माईनक्राफ्ट - अवर ऑफ कोड- रिपीट लूप्स
-
0:00 - 0:07मी लिडीया विंटर्स, मोजँगची ब्रँड डीरेक्टर. आम्ही एक छोटा गेम बनवला आहे, माईनक्राफ्ट.
-
0:07 - 0:12माईनक्राफ्टमधली माझी सर्वांत आवडती गोष्ट म्हणजे एक्स्प्लोर करणे.
मला गुहांमध्ये शोध घ्यायला आणि काय -
0:12 - 0:18सापडतेय ते पाहायला आवडते. मी प्रोग्रॅमर नसल्यामुळे,
मला माईनक्राफ्टचे -
0:18 - 0:25धडे पाहायला आणि स्वत:च कोडींग शिकायला खूप मजा येते.
-
0:25 - 0:30शेवटच्या पातळीमध्ये खूप moveForward(); ब्लॉक्स लागतात. जर आपण कॉम्प्युटरला मूव्ह फॉरवर्ड कमांड
-
0:30 - 0:36चार ते पाचवेळा करायला सांगू शकलो तर सोपे पडेल. सुदैवाने, रिपीट लूप वापरून कमांड्स पुन्हापुन्हा करण्यात
-
0:36 - 0:43कॉम्प्युटर पारंगत आहेत. माईनक्राफ्ट तयार करताना आपण नवीन जग तयार करण्यासाठी सर्व सुरुवातीचे
-
0:43 - 0:49मटेरियल ठेवण्यासाठी रिपीट लूप्स वापरतो. अगदी हजारो ब्लॉक्स. आपण
-
0:49 - 0:55छोट्या प्रमाणातसुद्धा लूप्स वापरतो, उदा. अलेक्स चालते तेव्हा तिचे पाय मागे पुढे करायला.
-
0:55 - 1:01रिपीट लूप्स हा प्रोग्रॅमिंगचा ताकदवान भाग आहे.
-
1:01 - 1:06
-
1:06 - 1:13
-
1:13 - 1:18
-
1:18 - 1:24
-
1:24 - 1:28
-
1:28 - 1:32
Tomedes edited Marathi subtitles for Minecraft - Hour of Code - REPEAT LOOPS | ||

Tomedes edited Marathi subtitles for Minecraft - Hour of Code - REPEAT LOOPS |