< Return to Video

Loops with the Artist in Course 2

  • 0:05 - 0:09
    आपल्या कलाकाराचे प्रोग्रॅमिंग करत असताना आपल्या पायऱ्या वाचवण्यासाठी इथे आपण रिपीट ब्लॉक्स
  • 0:09 - 0:14
    वापरणार आहोत. आपल्याकडे आपल्या स्टेजवर आधीच काही ब्लॉक्स आहेत पण ते फक्त सुरुवात करण्यासाठी
  • 0:14 - 0:20
    आहेत. हे ब्लॉक्स चार वेळा लूप करून एक पूर्ण चौरस काढण्यासाठी, आपण फक्त रिपीट ब्लॉक बाहेर
  • 0:20 - 0:26
    ड्रॅग करतो आणि रिपीट ब्लॉकमध्ये moveforward आणि turn right ब्लॉक्स जोडतो.
  • 0:26 - 0:30
    जेव्हा आपण रन बटण दाबतो तेव्हा कलाकार या पायऱ्या चार वेळा करेल आणि चौरस पूर्ण करेल.
Title:
Loops with the Artist in Course 2
Description:

more » « less
Video Language:
English
Team:
Code.org
Project:
CSF '21-'22
Duration:
0:32

Marathi subtitles

Revisions