ब्लॉकलीबरोबर स्टार वॉर्स - अवर ऑफ कोड: प्रस्तावना
-
0:01 - 0:04अवर ऑफ कोडमध्ये स्वागत...
-
0:14 - 0:20हाय, मी कॅथलीन केनेडी. मी स्टार वॉर्स: द फोर्स अवेकन्सची निर्माती आहे. आज तुम्ही
-
0:20 - 0:28आमच्या एका स्टारबरोबर काम करणार आहे, बीबी-8. बीबी-8 हा गोलाकार ड्रॉईड आहे. तो करतो
-
0:28 - 0:35ती प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक हालचाल कॉम्प्युटर सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित केली जाते. संगणक शास्त्राचा
-
0:35 - 0:41प्रभाव प्रत्येक उद्योगावर आहे, मार्केटिंगपासून ते आरोग्य निगा ते चित्रपट. खरं म्हणजे शेकडो कॉम्प्युटर
-
0:41 - 0:45इंजिनिअर्स 'द फोर्स अवेकन्स' सारखा चित्रपट
बनवण्यासाठी एकत्र काम करत असतात. -
0:45 - 0:52हाय, मी राचेल रोज, मी आयएलएममध्ये सिनियर आर अँड डी इंजिनियर आहे. मी अॅनिमेशन आणि प्राणी
-
0:52 - 0:57तयार करणाऱ्या टीमची प्रमुख आहे. 'द फोर्स अवेकन्स' मध्ये रिग्ज तयार करण्यासाठी कलाकाराला मदत
-
0:57 - 1:03करण्याची जबाबदारी माझी होती, हे पात्राचे हलणारे
भाग असतात, त्यामुळेच ते पात्र खूप खूप लांबच्या -
1:03 - 1:09आकाशगंगेतलं अतिशय खरंखुरं पात्र वाटतं. पुढच्या तासात, आपण आपला स्वत:चा स्टार वॉर्स गेम तयार
-
1:09 - 1:14करणार आहोत. त्यात तुम्ही प्रोग्रॅमिंगच्या
मूलभूत संकल्पना शिकाल. सामान्यपणे प्रोग्रॅमिंग -
1:14 - 1:17म्हणजे सगळं टेक्स्ट पण आपण इथं ब्लॉक्स वापरणार आहोत. आपण ते ओढून आणि सोडून प्रोग्रॅम्स लिहीणार
-
1:17 - 1:23आहोत. सुरुवातीला, आपण बीबी-8 चालून सगळे भंगाराचे भाग गोळा करेल, यासाठी प्रोग्रॅम करण्यासाठी
-
1:23 - 1:28रेबरोबर काम करणार आहोत. तुमच्या स्क्रीनचे तीन भाग आहेत. डावीकडे स्टार वॉर्स गेम स्पेस आहे.
-
1:28 - 1:32इथं कोड रन होईल. प्रत्येक पातळीसाठी सूचना गेम स्पेसच्या खाली आहेत. हा मधला भाग म्हणजे
-
1:32 - 1:37टूलबॉक्स आणि यातील प्रत्येक ब्लॉक
-
1:37 - 1:42म्हणजे बीबी-8 ला समजणारी कमांड आहे.
उजवीकडची पांढरी जागा म्हणजे वर्कस्पेस. -
1:42 - 1:45इथे आपण आपला प्रोग्रॅम तयार करणार आहोत.
-
1:45 - 1:52मी moveLeft ब्लॉक आपल्या वर्कस्पेसमध्ये ओढते, काय होतेय? बीबी-8 ग्रीडवर एक ब्लॉक डावीकडे जातो.
-
1:52 - 1:57आणि moveLeft ब्लॉकनंतर बीबी-8 ला काही करायचं असेल तर? मी आपल्या प्रोग्रॅममध्ये अजून एक ब्लॉक
-
1:57 - 2:02जोडू शकते. मी moveUp ब्लॉक निवडणार आहे
आणि तो माझ्या -
2:02 - 2:06moveLeft ब्लॉकखाली ओढणार आहे, हायलाईट दिसेपर्यंत. मग मी तो सोडून देईन आणि दोन्ही ब्लॉक्स
-
2:06 - 2:11एकत्र जोडले जातील. मी पुन्हा रन दाबल्यावर, बीबी-8 आपल्या वर्कस्पेसमध्ये वरपासून
-
2:11 - 2:16खालपर्यंत दिलेल्या कमांड्स करेल. जर तुम्हाला
एखादा ब्लॉक डीलीट करायचा असेल, तर तो -
2:16 - 2:21स्टॅकमधून काढा आणि टूलबॉक्समध्ये न्या.
रन बटण दाबल्यावर, रीसेट बटण दाबून तुम्ही -
2:21 - 2:28बीबी-8 ला पुन्हा सुरुवातीला आणू शकता.
चला, कामाला लागूया!
- Title:
- ब्लॉकलीबरोबर स्टार वॉर्स - अवर ऑफ कोड: प्रस्तावना
- Description:
-
http://code.org/ वर शिकायला सुरुवात करा.
आमच्या संपर्कात राहा!
• ट्विटरवर https://twitter.com/codeorg
• फेसबुकवर https://www.facebook.com/Code.org
• इन्स्टाग्रामवर https://instagram.com/codeorg
• टम्बलरवर https://blog.code.org
• लिंक्डइनवर https://www.linkedin.com/company/code-org
• गुगल प्लसवर https://google.com/+codeorg - Video Language:
- English
- Team:
- Code.org
- Project:
- Hour of Code
- Duration:
- 02:40
Tomedes edited Marathi subtitles for Star Wars with Blockly - Hour of Code: Introduction | ||
Tomedes edited Marathi subtitles for Star Wars with Blockly - Hour of Code: Introduction | ||
Tomedes edited Marathi subtitles for Star Wars with Blockly - Hour of Code: Introduction |