What's New in Firefox: Home Page & New Tab Page
-
0:00 - 0:05[फायरफॉक्समध्ये नवीन काय आहे] सर्वात नवीन फायरफॉक्सचे वापर आता सोपे व वेगवान झाले आहे.
-
0:05 - 0:10नवीन स्वरूपाच्या मुख्य पृष्ठासह नेहमी वापरले जाणाऱ्या मेन्यु पर्यायकरीता आता प्रवेश व संचारन सोपे झाले आहे.
-
0:11 - 0:15जसे कि डाउनलोडस्, वाचखुणा, इतिहास, ॲडऑन्स्, सिंक व सेटिंग्स्.
-
0:15 - 0:19[नवीन टॅब पृष्ठ] नवीन टॅब पृष्ठात सुधारणा देखील समाविष्टीत आहे.
-
0:19 - 0:26नवीन टॅब पृष्ठासह, सर्वात नवीन व वारंवार भेट दिलेल्या स्थळांकरीता एकाच क्लिकमध्ये संचारन अकदी सोपे झाले आहे.
-
0:26 - 0:32नवीन टॅब पृष्ठाचा वापर सुरू करण्यासाठी, ब्राउजरच्या शीर्षकातील '+' चिन्हावर क्लिक करून नवीन टॅब निर्माण करा.
-
0:32 - 0:39नवीन टॅब पृष्ठ आता, ऑसम बार इतिहासपासून सर्वात नवीन व वारंवार भेट देणाऱ्या स्थळांचे थंबनेल्स् दाखवेल.
-
0:39 - 0:44क्रमवारी बदलण्याकरीता थंबनेल्स् ओढून नवीन टॅब पृष्ठला पसंतीचे करणे शक्य आहे.
-
0:44 - 0:49स्थळाला ठराविक ठिकाणी कुलूपबंद करण्यासाठी पुशपिनवर, किंवा स्थळाला काढून टाकण्यासाठी 'X' बटनावर क्लिक करा.
-
0:49 - 0:54रिकाम्या नवीन टॅब पृष्ठावर पुनः जाण्यासाठी पृष्ठाच्या शीर्षातील उजव्या बाजूच्या 'ग्रिड' चिन्हावर क्लिक करणे देखील शक्य आहे.
-
0:54 - 0:59सर्वात नवीन फायरफॉक्स प्राप्त करा व ह्या नवीन गुणविशेषांचा वापर आजच करा!
- Title:
- What's New in Firefox: Home Page & New Tab Page
- Description:
-
Learn about the updated Home Page and New Tab page in the latest Firefox!
Whether it's checking your email or catching up with the latest sports scores and news, Firefox makes it easier and faster than ever before to get to your next browsing task.
- Video Language:
- English
- Duration:
- 01:07