माईनक्राफ्ट अवर ऑफ कोड: इव्हेंट्स
-
0:00 - 0:05अवर ऑफ कोड माईनक्राफ्ट | इव्हेंट्स
-
0:05 - 0:10या पुढच्या पातळीला, तुम्ही स्टीव्ह किंवा
अलेक्स निवडू शकता. -
0:10 - 0:17तुमच्या कीबोर्डवरची बाणाची बटणे दाबा
वर, खाली, डावीकडे आणि उजवीकडे जाण्यासाठी -
0:17 - 0:21आता तुम्ही या पातळीवर कुठेही
फिरू शकता. -
0:21 - 0:27एखादा प्राणी वापरण्यासाठी, त्याच्याकडे चालत जा,
त्याच्याकडे तोंड करा, आणि स्पेसबार दाबा. -
0:27 - 0:34जर टचस्क्रीन वापरत असाल, तर वर, खाली,
डावीकडे, उजवीकडे स्वाईप करून हालचाल करा. -
0:34 - 0:39मग तुमच्यासमोरची वस्तू वापरण्यासाठी
गेमवर टॅप करा. -
0:39 - 0:41पण हे वापरल्यावर काय होतं?
-
0:41 - 0:47माईनक्राफ्टमध्ये तुम्ही मेंढी भादरली की ती
लोकर टाकते. गायींना मारलं की त्या पळून जातात, -
0:47 - 0:51वेलींच्या जवळ गेलात की त्यांचा स्फोट होतो.
-
0:51 - 0:55काही इव्हेंट्समुळे या प्रतिक्रिया घडतात.
-
0:55 - 1:00इव्हेंट्स प्रोग्रॅमला काहीतरी घडतंय ते
ऐकायला किंवा त्याची वाट पाहायला सांगतात. -
1:00 - 1:03आणि ते घडलं की, कृती केली जाते.
-
1:03 - 1:08आत्तापर्यंत तुम्ही एक इव्हेंट वापरली आहे. तुम्ही
"when spawned" स्लॉटमध्ये टाकलेला कोड -
1:08 - 1:12तुमचा प्राणी तयार झाला की किंवा गेम सुरू
झाला की रन होतो. -
1:12 - 1:18पुढच्या काही पातळ्यांमध्ये "when touched"
सारख्या इव्हेन्टसाठी तुमच्याकडे नवीन स्लॉट असतील -
1:18 - 1:23तुम्ही प्राण्याला स्पर्श केला की ती रन होईल किंवा
तुम्ही प्राणी वापरला की "when used" रन होईल, -
1:23 - 1:30किंवा, तुम्हाला सूर्य आल्यावर झोम्बीला गायब करायचं असेल तर तो कोड "when day" स्लॉट मध्ये घाला.
- Title:
- माईनक्राफ्ट अवर ऑफ कोड: इव्हेंट्स
- Description:
-
http://code.org/ वर शिकायला सुरुवात करा.
आमच्या संपर्कात राहा!
• ट्विटरवर https://twitter.com/codeorg
• फेसबुकवर https://www.facebook.com/Code.org
• इन्स्टाग्रामवर https://instagram.com/codeorg
• टम्बलरवर https://blog.code.org
• लिंक्डइनवर https://www.linkedin.com/company/code-org
• गुगल प्लसवर https://google.com/+codeorg - Video Language:
- English
- Team:
- Code.org
- Project:
- Hour of Code
- Duration:
- 01:32
Tomedes edited Marathi subtitles for Minecraft Hour of Code: Events | ||
Tomedes edited Marathi subtitles for Minecraft Hour of Code: Events |