< Return to Video

Introducing Google Input Tools

  • 0:02 - 0:06
    चीनीमध्ये
    “Xiang” एक शब्द आहे त्याचा अर्थ ते
  • 0:06 - 0:13
    सुवासिक आहे ते एक फूल, खाद्यपदार्थ, खरोखर काहीही वर्णन करू शकते
  • 0:13 - 0:20
    परंतु गोष्टींचे ते नेहमी एक सकारात्मक वर्णन करते
  • 0:20 - 0:26
    मंदारीन व्यतिरिक्त कशामध्येही अनुवाद करणे कठीण आहे
  • 0:26 - 0:30
    आमच्याकडे या शब्दास फिजी-हिंदीमध्ये “तलानोआ” म्हणतात
  • 0:30 - 0:33
    खरोखर आपल्याला शुक्रवारी रात्री, ऊशीरा आपल्या मित्रांच्या सान्निध्यात
  • 0:33 - 0:36
    मंद वार्यात शूटिंग करत
    असल्यासारखे वाटते,
  • 0:36 - 0:44
    परंतु ते तसे नाही,
    आपण चौकटीबाहेर ज्या सर्व
  • 0:44 - 0:49
    गोष्टींचा विचार करू शकता
    त्याबद्दल ही गप्पागोष्टींची उबदार
  • 0:49 - 0:51
    आणि मित्रत्वाचे स्वरूप आहे
  • 0:51 - 0:58
    “मेराकी” या ग्रीक शब्दाचा अर्थ
    खरोखर आपला आत्मा, आपले सर्वस्व आपण
  • 0:58 - 1:01
    जे काही करत
    आहात त्यामध्ये ठेवणे मग एकतर ती
  • 1:01 - 1:05
    आपली आवड
    असेल किंवा आपले कार्य असेल आपण
  • 1:05 - 1:10
    ज्यासाठी करता त्यासाठी ते प्रेमाने
    करता परंतु हे त्या सांस्कृतिक गोष्टींपैकी आहे,
  • 1:10 - 1:14
    ज्यामध्ये मी कधीही चांगल्या अनुवाद करण्यास
    सक्षम नाही
  • 1:14 -
    “मेराकी,” तळमळीने, प्रेमाने
Title:
Introducing Google Input Tools
Description:

http://google.com/inputtools
The power to communicate with friends or family in your language is now at your fingertips with Google Input Tools. Available for select Google services, Chrome, Android devices and Windows. Stay tuned for more languages on more platforms coming soon.

more » « less
Duration:
01:35
Amara Bot edited Marathi subtitles for Introducing Google Input Tools
Amara Bot added a translation

Marathi subtitles

Revisions