मी माझी दृष्टी गमावली आणि महाशक्ती शोधली
-
0:07 - 0:10तुम्हाला माहिती आहे का जेव्हा तुम्ही
मुलीला विचारता तिचे भविष्य कसे असेल -
0:10 - 0:14आणि ती उत्तर देते कि तिला महाशक्ती हव्यात
किंवा तिला खूप मोठे व्हावेसे वाटते. -
0:14 - 0:19जर तुम्ही माझ्यातील लहान मुलीला विचारलं
१६ व्या वर्षी माझे आयुष्य कसे असेल? -
0:19 - 0:22माझे कदाचित उत्तर असेल
मी माझ्या वडिलांपेक्षा उंच होईन -
0:22 - 0:24माझे खूप मित्र असतील,
शहरात एकटी फिरू शकेन. -
0:24 - 0:29मी पूर्णपणे स्वावलंबी असेन आणि
माझे लांबच लांब केस असतील. -
0:29 - 0:33माझ्याकडे नेहमीच अनेक कल्पना असायच्या
आणि मला वाचनाची आवड होती. -
0:33 - 0:35अक्षरांना चित्रांमध्ये आणि आवाजामध्ये
अनुवादित करणे, -
0:35 - 0:38जरी सर्व काही अगदी शांत असेल,
-
0:38 - 0:43लहानग्यांना, माणसांना, सामान्यांना विशेष
होण्यासाठी काही मार्ग आहे का. -
0:43 - 0:46या सर्व गोष्टींनी मला विश्वास ठेवण्यास
भाग पाडतात की -
0:46 - 0:50भौतिक जगतच काही एकमात्र अस्तित्वात
आहे असे नाही आणि जादूही अस्तित्त्वात आहे. -
0:50 - 0:54एका विशिष्ट वयानंतर, मला काळे दिसण्यास
सुरुवात झाली, -
0:54 - 0:57परिघीय क्षेत्रांजवळ माझी दृष्टी अंधकारमय
होऊ लागली, -
0:57 - 1:01संपूर्ण काळोख होईपर्यंत आणि
मी काकुवत होऊ लागले. -
1:01 - 1:02पण माझी कल्पनाशक्ती खूप शोधक होती,
-
1:02 - 1:05मला वाटायचं कि जे माझ्याबरोबर घडत होते ते
काहीतरी जादूई होते. -
1:05 - 1:09किंवा मला विश्वाकडून गुप्त माहिती मिळत
होती -
1:09 - 1:11ला नेहमीच खास व्हायचं होतं
-
1:11 - 1:14पण मी मोठा होत असताना,जादुई दुनिया
माझ्यापासून दिवसेंदिवस दूर जात होते -
1:14 - 1:17या वस्तुस्तिथीला मला सामोरे जावे लागले.
-
1:17 - 1:19मी माझ्या घरातील कपाटामध्ये जायचे
-
1:19 - 1:23आणि मला वाटायचे जर मी जर मागच्या
फळीला विसरू शकले तर, -
1:23 - 1:26तिचे विभाजन होईल आणि मी नारणीया मध्ये
जाण्यास सफल होईन. -
1:26 - 1:30पण ८ व्या वर्षी मला जादूचे कपाट मिळाले
नाही, -
1:30 - 1:33आणि ११व्या वर्षी मला माझे होगावर्ड चे पत्र
मिळाले नाही. -
1:33 - 1:36आणि १२व्या वर्षी सैतानाने मला सांगितले
नाही की मी यक्ष होते. -
1:36 - 1:43माझी शेवटची आशा अशी होती की गॅंडल्फ वया-
च्या ५०व्या वर्षी साहसी सफारीला घेऊन जाईल. -
1:43 - 1:48परंतु, या दरम्यान, वयाच्या 13 व्या
वर्षापर्यंत, -
1:48 - 1:51मी अचानक कोणीतरी खास झाले,
-
1:51 - 1:55जरी ते मी ज्या मार्गाने मी ते मागितले
होते तसे खरंच नसले तरी -
1:55 - 1:58वास्तविक विश्व मला गुप्त माहिती
देत नव्हते, -
1:58 - 2:01पण ते मला ब्लॅक होलमध्ये ओढत होते.
-
2:01 - 2:07२३ सप्टेंबर २०१५ च्या सकाळी ७:३५ पर्यंत,
-
2:07 - 2:09नेहमीप्रमाणे मला माझ्या जुन्या शाळेसाठी
उशीर झाला. -
2:09 - 2:14कारण नेहमीप्रमाणे सिटी बसने माझ्या घरी
येण्यासाठी जास्त वेळ घेतला. -
2:14 - 2:17मी वर्गात प्रवेश केला आणि पडले.
-
2:17 - 2:20वर्गाच्या मध्यभागी, सर्वांसमोर
-
2:20 - 2:23मला जमिनीवर पडलेले माझे दप्तर
देखील दिसत न्हवते. -
2:23 - 2:28मी माझ्या जागेवर बसले आणि मला समजले
की मला फळ्यावरील अक्षरे दिसू शकत न्हवती. -
2:28 - 2:30मी वाचू शकत न्हवते.
-
2:30 - 2:34म्हणून मी माझ्या आईला दुरध्वनी केला आणि
चष्मा असणे किती छान असू शकेल -
2:34 - 2:38याचा विचार करत त्यादिवशी नंतर मी
दवाखान्यात गेले, -
2:38 - 2:45पण ते मला मिळाले नाहीत. त्यादिवशी मला
दवाखानाही सोडता आला नाही. -
2:45 - 2:48मला हायड्रोसेफलस आहे निदान झाले,
-
2:48 - 2:52हा काही सर्जनशील शब्द नाही याचा अर्थ
तुमच्या मेंदूत खूप द्रव आहे, -
2:52 - 2:53आणि मी तुम्हाला एक उलघडा सांगेन,
-
2:53 - 2:57माझ्या बाबतीत, माझ्या डोक्याच्या
पायथ्याशी, पहिल्या आणि तिसर्या -
2:57 - 2:59वेंट्रिकल दरम्यान रस्त्यात ग्लिओमा
-
2:59 - 3:01तयार झाला असल्यामुळे असे झाले.
-
3:01 - 3:04हे माझ्या मेंदूमध्ये
द्रवाला वाहून देत नाही. -
3:04 - 3:06आत येऊ शकते आणि बाहेर पडू शकत नाही.
-
3:06 - 3:08जे माझे इंट्राक्रॅनियल
दबाव खूप जास्त करायचे. -
3:08 - 3:11आणि ते माझ्या पर्यायी शिरांना हानी
पोहचायचे. -
3:11 - 3:14परंतु डॉक्टरांना हे लक्षात आले नाही.
-
3:14 - 3:19मी एक शस्त्रक्रिया केली, नंतर दुसरी,
मग आणखी एक आणि आणखी एक . -
3:19 - 3:24मी एक चक्रात होते,असं कालचक्र कि ज्यामध्ये
मी आणि माझे पालक उठण्यास सुरवात करायचो, -
3:24 - 3:26आयुष्य आम्हाला फाटकारायचे आणि आम्ही
पडायचो, -
3:26 - 3:28आणि पुन्हा आणि पुन्हा.
-
3:28 - 3:32माझ्या जगात उलटापालट झाली आणि
परिस्थितीमुळे आम्ही सर्व स्तिथबध्द होतो. -
3:32 - 3:36माझ्या जादूच्या अविचारी जागा पारंपरिक आणि
अस्तित्वाच्या ठोकळ्यांनी घेतली, -
3:36 - 3:39ते माझ्या गँडलफवरीळ माझ्या आहे इतकेच
अविचारी होते. -
3:39 - 3:44समस्या अशी होती की डॉक्टरांना वाटलेत्याला
ठाऊक होते माझ्याबरोबर काय चूकीचे झाले आहे. -
3:44 - 3:47पण माझी अडचण पूर्णपणे भिन्न गोष्टीमुळे
झाली होती, -
3:47 - 3:48खूप सारे द्रव वाहून गेल्यामुळे
-
3:48 - 3:52त्यांनी माझ्या समस्येचे रूपांतर उच्च
इंट्राक्रॅनियल दबाव पासून -
3:52 - 3:54अत्यंत कमी दबावामध्ये केले.
-
3:54 - 3:58या प्रक्रियेमध्ये ८ महिन्यांत, माझ्यावर ४
शस्त्रक्रिया झाल्या -
3:58 - 4:03आणि इतर ३ या डॉक्टरनीं घातलेला गोंधळाचे
निराकरण करण्याचा प्रयत्न करन्यासाठी. -
4:03 - 4:06पण नुकसान झाले होते.
-
4:06 - 4:08मग मी शेवटी शाळेत परत येऊ शकलो,
-
4:08 - 4:10पण मी आता पहिल्यासारखी नव्हते.
-
4:10 - 4:15सामान्य लोकांसाठी आयुष्य चालू होते आणि
मी बरेच उत्कृष्ठ कार्यक्रम गमावले -
4:15 - 4:19आणि किशोरवयीन संकटे जी प्रामाणिकपणे
सांगायचे तर चुकवली नसती. -
4:22 - 4:23मी मुळात एक वर्ष झोपून घालवले,
-
4:23 - 4:26कारण माझ्याकडून साहित्य काढून
घेतले गेले होते. -
4:26 - 4:31हा दुसर्या वास्तवामध्ये बुडण्याचा एकमेव
मार्ग होता -
4:31 - 4:34जे त्या क्षणी मला सर्वात गरजेचे होते.
पण हा, मी आज येथे आहे. -
4:34 - 4:39असे एक वाक्य आहे ज्याचा अर्थ असा होतो: मी
एका खड्यात पडलो, मोठी म्हणून बाहेर आलो. -
4:39 - 4:41खरोखर मला तसाच काहीस वाटतंय,
-
4:41 - 4:45कारण प्रत्येक वेळी तुमच्या सोबत काहीतरी
कठीण होते, तेव्हा एक शक्ती असते, -
4:45 - 4:48जरी ती लक्षात येण्यासारखी नसली तरीही,
-
4:48 - 4:50ती तुम्हाला परत सावरते,
-
4:50 - 4:53आणि यावेळी तुम्ही अधिक शहाणे व्हाल.
-
4:53 - 4:57मी एकाग्र होऊ शकते आणि आता एका
गोष्टीवर अधिक लक्ष केंद्रित करू शकते. -
4:57 - 5:01आणि हा खाणे, हे पूर्णपणे
वेगळा अनुभव आहे. -
5:01 - 5:03मी प्रत्येक वेळी “बोलिनहो दे चुवा” खाते,
-
5:03 - 5:05रैनड्रॉप केक
-
5:05 - 5:09मी ताबडतोब एका चांगल्या आणि सुरक्षित
स्थानी पोहचते जिथे साखरेचे आणि दालचिनीचे -
5:09 - 5:11ढग असतात.
-
5:11 - 5:14आणि जेव्हा मी संगीत ऐकते किंवा वाजवते
तेव्हा -
5:14 - 5:18मी माझ्या जीवनात ज्या अडचणींना सामोरे
गेले त्यापासून सुटण्याचा हा एक मार्ग आहे. -
5:18 - 5:20आणि आता मला बॉब डायलनचे पूर्ण बोल आठवतात,
-
5:20 - 5:23जे खूप वेडापणा आहे.
-
5:23 - 5:26माझी कल्पना नेहमीपेक्षा तीव्र झाली आहे
-
5:26 - 5:30कारण आता मी तिला सर्वात महत्त्वाच्या
इंद्रिय म्हणून वापरते. -
5:30 - 5:33तीच आहे जी मला पूर्णपणे नवीन जग बनविण्याची
परवानगी देते -
5:33 - 5:36त्याच्या आधारे आणि बाकीच्या
ज्ञानेंद्रियांच्या आधारे मी पाहते, -
5:36 - 5:40मला माझी कल्पनाशक्ती, सर्जनशील आणि तार्किक
साधने म्हणून वापरावी लागते -
5:40 - 5:45या वास्तवात टिकून रहाण्यासाठी जे दृश्यावर
खूप अवलंबून आहे. -
5:45 - 5:50आणि मी हे करू शकते कारण पाहणे आणि
अवलोकन यात फरक आहे -
5:50 - 5:53जसे ऐकणे आणि श्रवण करणे यांच्यात आहे.
-
5:53 - 5:59अवलोकन आणि श्रवण करणे याचे इंद्रियांच्या
अचूक क्षमतेशी काहीही संबंध नाही. -
5:59 - 6:00पण त्यांचा संबंध संवेदनशीलतेशी आहे,
-
6:00 - 6:03इतरांसह गोष्टी समजून घेणे आणि सहानुभूती
असणे, -
6:03 - 6:07यासाठी मला वाटते की मी आता आधीपेक्षा अधिक
चांगले पाहू शकेन. -
6:07 - 6:13उदाहरणार्थ, मी पाहू शकते की आपण
लक्ष देत आहात. -
6:13 - 6:19ग्रीक पौराणिक कथांमध्ये, सर्वात प्रसिद्ध
सिद्धपुरुष, टायर्सियास, आंधळा होता, -
6:19 - 6:25कारण तो देखाव्याच्या आणि दृष्य जगाच्या
सापळ्यात अडकला नव्हता, तुम्ही पाहता? -
6:25 - 6:29मी निश्चितपणे १६ वर्षांची व्यक्ती नाही
मला वाटलं मी होईल, -
6:29 - 6:31आणि जसे मला वाटायचे तसे
माझ्याकडे जीवन नाही, -
6:31 - 6:34पण जर तुम्ही मला विचारले, मला वेळेत
मागे जावेसे -
6:34 - 6:36आणि आणि हे सर्व होण्यापासून रोखावेसे
वाटते का, -
6:36 - 6:40मी खूप शिकलो की मी आज जे काही आहे
ते गमावू इच्छित नाही, तर उत्तर आहे नाही. -
6:40 - 6:41धन्यवाद.
- Title:
- मी माझी दृष्टी गमावली आणि महाशक्ती शोधली
- Description:
-
जादूची पोर्टल, हॉगवॉर्टसची पत्रे, गँडलफबरोबरची साहसे — मारिया स्टॉकलरने तिच्या दृष्टीस असलेल्या साहित्यिक कल्पनांपैकी ही काही आहेत. तथापि, वयाच्या १३ व्या वर्षी, धक्कादायक घटनांमुळे तिची दृष्टी कमी झाली, त्यानंतर मारियाला तिच्या स्वप्नांची दुनिया तशाच प्रकारे पाहता आली नाही. या प्रेरित करणाऱ्या संभाषणामध्ये, मारियाने आपले एक ज्ञानेंद्रय गमावल्यामुळे तिला नवीन महाशक्ती मिळविण्यास कशी मदत झाली हे सामायिक केले आहे; पाहणे आणि अवलोकन करणे यात फरक आहे...मला असे वाटते कि मी आता पूर्वीपेक्षा चांगले अवलोकन करू शकते.
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TED-Ed
- Duration:
- 06:47
Abhinav Garule approved Marathi subtitles for I lost my eyesight and discovered my superpower | ||
Abhinav Garule accepted Marathi subtitles for I lost my eyesight and discovered my superpower | ||
Akshay Nikam edited Marathi subtitles for I lost my eyesight and discovered my superpower | ||
Akshay Nikam edited Marathi subtitles for I lost my eyesight and discovered my superpower | ||
Akshay Nikam edited Marathi subtitles for I lost my eyesight and discovered my superpower | ||
Akshay Nikam edited Marathi subtitles for I lost my eyesight and discovered my superpower | ||
Akshay Nikam edited Marathi subtitles for I lost my eyesight and discovered my superpower | ||
Akshay Nikam edited Marathi subtitles for I lost my eyesight and discovered my superpower |