[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:10.92,0:00:13.20,Default,,0000,0000,0000,,हाय, माझं माव मॅडीसन मॅक्सी. Dialogue: 0,0:00:13.26,0:00:15.52,Default,,0000,0000,0000,,माझी लूमिया नावाची कंपनी आहे, Dialogue: 0,0:00:15.52,0:00:20.94,Default,,0000,0000,0000,,आम्ही स्मार्ट कपड्यांसाठी स्मार्ट कापड तयार करतो आणि स्मार्ट सॉफ्ट चांगली उत्पादनं तयार करतो. Dialogue: 0,0:00:21.96,0:00:24.58,Default,,0000,0000,0000,,कापडाचा विचार केला तर जग अमर्याद आहे. Dialogue: 0,0:00:25.16,0:00:28.92,Default,,0000,0000,0000,,माझं नाव डॅनिएल अॅपलस्टोन आहे आणि\Nमी अदरमशीन कंपनीची सीइओ आहे. Dialogue: 0,0:00:31.54,0:00:34.26,Default,,0000,0000,0000,,आम्ही डेस्कटॉप मिलिंग मशीन्स बनवतो. Dialogue: 0,0:00:34.26,0:00:41.32,Default,,0000,0000,0000,,मिलिंग मशीनमध्ये एक फिरणारं कापण्यासाठीचं टूल असतं आणि ते मटेरीयलमधून फिरून 3डी वस्तू तयार करतं. Dialogue: 0,0:00:42.54,0:00:46.58,Default,,0000,0000,0000,,प्रत्यक्षात, सगळे कॉम्प्युटर्स त्याच चार मूलभूत \Nगोष्टी करतात. Dialogue: 0,0:00:46.58,0:00:48.16,Default,,0000,0000,0000,,त्यांच्यात माहिती इनपुट केली जाते, Dialogue: 0,0:00:48.16,0:00:50.74,Default,,0000,0000,0000,,साठवली जाते आणि ते माहितीवर प्रक्रिया \Nकरतात, Dialogue: 0,0:00:50.74,0:00:52.88,Default,,0000,0000,0000,,आणि मग, माहिती आऊटपुट करतात. Dialogue: 0,0:00:53.40,0:00:56.90,Default,,0000,0000,0000,,यातील प्रत्येक गोष्ट कॉम्प्युटरच्या वेगवेगळ्या\Nभागाद्वारे केली जाते. Dialogue: 0,0:00:57.44,0:01:04.54,Default,,0000,0000,0000,,बाहेरच्या जगातून इनपुट घेणारी आणि त्याचे बायनरी माहितीत रूपांतर करणारी इनपुट साधनं आहेत. Dialogue: 0,0:01:04.86,0:01:08.04,Default,,0000,0000,0000,,ही माहिती साठवण्यासाठी मेमरी असते. Dialogue: 0,0:01:08.12,0:01:12.00,Default,,0000,0000,0000,,सेन्ट्रल प्रोसेसिंग युनिट किंवा सीपीयु असते, Dialogue: 0,0:01:12.00,0:01:14.54,Default,,0000,0000,0000,,जिथे सगळी कॅलक्युलेशन्स केली जातात. Dialogue: 0,0:01:14.60,0:01:21.18,Default,,0000,0000,0000,,आणि शेवटी, आऊटपुट साधनं माहिती घेऊन तिचं\Nप्रत्यक्ष आऊटपुटमध्ये रूपांतर करतात. Dialogue: 0,0:01:22.10,0:01:24.10,Default,,0000,0000,0000,,आधी इनपुटबद्दल बोलूया. Dialogue: 0,0:01:24.50,0:01:30.46,Default,,0000,0000,0000,,कॉम्प्युटर्स वेगवेगळ्या प्रकारचं इनपुट घेऊ शकतात. उदा. कॉम्प्युटरचा कीबोर्ड, फोनचं टचपॅड, Dialogue: 0,0:01:30.84,0:01:33.40,Default,,0000,0000,0000,,कॅमेरा, मायक्रोफोन, किंवा जीपीएस. Dialogue: 0,0:01:33.93,0:01:39.38,Default,,0000,0000,0000,,एवढंच काय कारवरील सेन्सर्स, थर्मोस्टॅट, किंवा ड्रोन\Nहीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारची इनपुट साधनंच आहेत. Dialogue: 0,0:01:40.20,0:01:45.62,Default,,0000,0000,0000,,आता, इनपुट कॉम्प्युटरमधून कसा \Nप्रवास करून आऊटपुट बनतं ते पाहूया. Dialogue: 0,0:01:47.10,0:01:53.42,Default,,0000,0000,0000,,जेव्हा आपण कीबोर्डवरची की दाबतो - उदा. अक्षर "B", तेव्हा कीबोर्ड अक्षराचं रूपांतर संख्येत करतो. Dialogue: 0,0:01:54.00,0:01:58.43,Default,,0000,0000,0000,,ती संख्या कॉम्प्युटरमध्ये बायनरी म्हणून पाठवली\Nजाते, एक आणि शून्याच्या रूपात. Dialogue: 0,0:02:00.38,0:02:05.46,Default,,0000,0000,0000,,या संख्येपासून सुरुवात करून सीपीयु "B" अक्षरासाठी प्रत्येक पिक्सेल कसं दाखवायचं, ते कॅलक्युलेट करतो. Dialogue: 0,0:02:06.00,0:02:11.44,Default,,0000,0000,0000,,सीपीयु मेमरीला पायरी-पायरीनं सूचना पाठवायची विनंती करतो, आणि मेमरी "B" कसं काढायचं ते सांगते. Dialogue: 0,0:02:12.00,0:02:16.73,Default,,0000,0000,0000,,सीपीयु या सूचना रन करते आणि त्याचा निकाल\Nमेमरीमध्ये पिक्सेलच्या रूपात साठवते. Dialogue: 0,0:02:18.50,0:02:22.33,Default,,0000,0000,0000,,शेवटी, पिक्सेल स्वरूपातली माहिती बायनरी स्वरूपात स्क्रीनकडे पाठवली जाते. Dialogue: 0,0:02:22.64,0:02:29.52,Default,,0000,0000,0000,,स्क्रीन हे आऊटपुट साधन आहे, ते बायनरी सिग्नल्सचं रूपांतर छोटे दिवे आणि रंगांमध्ये करतं, ते आपल्याला दिसतात. Dialogue: 0,0:02:32.14,0:02:36.42,Default,,0000,0000,0000,,हे सगळं इतक्या लवकर होतं की क्षणार्धात \Nझाल्यासारखं वाटतं. Dialogue: 0,0:02:36.42,0:02:42.22,Default,,0000,0000,0000,,पण प्रत्येक अक्षर दाखवण्यासाठी कॉम्प्युटर\Nहजारो सूचना रन करतो, Dialogue: 0,0:02:42.22,0:02:45.00,Default,,0000,0000,0000,,तुमच्या बोटानं की पॉइंटला स्पर्श केल्यापासून. Dialogue: 0,0:02:48.12,0:02:53.26,Default,,0000,0000,0000,,त्या उदाहरणात, स्क्रीन हे आऊटपुट साधन होतं, पण अनेक वेगवेगळ्या प्रकारची आऊटपुट साधनं आहेत Dialogue: 0,0:02:53.26,0:02:57.64,Default,,0000,0000,0000,,ती कॉम्प्युटरकडून बायनरी सिग्नल घेऊन प्रत्यक्ष\Nजगात काहीतरी करतात. Dialogue: 0,0:02:57.68,0:03:02.98,Default,,0000,0000,0000,,उदा. स्पीकर ध्वनी ऐकवेल, आणि 3डी प्रिंटर वस्तू प्रिंट\Nकरेल. Dialogue: 0,0:03:03.56,0:03:09.42,Default,,0000,0000,0000,,आऊटपुट साधनं प्रत्यक्ष हालचालसुद्धा नियंत्रित करू शकतात. उदा. रोबोटिक आर्म, कारची मोटर, Dialogue: 0,0:03:09.42,0:03:12.18,Default,,0000,0000,0000,,किंवा माझी कंपनी बनवते त्या मिलिंग मशीनचं\Nकापण्याचं साधन. Dialogue: 0,0:03:13.73,0:03:18.76,Default,,0000,0000,0000,,नवीन प्रकारची इनपुट आणि आऊटपुट कॉम्प्युटरला जगाशी नवीन प्रकारे संवाद साधू देतात. Dialogue: 0,0:03:19.25,0:03:24.58,Default,,0000,0000,0000,,मेमरी आणि सीपीयुचा वेग आणि आकार यातील\Nसुधारणांमुळं हे शक्य झालं आहे. Dialogue: 0,0:03:24.89,0:03:28.78,Default,,0000,0000,0000,,काम जितकं गुंतागुंतीचं असेल आणि जितकी जास्त माहिती इनपुट आणि आऊटपुट केली जाईल, Dialogue: 0,0:03:29.30,0:03:32.74,Default,,0000,0000,0000,,तितकी जास्त प्रोसेसिंग पॉवर आणि मेमरी \Nकॉम्प्युटरला आवश्यक असते. Dialogue: 0,0:03:33.95,0:03:40.69,Default,,0000,0000,0000,,स्क्रीनवर अक्षरं टाईप करणं सोपं असू शकतं पण \Nगुंतागुंतीचं 3 डी ग्राफिक्स किंवा हाय-डेफीनेशन चित्रपट Dialogue: 0,0:03:41.00,0:03:46.44,Default,,0000,0000,0000,,करण्यासाठी आधुनिक कॉम्प्युटर्सना सर्व माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी अनेक सीपीयु असतात. Dialogue: 0,0:03:46.86,0:03:49.60,Default,,0000,0000,0000,,आणि ती साठवण्यासाठी अनेक गीगाबाईट्स इतकी\Nमेमरी असते. Dialogue: 0,0:03:51.41,0:03:57.04,Default,,0000,0000,0000,,तुम्हाला कॉम्प्युटर वापरून काहीही करायचं असलं\Nतरीही, त्यातील प्रत्येक कृती म्हणजे: Dialogue: 0,0:03:57.71,0:04:00.16,Default,,0000,0000,0000,,प्रत्यक्ष जगातील माहिती इनपुट म्हणून घेणं, Dialogue: 0,0:04:01.46,0:04:04.70,Default,,0000,0000,0000,,साठवणं आणि त्या माहितीवर प्रक्रिया करणं, आणि Dialogue: 0,0:04:04.70,0:04:08.26,Default,,0000,0000,0000,,ते आऊटपुट पुन्हा प्रत्यक्ष जगात पाठवणं हेच असतं.