ब्लॉकलीबरोबर स्टार वॉर्स - अवर ऑफ कोडींग : समाप्ती
-
0:01 - 0:06हाय, मी ॲलीस. मी code.org मध्ये
प्रॉडक्ट आणि इंजिनीअरींग टीमची प्रमुख आहे. -
0:06 - 0:10तुम्ही आत्ता खेळत असलेलं ट्युटोरियल मी तयार
केलं आहे. तुम्ही शेवटच्या पातळीपर्यंत पोचलात. -
0:10 - 0:14अभिनंदन! स्वत:चा स्टार वॉर्स गेम तयार
करण्यासाठी माहिती असणं आवश्यक असलेल्या -
0:14 - 0:20सगळ्या गोष्टी तुम्ही शिकलात. आता कोणत्याही सूचना नाहीत, कोडी सोडवायची नाहीत. तुम्ही तुमचा स्वत:चा
-
0:20 - 0:26गेम तयार करू शकता आणि तो कसा काम करेल हे ठरवू शकता. अजून एक गोष्ट, तुम्ही नवीन आवाज आणि
-
0:26 - 0:30नवीन कमांड्स अनलॉक केल्या आहेत, अजून बऱ्याच गोष्टी करण्यासाठी. [विद्यार्थी बोलत आहेत] आम्ही एक गेम केलाय त्यात
-
0:30 - 0:34तुम्हाला पफर पिग मिळालं की पॉइंट्स मिळतात.
गंमत म्हणजे दरवेळी तुम्हाला पफर पिग मिळालं की -
0:34 - 0:38एक स्टॉर्म ट्रुपर येतो. शेवटी सगळा स्क्रीन पफर पिग्जनी
भरून जातो आणि जेव्हा तुम्ही त्यातल्या 10,000 ना -
0:38 - 0:45स्पर्श करता, तेव्हा तुम्ही जिंकता. [ विद्यार्थी बोलत आहेत] आम्ही एक असा गेम केलाय ज्यात
-
0:45 - 0:47तुम्ही हरू शकत नाही आणि तुम्ही जे जे माराल त्यातून तुम्हाला पॉइंट्स मिळतात. माझ्या प्रोग्रॅमसाठी,
-
0:47 - 0:51मी कीज उलट्या केल्या आहेत. तुम्ही अप क्लिक केलेत की पात्र खाली जातं आणि राईट क्लिक केलंत की
-
0:51 - 0:58डावीकडं जातं. फार अवघड आहे! कधीकधी तुम्हाला फायदा मिळतो, कारण तुम्हीच गेमचे
-
0:58 - 1:04डेव्हलपर आहात. मी केलं का बरोबर? याहू!
-
1:09 - 1:13तुमचा गेम तयार झाला की तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला लिंक मिळवण्यासाठी शेअरचा पर्याय निवडा
-
1:13 - 1:15किंवा तुमचा गेम तुमच्या फोनवर खेळा. मजा करा!
- Title:
- ब्लॉकलीबरोबर स्टार वॉर्स - अवर ऑफ कोडींग : समाप्ती
- Description:
-
http://code.org/ वर शिकायला सुरुवात करा.
आमच्या संपर्कात राहा!
• ट्विटरवर https://twitter.com/codeorg
• फेसबुकवर https://www.facebook.com/Code.org
• इन्स्टाग्रामवर https://instagram.com/codeorg
• टम्बलरवर https://blog.code.org
• लिंक्डइनवर https://www.linkedin.com/company/code-org
• गुगल प्लसवर https://google.com/+codeorg - Video Language:
- English
- Team:
- Code.org
- Project:
- Hour of Code
- Duration:
- 01:18
Tomedes edited Marathi subtitles for Star Wars with Blockly - Hour of Code: Closing | ||
Tomedes edited Marathi subtitles for Star Wars with Blockly - Hour of Code: Closing |