माईनक्राफ्ट - अवर ऑफ कोड- रिपीट लूप्स
-
0:00 - 0:07मी लिडीया विंटर्स, मोयांगची ब्रँड डीरेक्टर. आम्ही एक छोटा गेम बनवला आहे, माईनक्राफ्ट.
-
0:07 - 0:12माईनक्राफ्टमधली माझी सर्वांत आवडती गोष्ट म्हणजे एक्स्प्लोर करणे.
मला गुहांमध्ये शोध घ्यायला आणि काय -
0:12 - 0:18सापडतेय ते पाहायला आवडते. मी प्रोग्रॅमर नसल्यामुळे,
मला माईनक्राफ्टचे -
0:18 - 0:25धडे पाहायला आणि स्वत:च कोडींग शिकायला खूप मजा येते.
-
0:25 - 0:30शेवटच्या पातळीमध्ये खूप moveForward(); ब्लॉक्स लागतात. जर आपण कॉम्प्युटरला मूव्ह फॉरवर्ड कमांड
-
0:30 - 0:36चार ते पाचवेळा करायला सांगू शकलो तर सोपे पडेल. सुदैवाने, रिपीट लूप वापरून कमांड्स पुन्हापुन्हा करण्यात
-
0:36 - 0:43कॉम्प्युटर पारंगत आहेत. माईनक्राफ्ट तयार करताना आपण नवीन जग तयार करण्यासाठी सर्व सुरुवातीचे
-
0:43 - 0:49मटेरियल ठेवण्यासाठी रिपीट लूप्स वापरतो. अगदी हजारो ब्लॉक्स. आपण
-
0:49 - 0:55छोट्या प्रमाणातसुद्धा लूप्स वापरतो, उदा. अलेक्स चालते तेव्हा तिचे पाय मागे पुढे करायला.
-
0:55 - 1:01रिपीट लूप्स हा प्रोग्रॅमिंगचा ताकदवान भाग आहे.
-
1:01 - 1:06रात्र होते आहे त्यामुळे पुढच्या दोन पातळ्यांमध्ये आपण सुरक्षित राहण्यासाठी घर बांधणार आहोत.
-
1:06 - 1:13हे फार सोपे आहे. आपल्या घराची भिंत बांधण्यासाठी, आपण अलेक्सला पुढे यायला
-
1:13 - 1:18आणि फळ्या चारवेळा लावायला सांगू शकतो किंवा आपण तिला पुढे जाऊन एक फळी ठेवायला सांगू शकतो, नंतर
-
1:18 - 1:24ही कमांड घ्या आणि तिला हीच कृती पुन्हापुन्हा करायला लावण्यासाठी रिपीट ब्लॉक वापरा.
-
1:24 - 1:28आता आपण रिपीट ब्लॉकवर क्लिक करू आणि तिनं कितीवेळा ही कृती
-
1:28 - 1:32करायची आहे, ते सांगू. चला, रात्र होण्यापूर्वी आपलं घर बांधूया! मजा करा!
- Title:
- माईनक्राफ्ट - अवर ऑफ कोड- रिपीट लूप्स
- Description:
-
http://code.org/ वर शिकायला सुरुवात करा.
आमच्या संपर्कात राहा!
• ट्विटरवर https://twitter.com/codeorg
• फेसबुकवर https://www.facebook.com/Code.org
• इन्स्टाग्रामवर https://instagram.com/codeorg
• टम्बलरवर https://blog.code.org
• लिंक्डइनवर https://www.linkedin.com/company/code-org
• गुगल प्लसवर https://google.com/+codeorg - Video Language:
- English
- Team:
- Code.org
- Project:
- CSF '21-'22
- Duration:
- 01:35
Tomedes edited Marathi subtitles for Minecraft - Hour of Code - REPEAT LOOPS | ||

Tomedes edited Marathi subtitles for Minecraft - Hour of Code - REPEAT LOOPS |