तुमच्या मेंदूतील पेशी वाढविण्याचा मार्ग
-
0:02 - 0:06आपण प्रौढावस्थेत आपल्या मेंदूूतील चेतापेशी
नव्याने निर्माण करू शकतो? -
0:07 - 0:10याबद्दल थोडा गोंधळ आहे.
-
0:10 - 0:13कारण हा संशोधनाचा नवा विषय आहे.
-
0:14 - 0:17मी माझा सहकारी रोबेर्टशी बोलत होत्ये जो
-
0:17 - 0:18ओंनकॉलोजिस्ट गाठतज्ञ आहे.
-
0:18 - 0:20तो उत्तरला.
-
0:20 - 0:22"सैंड्रिन, जरा बुचकळ्यात टाकणारे आहे.
-
0:22 - 0:26माझ्या काही रुग्णांना सांगितले गेले
ते बरे झाले आहेत कर्क रोगापासून -
0:26 - 0:29पण तरीही ते अजूनही नैराश्याने ग्रस्त आहेत"
-
0:30 - 0:31मी त्यावर त्याला म्हणाले,
-
0:31 - 0:33"हाच महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे.
-
0:33 - 0:38कर्करोगाच्या पेशींची अनियंत्रित
वाढ रोखण्यासाठी जी औषधे तू दिलीस -
0:38 - 0:43त्यांनी मेंदूत नव्याने निर्माण होणाऱ्या
पेशींचीचीही निर्मिती थांबविली जाते." -
0:44 - 0:47रॉबर्टने माझ्याकडे असे पहिले जणू
मी वेडीच आहे .तो म्हणाला, -
0:47 - 0:49"पण सैंड्रिन हे तर प्रौढ रुग्ण आहेत--
-
0:49 - 0:51आणि प्रौढात
चेतापेशींची नव्याने निर्मिती होत नसते." -
0:53 - 0:56"होते तर " मी उत्तरले, तो चकित झाला.
-
0:57 - 1:02या गुणधर्माला न्यूरोजेनासीस म्हणजे
न्युरोनिर्मिती म्हणतात. -
1:02 - 1:03[न्युरोनिर्मिती ]
-
1:03 - 1:07रॉबर्ट काही न्यरोविशारद नव्हता.
-
1:07 - 1:12आणि तो जेव्हा वैद्यकविज्ञान शिकत होता
तेव्हा त्यास शिकविले नव्हते. -
1:12 - 1:15जे आज शिकवतात की न्युरोन्सची
नव्याने निर्मिती होते मोठेपणीही. -
1:17 - 1:22रोबर्ट एक चांगला डॉक्टर होता,
त्यामुळेच त्याला -
1:22 - 1:23माझ्या प्रयोगशाळेत यायचे होते.
-
1:23 - 1:26हा विषय नीट समजावून घेण्यासाठी .
-
1:27 - 1:29मी त्याला तेथे घेऊन गेली सहली प्रमाणे.
-
1:29 - 1:32मेंदू अध्ययनातील एक विस्मयकारक
-
1:32 - 1:34भाग आहे न्युरोजेनासीस--
-
1:34 - 1:36हे आहे हिपोकॅम्पास गुंतागुंतीचे
-
1:37 - 1:41हे मध्यभागी दिसत आहे करड्या रंगाचा भाग
-
1:42 - 1:44याची खूप काळा पासून आपल्याला माहिती आहे.
-
1:44 - 1:49तो स्मरण अध्ययन, भावना,
आपल मन याशी निगडीत असतो. -
1:49 - 1:52पण आता आम्ही याबद्दल ऐकले आहे.
-
1:52 - 1:57ही प्रौढ व्यक्तीची एकमेव अशी रचना आहे.
-
1:57 - 2:00जेथे न्यूरॉन्सची निर्मिती होते.
-
2:00 - 2:03आणि आपण याचा छेद घेतला
-
2:03 - 2:04आणि तो बृहद केला
-
2:04 - 2:07येथे तुम्ही जो नीळा भाग पाहत आहात
-
2:07 - 2:11तो नव्याने निर्माण झालेल्या न्यूरॉनचा
आहे उंदराच्या मेंदूतील. -
2:13 - 2:16मानवी मेंदूबद्दल
-
2:16 - 2:19माझा सहकारी जोनास फ्रीसेन जो
करोलीन्स्का या संस्थेत कार्यरत आहे -
2:19 - 2:25त्याच्या अंदाजानुसार आपला मेंदू
दररोज ७००नवे न्यूरॉन्स बनवितो. -
2:25 - 2:26या हिपोकॅम्पस भागात
-
2:27 - 2:29तुम्ही म्हणाल ही संख्या अपुरी आहे
-
2:29 - 2:31मेंदूतील करोडो न्युरोंसच्या तुलनेत.
-
2:32 - 2:35पण आपण जेव्हा पन्नाशीत जातो,
-
2:35 - 2:39तेव्हा आपल्यातील जन्मापासून निर्माण
झालेले न्यूरॉन्स पूर्णपणे बदलतात -
2:39 - 2:42नव्या प्रौढ अवस्थेतील न्यूरॉन्सने
-
2:43 - 2:48हे नवनिर्मित न्यूरॉन्स का इतके
महत्वाचे आहेत व त्यांचे कार्य काय ? -
2:49 - 2:53ते अध्ययन व स्मृती साठी महत्वाचे आहेत .
-
2:53 - 2:55आम्ही प्रयोगशाळेत सिध्द केले
-
2:55 - 2:58मेंदूची ही क्षमता आम्ही बंद केली
-
2:58 - 3:00हिपोकॅम्पस मधील न्यूरॉन्सची निर्मिती
-
3:00 - 3:03तर त्यामुळे स्मृतीवर विपरीत परिणाम होतो
-
3:04 - 3:11हे अगदी नवीन आहे आपल्या
स्थान ओळखण्याच्या क्षमतेबाबत -- -
3:11 - 3:13जसे शहरात तुम्ही कोठे
व कसा संचार करीत आहात. -
3:14 - 3:16याचा आम्ही अधिक शोध घेत आहोत.
-
3:16 - 3:19न्यूरॉन्स हे केवळ
स्मृतीसाठीच महत्वाचे नाहीत तर -
3:19 - 3:22स्मृतीच्या दर्ज्यासाठीही .
-
3:22 - 3:26आपल्या स्मृतीत ते वेळेचे भान ठेवतात'
-
3:26 - 3:30काही स्मृती मधील फरक ओळखण्यास मदत करतात
-
3:30 - 3:33जसे तुम्ही तुमची बाईक ओळखता
-
3:33 - 3:36जी तुम्ही रोज स्टेशन वर नेहमीच्या वेळी
लावलेली असते. -
3:36 - 3:38पण जरा वेगळ्या ठिकाणी.
-
3:40 - 3:43माझा सहकारी रॉबर्ट रस घेत होता.
-
3:43 - 3:47न्युरोजेनसीस व नैराश्य यावरील शोधकार्यात
-
3:48 - 3:50प्राण्यांमधील नैराश्य
-
3:50 - 3:54यात निम्नस्तरावरील न्युरोजेनासीस आढळते
-
3:54 - 3:57जर आपण यावरील उपचार केला
उदासीनता विरोधी देऊन -
3:57 - 4:00तर मेंदूतील नवीन
न्यूरॉन्सची निर्मिती होते . -
4:00 - 4:03आणि त्यामुळे नैराश्याची भावना कमी होते ,
-
4:03 - 4:09याने न्युरोजेनासीस व उदासीनता
.याचा संबंध सिद्ध होतो. -
4:09 - 4:14पण तर तुम्ही न्युरोजेनासीस
होण्यास अटकाव केला, -
4:14 - 4:16तर तुम्ही नैराश्यावरील उपचाराची
परीनाम्क्ता नष्ट करिता -
4:18 - 4:19रॉबर्टला जाणीव झाली.
-
4:20 - 4:23कि त्याचे पालक बहुदा नैराश्याने ग्रस्त होते
-
4:23 - 4:26कर्करोगाने बरे होऊनही.
-
4:26 - 4:30कारण कर्करोगाच्या औषधनें न्यूरॉन्सची
निर्मिती बंद झाली होती . -
4:30 - 4:34आणि ते निर्माण होण्यास
खूप वेळ लागणार होता -
4:34 - 4:36ज्याने ते सामान्य काम करू शकणार आहेत
-
4:38 - 4:42हा पुरावा आम्हाला पुरेसा वाटतो .
-
4:42 - 4:46याचाच अर्थ न्युरोजनेसीस निवडता येईल.
-
4:46 - 4:50जर आपल्याला स्मृती व मूड बदलायचा असेल .
-
4:50 - 4:53तसेच वाढत्या वयाबरोबर स्मृतीच्या समस्या
तळव्याच्या असतील. -
4:53 - 4:55व ताणाची तीव्रता कमी करावयाची असेल .
-
4:56 - 4:58पुढचा प्रश्न आहे ?
-
4:58 - 5:00आपण न्युरोजानेसीस नियंत्रित करू शकू का?
-
5:01 - 5:02याचे उत्तर आहे होय.
-
5:03 - 5:05आता आपण एक कोडे सोडवू या .
-
5:06 - 5:09मी तुम्हाला काही वर्तन व क्रिया
यांचा संच देते. -
5:09 - 5:14आणि त्याने तुमच्या मेंदूत
न्युरोंस वाढतात का ते अभ्यासून सांगा. -
5:14 - 5:16तसेच कमी झाल्याशी सांगा.
-
5:17 - 5:18तयार आहात ?
-
5:19 - 5:20ठीक, चला सुरु करू या
-
5:20 - 5:22शिकण्याने काय होते?
-
5:23 - 5:24वाढ होत आहे?
-
5:24 - 5:25हो.
-
5:25 - 5:29अध्ययनाने न्युरोन्सचे उत्पादन वाढते.
-
5:29 - 5:30ताणामुळे काय होते?
-
5:31 - 5:36ताणाने न्युरोन्सची वाढ खुटते
-
5:36 - 5:38निद्रानाशाने काय घडते?
-
5:39 - 5:42निश्चितच न्युरोन्सची वाढ होत नाही
-
5:42 - 5:43काम क्रीडेने काय घडते ?
-
5:44 - 5:46ओह. अरे!
-
5:46 - 5:47(हशा)
-
5:47 - 5:51बरोबर आहे तुमचे म्हणणे त्याने
नवीन न्यूरॉन्स निर्माण होतात . -
5:51 - 5:53पण येथे एकप्रकारचा समतोल आढळतो .
-
5:53 - 5:55आपल्याला त्या अवस्थेत पाडव्याचे नाही --
-
5:55 - 5:57(हशा)
-
5:57 - 6:00खूप कामक्रीडा ही निद्रानाष घडविते .
-
6:00 - 6:02(हशा )
-
6:03 - 6:05वृद्धावस्थेत काय घडते?
-
6:08 - 6:11न्यूरॉन्स निर्मितीचा वेग कमी होतो .
-
6:11 - 6:13पण तरीही ही प्रक्रिया होत असते.
-
6:14 - 6:16धावण्याचा यावर कोणता परिणाम होतो?
-
6:18 - 6:21मी ते शोधून काढणे तुमच्यावर सोपविते.
-
6:22 - 6:23हा पहिलाच अभ्यास आहे.
-
6:23 - 6:28जो माझ्या मार्गदर्शकांनी रस्टी गेग
यांनी साल्क इंस्टिट्यूटमधून केला , -
6:28 - 6:30त्यांनी दाखवून दिले पर्यावरणाचा
-
6:30 - 6:32न्युरोजानेसीसवर परिणाम होत असतो.
-
6:32 - 6:36येथे तुम्ही उंदराच्या हिपोकॅम्पस
चे छेद पहात आहात. -
6:36 - 6:39त्याच्या पिंजऱ्याला फिरते चक नाही
-
6:39 - 6:43तुम्हाला जो कला भाग दिसतो ते
नवनिर्माण झालेले न्यूरॉन्सचे आहेत . -
6:43 - 6:48आणि आता पाहत आहात उंदराच्या हिपोकॅम्पस
भागाचा छेद . -
6:48 - 6:51त्याच्या पिंजऱ्याला फिरते चक आहे .
-
6:51 - 6:53मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसते
-
6:53 - 6:55काळ्या भागात झालेली वाढ
-
6:57 - 7:01याचा अर्थ हालचाल
प्रभावित करते. -
7:02 - 7:04तुमच्या आहाराचा परिणाम होतो .
-
7:04 - 7:07हिपोकॅम्पास मधील न्यूरॉन्सच्या निर्मितीवर
-
7:07 - 7:10आहाराचे काही नमुने पाहू
-
7:10 - 7:14यावर परिणामकारक अन्न पोषक
-
7:14 - 7:17त्यातील काहींची ओळख करून देते .
-
7:17 - 7:22२० ते ३० टक्के कॅलोरी कमी घेतल्यास
न्युरोजेनसीस वाढते. -
7:22 - 7:26अधून मधुनच उपवास, दोन वेळेतील
आहारातील अंतर -
7:26 - 7:28याने न्युरोंस निर्मितीचा वेग वाढतो.
-
7:28 - 7:29फ्लेव्होनॉईड, खाण्याने
-
7:29 - 7:32त्यात असलेल्या डार्क चॉकलेट व ब्लुबेरीमुळे
-
7:32 - 7:34न्यूरॉन्स वाढतात .
-
7:34 - 7:36ओमेगा ३ फँटीअँसीड .
-
7:36 - 7:38साल्मोन माशात असलेले
-
7:38 - 7:41या सर्वामुळे न्यूरॉन्सची वाढ होत असते.
-
7:42 - 7:46याउलट जो आहार संपृक्त फँट युक्त असतो
-
7:46 - 7:48त्याने ही वाढ खुंटते.
-
7:49 - 7:53मद्यार्कानेही ही वाढ खुंटते.
-
7:54 - 7:57पण यातील
-
7:57 - 8:00रेजर्व्याट्रोल , या रेड वाईन मधील घटकाने
-
8:00 - 8:03या न्यूरॉन्सचे अस्तित्व सुरक्षित ठेवते.
-
8:04 - 8:06पुढच्या परतीस जल तेव्हा
-
8:06 - 8:10तुम्हाला असे पेय घेणे आवडेल
-
8:10 - 8:12(हशा )
-
8:12 - 8:15आता मी शेवटचा मुद्दा मांडते
-
8:15 - 8:16कमी वेळात.
-
8:16 - 8:20एक जपानचा समूह
आहाराच्या गुणधर्माने मोहित झाला -
8:20 - 8:25त्यांनी दाखवून दिले की
मऊ आहाराचा यावर विपरीत परिणाम होतो. -
8:25 - 8:30याउलट चावावे लागणारा आहार
घेऊन यात वाढ होते. -
8:31 - 8:33अशी आहे ही सर्व माहिती.
-
8:33 - 8:35पेशी पातळीवर काय होते ते पाहूया.
-
8:35 - 8:38त्यासाठी प्राण्यांच्या मोडेलचा वापर केला
-
8:38 - 8:43हा आहार माणसास
यात भाग घेतला त्यांना दिला -
8:43 - 8:49आम्हाला आढळले आहाराने स्मृती व मूड बदलतो
-
8:49 - 8:53न्युरोजेनसीस च्या दिशेने
-
8:53 - 8:57जसे उष्मांक कमी घेतल्यास स्मरणशक्ती वाढते
-
8:57 - 9:02उच्च स्निग्ध पदार्थाने नैराश्य येते.
-
9:02 - 9:06ओमेगा ३ फँटीअँसीड आहाराने मात्र
न्युरोजेनासिसला चालना मिळते. -
9:06 - 9:11त्याने नैराश्य कमी होते.
-
9:12 - 9:16आहाराचा परिणाम
-
9:16 - 9:20मानसिक आरोग्य स्मरणशक्ती व मूड यावर होतो
-
9:20 - 9:25आणि हा परिणाम जाणवतो तो केवळ
न्यूरोजेनसीसने. -
9:25 - 9:27तुम्ही काय खाता हे महत्वाचे नाही तर
-
9:27 - 9:30आहाराचा दर्जा गुणवत्ता महत्वाची आहे .
-
9:30 - 9:32आणि तुम्ही किती खाता तेही.
-
9:34 - 9:38न्युरोजेनसीस कडे
न्युरोविशारादांचे लक्ष आहे -
9:38 - 9:42या नव्याने निर्माण होणाऱ्या
न्यूरॉन्सच्या कार्याचा अभ्यास करण्यास. -
9:42 - 9:46त्यांचे संवर्धन व नियंत्रण याबाबत.
-
9:46 - 9:50रोबर्ट च्या रुग्णातील न्युरोजेनसीसचे
रक्षण केले पाहिजे. -
9:51 - 9:53आणि तुमच्या बाजूने बोलायचे तर
-
9:53 - 9:55हे कसे करावे तुमच्यावर सोपविते.
-
9:56 - 9:57आभारी आहे .
-
9:57 - 10:03(टाळ्या )
-
10:03 - 10:05मार्गरेट हेफेरनन अगदीच
लाखमोलाचा शोध आहे हा . -
10:05 - 10:07तुम्ही माझे जीवन बदलण्याचा मार्ग दिला.
-
10:07 - 10:09मी खूप ब्लुबेरी खात असते.
-
10:09 - 10:11सैंड्रिन थ्युरेट: फार छान!
-
10:12 - 10:14MH:मला धावण्यात रस आहे.
-
10:15 - 10:17मी धावावे काय ?
-
10:17 - 10:20का केवळ एरोबिक व्यायाम करावा?
-
10:20 - 10:22मेंदूला प्राणवायू मिळण्यासाठी ?
-
10:22 - 10:24कि जोरात करावयाचे व्यायाम प्रकार
-
10:24 - 10:26ST:या क्षणी आम्ही सांगू शकत नाही
-
10:26 - 10:29केवळ धावणे पुरेसे आहे काय,
-
10:29 - 10:34असे कोणतेही करा
-
10:34 - 10:37ज्याने मेंदूला रक्तपुरवठा होईल.
-
10:37 - 10:39जे फायदेशीर ठरेल असे सर्व करा .
-
10:39 - 10:42MH:मला यासाठी चाकाची खुर्ची
कार्यालयात घ्यायला लागेल? -
10:42 - 10:43ST: नाही!
-
10:43 - 10:45MH: किती नवलाची व आरोग्यदायी आहे ही गोष्ट
-
10:45 - 10:47सैंड्रिन थ्युरेट: आपले खुप खुप आभार.
-
10:47 - 10:48ST: आभारी आहे मार्गारेट.
-
10:48 - 10:51(टाळ्या)
- Title:
- तुमच्या मेंदूतील पेशी वाढविण्याचा मार्ग
- Speaker:
- सैंड्रिन थ्युरेट
- Description:
-
more » « less
मोठेपणी आपण आपल्या मेंदूतील पेशीत वाढ करू शकू का? याचे मार्गदर्शन करीत आहेत. सैंड्रिन थ्युरेट त्यांच्या व्यावहारिक सल्ल्याने आपण वाढत्या वयाच्या समस्या कमी करू शकतो तसेच स्मृती वाढविण्याच्या उपाया साठी न्युरोन्स निर्मिती करू शकतो.
- Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 11:04
|
Abhinav Garule approved Marathi subtitles for You can grow new brain cells. Here's how | |
|
Abhinav Garule accepted Marathi subtitles for You can grow new brain cells. Here's how | |
|
Abhinav Garule edited Marathi subtitles for You can grow new brain cells. Here's how | |
|
Abhinav Garule edited Marathi subtitles for You can grow new brain cells. Here's how | |
|
Abhinav Garule edited Marathi subtitles for You can grow new brain cells. Here's how | |
|
Abhinav Garule edited Marathi subtitles for You can grow new brain cells. Here's how | |
|
Abhinav Garule edited Marathi subtitles for You can grow new brain cells. Here's how | |
|
Arvind Patil edited Marathi subtitles for You can grow new brain cells. Here's how |

