50
    कोडिंग करणारे, डिझाईन करणारे, विचारवंत यांनी अंतर्भूत असलेला
  • 0:50 - 0:53
    लोकांचा लहान समूह
  • 0:53 - 0:55
    विश्वास ठेवत होता की असू शकते.
  • 0:55 - 0:56
    त्यांच्याकडे एक साहसी कल्पना होती.
  • 0:56 - 0:59
    की एक लहानशी बिना-नफा आणि जागतिक कम्युनिटी(समाज)
  • 0:59 - 1:01
    काहीतरी जास्त चांगले निर्माण करू शकते.
  • 1:01 - 1:05
    आणि नवीन कल्पना आणि संशोधने वेब वर आणू शकते.
  • 1:05 - 1:08
    त्यांनी याला मोझिला प्रोजेक्ट(प्रकल्प) असे म्हटले.
  • 1:08 - 1:11
    त्यांनी एक नवीन प्रकारचा वेब ब्राउझर बनवून सुरुवात केली.
  • 1:11 - 1:14
    ज्याला आपण आज फायरफॉक्स नावाने ओळखतो.
  • 1:14 - 1:15
    आणि त्यांनी याला विना-नफा बनवले.
  • 1:15 - 1:20
    त्यामुळे जे लोक वेब वापरत होते त्यांना नेहमीच प्राधान्य दिले गेले.
  • 1:20 - 1:22
    एका सॉफ्टवेअर पेक्षा हे एक व्यासपीठ अधिक होते.
  • 1:22 - 1:26
    जे कोणीही त्यांच्या कल्पनांवर उभारणी करण्यासाठी वापरू शकते.
  • 1:26 - 1:28
    त्रास कमी झाले.
  • 1:28 - 1:30
    आज आपल्याला माहित असलेल्या वेब च्या पायाभूत संकल्पना
  • 1:30 - 1:32
    निर्माण होऊ लागल्या
  • 1:32 - 1:35
    आता वेब ही अशी जागा आहे जेथे तुम्ही
  • 1:35 - 1:37
    कल्पना करू शकता अशा जवळजवळ सगळ्याची निर्मिती करू शकता
  • 1:37 - 1:39
    मोझिला आणि फायरफॉक्स
  • 1:39 - 1:42
    ही संधी लोकांना देण्यासाठीच निर्माण झाले आहेत.
  • 1:42 - 1:46
    आणि उपभोक्त्यांच्या वतीने उभे राहण्यासाठी,जेथे निवड आणि ताबा
  • 1:46 - 1:49
    बऱ्याच वेळा धोकादायक असतात.
  • 1:49 - 1:52
    पण फायरफॉक्स जर फक्त सुरुवात असेल तर?
  • 1:52 - 1:56
    जर हा एका महाकाय गोष्टीचा भाग असेल तर?
  • 1:56 - 1:58
    उपभोक्त्यांची वैयक्तिकता आणि फायरफॉक्स भ्रमणध्वनी पासून
  • 1:58 - 2:00
    ते अॅप्स आणि आयडेंटिटी
  • 2:00 - 2:03
    आम्ही वेब च्या मर्यादा दररोज दूर करत आहोत.
  • 2:03 - 2:06
    आणि आम्ही सॉफ्टवेअरच्याही पलीकडे जात आहोत.
  • 2:06 - 2:10
    आम्ही वेब निर्माण करणाऱ्यांची पिढी घडवायला मदत करत आहोत.
  • 2:10 - 2:12
    आमचा विश्वास आहे कि वेब ही अशी जागा आहे
  • 2:12 - 2:15
    जेथे कोणीही आपली स्वप्नं उभारू शकतो.
  • 2:15 - 2:17
    म्हणूनच आम्ही फायरफॉक्स बनवतो.
  • 2:17 - 2:21
    म्हणूनच हजारो स्वयंसेवक आमची उत्पादने तयार करायला मदत करतात.
  • 2:21 - 2:25
    म्हणूनच जगातील लाखो लोक आमचे सॉफ्टवेअर वापरतात.
  • 2:25 - 2:28
    पण सर्वात महत्वाचे म्हणजे- ज्यासाठी आम्ही तुम्हाला नेहमीच प्राधान्य देतो.
  • 2:28 - 2:31
    आणि जे देत नाहीत त्यांच्याविरुद्ध उभे राहतो.
  • 2:31 - 2:34
    लाखो लोक आम्हाला मोझिला फायरफॉक्स साठी ओळखतात.
  • 2:34 - 2:37
    पण आम्ही याहून खूपच जास्त आहोत.
  • 2:37 - 2:38
    आम्ही विना-नफा आहोत.
  • 2:38 - 2:42
    आपण सर्वं प्रेम करत असलेल्या वेब ला वाचवण्यासाठी संघर्ष करत आहोत.
  • 2:42 - 2:45
    आमच्यात सहभागी व्हा- आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे.
  • 2:45 - 2:47
    आजच देणगी द्या.
Title:
The Mozilla Story
Description:

more » « less
Video Language:
English
Duration:
03:02
Amara Bot edited Marathi subtitles for The Mozilla Story
Amruta Bhuskute edited Marathi subtitles for The Mozilla Story
Amruta Bhuskute added a translation

Marathi subtitles

Revisions