WEBVTT 00:00:08.049 --> 00:00:10.552 आता तुम्ही Sprite Lab चा वापर शिकला आहात, तर आता तुम्ही 00:00:10.552 --> 00:00:13.596 तुमच्या प्रोग्रॅमसोबत इतर कोणी खेळत असताना प्रतिसाद द्यायला तयार करू शकता. 00:00:14.514 --> 00:00:16.933 यासाठी तुम्हाला इव्हेंट वापरावे लागतील. 00:00:17.642 --> 00:00:20.228 इव्हेंट तुमच्या प्रोग्रॅमला एखादी घटना होण्याची 00:00:20.228 --> 00:00:22.981 वाट पाहण्यास सांगते आणि तसे होताच प्रतिसाद देते. 00:00:24.065 --> 00:00:27.736 माउस क्लिक करणे, अॅरो बटण दाबणे किंवा 00:00:28.361 --> 00:00:31.406 स्क्रीनवर टॅप करणे ही इव्हेंटची उदाहरणे आहेत. 00:00:32.866 --> 00:00:36.578 अशा ब्लॉक्सना इव्हेंट ब्लॉक म्हणतात. 00:00:37.537 --> 00:00:39.956 इव्हेंट ब्लॉकमधील कोड तेव्हा चालवला जातो जेव्हा 00:00:39.956 --> 00:00:42.167 त्यानुरूप काम केले आहे असे कळते. 00:00:44.127 --> 00:00:45.462 उदाहरणार्थ, 00:00:45.462 --> 00:00:49.674 जर हा ब्लॉक मी "when clicked" इव्हेंटमध्ये जोडला, 00:00:50.216 --> 00:00:52.969 तर जेव्हा कोणी माझ्या परीवर क्लिक करेल किंवा टॅप करेल 00:00:52.969 --> 00:00:54.554 तेव्हा माझी परी काहीतरी बोलेल. 00:00:56.806 --> 00:01:00.518 इव्हेंट ब्लॉक तुमच्या मुख्य प्रोग्रॅममध्ये स्नॅप होत नाहीत याकडे लक्ष द्या. 00:01:01.144 --> 00:01:04.314 त्याऐवजी, ते स्वतःचे लहान प्रोग्रॅमच तयार करतात. 00:01:09.527 --> 00:01:11.654 जर तुम्ही अनेक परी वापरल्या असतील, 00:01:11.654 --> 00:01:15.116 तर एखादी इंटरअॅक्टिव्ह गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही आणखी इव्हेंटसुद्धा वापरू शकता. 00:01:17.118 --> 00:01:19.204 कसा आहेस, पिझ्झा! 00:01:19.579 --> 00:01:22.457 एव्होकाडो, माझ्या मित्रा! 00:01:22.791 --> 00:01:26.252 Sprite Lab मध्ये यापेक्षा अधिक काय करू शकता ते तुम्ही लवकरच शिकाल, 00:01:26.753 --> 00:01:29.714 जसे की परीचा आकार आणि स्वरूप बदलणे, 00:01:30.381 --> 00:01:34.010 निरनिराळ्या पार्श्वभूमी सेट करणे, आवाज काढणे आणि इतर बरेच काही. 00:01:35.136 --> 00:01:38.181 कोणी तुमच्या परीसोबत इंटरअॅक्ट केले तर तुमच्या परीने काय केले पाहिजे? 00:01:38.807 --> 00:01:39.641 ते तुम्हीच ठरवा.