Return to Video

Unplugged - Tangram Algorithms

 • 0:13 - 0:16
  या धड्याला टॅनग्रॅम अल्गोरीदम्स
  असं म्हणतात.
 • 0:16 - 0:21
  टॅनग्रॅम हे सात तुकडयांचं एक कोडं आहे, ते एकत्र करून इतर आकार बनवता येतात.
 • 0:21 - 0:27
  तुम्ही तुमच्या पार्टनरला हे कोडं कसं सोडवायचं
  हे समजावून सांगण्यासाठी अल्गोरीदम वापराल.
 • 0:27 - 0:31
  अल्गोरीदम म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठीच्या पायऱ्यांची एक यादी.
 • 0:31 - 0:34
  आपण आपल्या रोजच्या आयुष्यात ती वापरतो, उदाहरण द्यायचं तर खरेदीच्या याद्या आणि पाककृती.
 • 0:34 - 0:40
  जर तुम्ही अल्गोरीदम सोपा ठेवलात तर त्याचे अनेक अर्थ काढता येतात आणि जो कोणी तो
 • 0:40 - 0:44
  अल्गोरीदम वापरतो आहे, त्याला तुम्हाला जो हवाय
  तो परिणाम मिळणार नाही.
 • 0:44 - 0:48
  जर प्रत्येकालाच तो परिणाम मिळावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा अल्गोरीदम
 • 0:48 - 0:51
  तपशीलवार आणि अतिशय ठराविक असला पाहिजे.
 • 0:51 - 0:55
  मी आज चित्र पूर्ण करण्यासाठी अल्गोरीदम वापरत आहे.
 • 0:55 - 1:00
  मला काही लांडग्यांचं चित्र रंगवायचा प्रयत्न करायचा होता, पण मी फार चांगली चित्रकार नाहीये.
 • 1:00 - 1:04
  सुदैवानं माझ्यासारख्या लोकांसाठी, पेंट बाय नंबर्स आहे.
 • 1:04 - 1:12
  इथे चाळीस रंग आहेत आणि यात लहान अक्षरं आणि संख्या आहेत आणि प्रत्येक भाग कोणत्या रंगानं
 • 1:12 - 1:14
  रंगवायचा आहे ते तुम्हाला त्यातून कळतं.
 • 1:14 - 1:20
  पेंट बाय नंबर्स मला कोणता रंग कुठे
  वापरायचा हे सांगतं.
 • 1:20 - 1:25
  ते अतिशय ठरलेले आहे, त्यामुळे मी सूचनांचे पालन करू शकते आणि चित्र तयार होईल.
 • 1:25 - 1:27
  हा एक छान अल्गोरीदम आहे.
 • 1:27 - 1:33
  जर सूचना इतक्या अचूक नसत्या तर माझे लांडगे
  इतके चांगले दिसले नसते.
 • 1:33 - 1:36
  जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट अगदी तुमच्या नियोजनानुसार व्हायला हवी असते तेव्हा
 • 1:36 - 1:41
  ती अतिशय अचूक असलेली उत्तम,
Title:
Unplugged - Tangram Algorithms
Description:

more » « less
Video Language:
Bengali
Duration:
01:47

Marathi subtitles

Revisions