नमस्कार माझे नाव मॅट कट्स, मी गूगल कंपनी मध्ये सतरा वर्ष काम केले . प्रतिष्ठित अभियंता पदावर, मी सिलिकॉन वेली मधील उच्च पदावरील लोकांशी माझी जवळीक होती. त्यानंतर मी काही प्रेरणादायी व्यक्तींचा पाठपुरावा करायचे ठरविले . आणि मी यूएस डिजिटल सेवा या संस्थेला भेट दिली. ज्या संस्थेच्या तंत्रज्ञानी हेअल्थकॅरे ला मदत केली होती जेव्हा त्याचेही संकेतस्थळ २०१३ मध्ये बंद पडले होते. हो तेवहा मी तीन ते सहा महिन्यांचा दौरा करार केला आणि तीन वर्षा नंतर मी अजून, वॉशिंगटन.डीसी मध्ये, सरकार साठी काम करत आहे, कारण सरकारला तंत्रज्ञानाची खरंच गरज आहे. माझ्या जून्या नौकरी मध्ये, प्रत्येक खोली मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, कॅलेंडर आणि पॉवर केबल्स असायचे पण जेव्हा सरकारी एजेन्सी मध्ये गेलो तेव्हा मला फोन कॉन्फ्रेंसन्ग करण्यासाठी एका व्यक्तीला बोलावावे लागले आणि जेव्हाआम्ही नवीनऑफिस मध्ये गेलोत तेव्हा काही काळापूर्ती फर्निचर नव्हते, त्यामुळे आम्ही फोन कचरा पेटी वर ठेवला मी डीसी मध्ये गेलो तेव्हा आश्चर्यचकित करणारी एक गोष्ट जाणवली सरकारला अजूनही कागदाचा खूप वापर करावा लागतो विन्स्टन-सालेम, येथे हे कार्यालय आहे, नॉर्थ कॅरोलीना मध्ये , जेथे लोक काळजीत होते कागदा च्या वजना मुळे इमारतीला असलेल्या धोक्याबाबत. हो कागदाचा एक दुष्परिणाम आहे हा एक प्रश्न आहे: जर आपले आडनाव एच किंवा त्याहून अधिक सुरू होत असेल तर एच किंवा वरील, आपण आपला हात वर कराल? व्वा माझ्या कडे वाईट बातमी आहेtt तुमचे अनुभवाच्या नोंदी कदाचित नष्ट झाल्या असतील १९७३ च्या आगी मध्ये (हसणे) हो कागदावरच्या नोंदीची प्रक्रिया हळू असते , त्यात अधिक चुका होण्याची शक्यता असू शकते. जर तुम्ही निवृत्त असाल आणि आपल्या आरोग्यासेवेच्या लाभासाठी अर्ज करीत आसाल कागदाचा फॉर्म वापरुन, त्या फॉर्मवर प्रक्रिया होण्या साठी तुम्हाला कदाचित काही महिने थांबावे लागेल आम्ही हि प्रक्रिया संगणकीय केल्या मुळे निवृत्त लोक त्याचे आरोग्यविषयी नोंदी १० मिनिटांत मिळवू शकतील . (टाळ्या ) मला आणखी एक उपक्रमा बद्दल अभिमान आहे. आम्ही एका लहान संस्थे बरोबर काम केले त्याचे कागदी व्यवहार संगणकिय करण्यासाठी हा एक पूर्वीचा आणि हा आताचा फोटो आहे तेच कार्यालय, तेच लोक फक्त चांगली अधुनिक पद्धत, सर्वांसाठी एका वेळी, आम्हाला आनंद साजरा करायचा होता एक वेगळी प्रणाली आधुनिक करणेबाबत आणि म्हणून आम्ही एका स्थानिक किराणा दुकानात गेलो आणि विचारले,"तुम्ही केक बनवू शकता का? आणि आमच्या संगणकीय फॉर्मने सजवू शकता का? आणि किराणा दुकान या विनंतीने चकित झाले त्यांना एक पत्र हवे होते अधिकृत सरकारी लेटरहेडवर आम्ही सरकारसाठी काम करतअसल्यामुळे , पत्र लिहिले कि , "आपण हा सार्वजनिक फॉर्म केक . सजवण्यासाठी वापरू शकता." (हसणे) ज्यामुळे वाईट विनोद होऊ शकले ट्रिप्लिकेमध्ये फॉर्म भरण्याबद्दल. हो सरकारी कार्यालयात फालतू विनोद. आता मी कागदी प्रक्रिये बदल बरेच काही बोललो आहे, पण संगणक प्रणाली देखील बांध होऊ शकते. आम्ही आधुनिक तंत्रज्ञान पद्धती आणत आहोत ज्या, वापरकर्ता-केंद्रित डिझाइन आणि क्लाऊड यासारख्या आहेत, आणि आम्ही खरेदी सुधारण्यात देखील मदत करतो. हे सरकार सॉफ्टवेअर खरेदी देखील खुर्च्या, बिस्किट्स,आणि रनगाढे विकत घेतल्या प्रामाने करते सरकारी नियमांनुसार जे १००० पृष्ठांपेक्षा जास्त लांब आहेत. होय, याचाच अर्थ सरकारी प्रक्रिये मध्ये काही तरी गोंधळ आहे पण जर आपणास सिलिकॉन वेली वाचवूशकेल असे वाटत असेल, (हसणे) तर ती एक वेगळी गोष्ट आहे. काही सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञ जेवण-वितरण, स्कूटर्स, आणि वीड सारख्या गोष्टी वितरित करण्या बदल विचार करत आहेत काय हे सर्वात महत्वाची गोष्ट आत्ता काम करण्यासाठी आहे का? सिलिकॉन व्हॅली ला जग हे चांगले स्थळ करण्या बदल बोलणे आवडते पण जर तुम्हाला तुमचा प्रभाव जास्त आहे असे जाणवत असे सरकार मध्ये. आपले वडील गमावलेल्या एकाने त्याने मला ट्विटर वरती शोधुन काढले आणि सांगितले कि आमही जी सुविधा केली होती ती कठीण काळात त्याच्यासाठी चांगलया कामात अली या कठीण काळी सरकारने चांगले काम करण्याची आवश्यकता आहे महणून सरकारमध्ये नावीन्याची गरज आहे. आता मला कबुली द्यावयाची आहे. जेवहा मी डिसी मध्ये आलो , मी कधी कधी नोकरशहासारखे शब्द वापरत असे आता , आता मी नागरी नोकर सारखे शब्द जास्त वापरतो फ्रान्सिनाप्रमाणे, कोण तुम्हला रडवू शकेल. किंवा किमान, तिने मला रडवले कारण ती खूप प्रेरणादायक आहे. मला मनापासून,माझ्या सहकार्यांचा फार अभिमान आहे ते अतार्किक परिस्थितीतही रात्री उशीरा पर्यंत काम करतील योग्य निकाल मिळविण्यासाठी. सरकार प्रचंड पगार व बोनस देऊ शकत नाही , म्हणून आम्ही स्वतच पुरस्कार बनवले. आमचा शुभंकर मल्ली नावाचा एक खेकडा आहे. आणि म्हणून तो पुरस्कार प्रत्यक्षात एक खेकडयांच्या आकाराची पर्स,आहे जी शीट मेटल मध्ये बसवली आहे ह्या दिवसात,माझा ज्या सर्वकाही बरोबर करू शकतात अश्या चांदीच्या गोळ्यांवर कमी विश्वास आहे. माझा जास्त विश्वास आहे मदत करण्यासाठी येणाऱ्या लोकांवर जर आपण काहीतरी अर्थपूर्णशोधत असाल आणि संपूर्ण प्रकटीकरण, कधीकधी फारच निराशजनक असेल आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे काहीतरी कठीण,गोंधळलेले तरी देखील महत्त्वपूर्ण आणि जादुई असे काही घडत आहे जेव्हा नागरी सेवक, तंत्रज्ञां बरोबर शहर आणि राज्य आणि राष्ट्री य पातळीवर भागीदार असतात आपल्याला हे कायमचे करण्याची गरज नाही. परंतु तुम्ही सार्वजनिक सेवे मध्ये फरक बनवू शकता ताबडतोब धन्यवाद. (टाळ्या)