< Return to Video

Coding with Steph Curry

  • 0:04 - 0:08
    माझं नाव स्टीफन करी आहे आणि मी गोल्डन
    स्टेट वॉरीयर्ससाठी प्ले पॉईंट गार्ड आहे.
  • 0:10 - 0:13
    संगणक शास्त्र शिकण्याचे महत्त्व अगदी
    स्पष्ट आहे
  • 0:13 - 0:17
    आपल्या जगात तंत्रज्ञान किती महत्त्वाचे आहे,
    हे आपल्याला माहिती आहे तसंच.
  • 0:17 - 0:20
    तुम्हाला भेटून छान वाटलं. मला पण तुम्हाला
    भेटून छान वाटलं.
  • 0:20 - 0:22
    इथं आपल्याकडं फ्रुट सॅलड पियानो आहे.
  • 0:22 - 0:24
    फ्रुट सॅलड पियानो खेळा...ठीक आहे.
  • 0:24 - 0:26
    यातील कोणत्याही एका फळावर
    क्लिक करा.
  • 0:26 - 0:28
    फक्त फळाला स्पर्श करायचा?
  • 0:30 - 0:34
    म्हणजे संगणक शास्त्र शिकणाऱ्यांसाठी
    असंख्य संधी आहेत.
  • 0:34 - 0:36
    कारण ह्या नोकरीला सध्या प्रचंड मागणी आहे.
  • 0:39 - 0:42
    जर तुम्हाला काहीतरी बनवायचं असेल किंवा
    द्रष्टा व्हायचं असेल
  • 0:42 - 0:44
    तर कदाचित तुम्ही ते करायचा प्रयत्न करत
    तंत्रज्ञान क्षेत्रात असाल.
  • 0:45 - 0:46
    हे बघा!
  • 0:47 - 0:51
    नवीन कौशल्यं शिकताना चिकाटी दाखवणं अतिशय
    महत्त्वाचं आहे
  • 0:51 - 0:54
    कारण करण्याजोगी असलेली कोणतीही गोष्ट
    कधीच सोपी नसते
  • 0:54 - 0:57
    आणि ते माहिती असलं की शेवटी फायदा होतो.
  • 0:57 - 0:59
    अरे, ते इथंच आहे.
  • 0:59 - 1:01
    आता मी हौशी कोडर आहे.
  • 1:02 - 1:06
    कॉम्प्युटरसमोर जाऊन माझी कौशल्यं तपासण्याचा
    अनुभव खूप छान होता.
  • 1:07 - 1:09
    खरंच, मी कोडची एक ओळ लिहिली?
  • 1:09 - 1:10
    कम ऑन, डायनॉसॉर!
  • 1:13 - 1:15
    धन्यवाद, धन्यवाद.
  • 1:16 - 1:21
    अवर ऑफ कोडच्या पलीकडे जा आणि तुमच्या
    शाळेत संगणक शास्त्र आणायची प्रतिज्ञा घ्या.
Title:
Coding with Steph Curry
Description:

more » « less
Video Language:
English
Duration:
01:27

Marathi subtitles

Revisions