< Return to Video

माईनक्राफ्ट - अवर ऑफ कोड: इफ स्टेटमेंट्स

  • 0:00 - 0:06
    आता आपण इफ स्टेटमेंट्स शिकणार आहोत.
    इफ स्टेटमेंट्स प्रोग्रॅमचा
  • 0:06 - 0:13
    मूलभूत भाग आहेत. ती कॉम्प्युटरला निर्णय घ्यायला मदत करतात.
    माझ्या फोनसह सर्व कॉम्प्युटर्स इफ स्टेटमेंट्सचा
  • 0:13 - 0:19
    वापर करतात. उदा. जेव्हा मी माझा फोन अनलॉक करते
    तेव्हा तो काही कोड रन करतो, तो म्हणजे जर
  • 0:19 - 0:26
    मी पासवर्ड बरोबर एंटर केला असेल, तर फोन अनलॉक
    करा. नाहीतर, तो एरर मेसेज दाखवतो.
  • 0:26 - 0:31
    तुम्ही तुमची कोडमध्ये इफ स्टेटमेंट्स वापरून स्टीव्ह आणि अलेक्साला
    ते जगात काय पाहतात त्याला
  • 0:31 - 0:38
    प्रतिक्रिया द्यायला लावू शकता. उदा. जर त्यांच्यासमोर दगड असेल, तर ते डावीकडे वळतील. किंवा जर
  • 0:38 - 0:46
    झाडाला आपटले तर उजवीकडे वळतील. अशावेळी, तुम्हाला लाव्हामध्ये पडायचे नाही आहे.
  • 0:46 - 0:51
    त्यासाठी नियोजन करणे सोपे आहे. आपण ते स्क्रीनवर पाहू शकतो. पण दगडाखाली असलेल्या
  • 0:51 - 0:55
    न दिसणाऱ्या लाव्हाचे काय?
    आपण दगड काढल्यावर, पुढे जाण्यापूर्वी आपल्याला
  • 0:55 - 1:02
    पाहायला हवे की तिथं लाव्हा आहे का?
    लाव्हा असेल तर, आपल्याला आपल्या
  • 1:02 - 1:09
    कॅरॅक्टरच्या पुढे एक दगड ठेवायला हवा. म्हणजे आपण सुरक्षितपणे पुढे जाऊ शकू.
  • 1:09 - 1:16
    अजून खाणकाम करायची वेळ आली आहे! आणि आपल्या पावलांकडे लक्ष ठेवण्यासाठी इफ स्टेटमेंट वापरायचे लक्षात ठेवा.
Title:
माईनक्राफ्ट - अवर ऑफ कोड: इफ स्टेटमेंट्स
Description:

more » « less
Video Language:
English
Team:
Code.org
Project:
CSF '21-'22
Duration:
01:18

Marathi subtitles

Revisions Compare revisions