0:00:01.150,0:00:05.170 मला वाटतं, मुलींनी संगणक शास्त्र शिकणं[br]खूप महत्त्वाचं आहे. मला वाटतं, जगात 0:00:05.170,0:00:10.059 बराच काळ काही गोष्टी मुलांसाठी होत्या आणि[br]काही गोष्टी मुलींसाठी होत्या. 0:00:10.059,0:00:16.630 आता प्रत्येकाला माहिती आहे की मुलांना आणि मुलींना[br]समान संधी आहे, आपण फक्त मुलींना पाठिंबा दिला 0:00:16.630,0:00:20.920 आणि त्यांना सुरुवातीला प्रोत्साहन दिलं तर[br]आपण समानता आणू शकतो. 0:00:20.920,0:00:23.910 आणि मग आपल्याला या समीकरणाशी खेळायचीसुद्धा गरज नाही कारण मग तो एक नैसर्गिक मार्ग बनेल. 0:00:23.910,0:00:35.070 कोड करता येणं तुम्हाला कोणतीही गोष्ट तयार करण्याचं स्वातंत्र्य देतं आणि याचा अर्थ माझी कल्पना 0:00:35.070,0:00:41.540 प्रोग्रॅमिंग वापरून व्यक्त करण्याची ताकद[br]माझ्यात आहे. 0:00:41.540,0:00:46.120 प्रोग्रॅमिंगचा फक्त अनुभव तुम्हाला विचार करण्याची[br]नवीन पद्धत शिकवतो. 0:00:46.120,0:00:51.550 आणि त्यामुळे तुम्ही सोल्युशनपर्यंत काही पायऱ्या चालता आणि हे फारच मौल्यवान आहे. 0:00:51.550,0:00:56.930 सॉफ्टवेअर वापरणं ही एक गोष्ट आहे आणि ते कसं काम करतं त्यात बदल करणं 0:00:56.930,0:01:02.330 ही एक पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. हो, माझ्या कॉम्प्युटरच्या सगळ्या आवडत्या आठवणी 0:01:02.330,0:01:07.340 टीम्सबरोबर एकत्रितपणे प्रोग्रॅमिंग करण्याच्या आहेत.[br]मला नाही वाटत की संगणक शास्त्र ही एकट्यानं करायची गोष्ट आहे. 0:01:07.340,0:01:11.270 जर तुम्हाला काहीतरी अद्भुत बनवायचं असेल तर तुम्हाला सहसा ते टीममध्ये करावं लागतं आणि संगणक 0:01:11.270,0:01:16.000 शास्त्र याला अपवाद नाही. तुम्ही सगळेजण अशा काळात राहता जिथं स्वत:ला व्यक्त करणं, वेगवेगळ्या 0:01:16.000,0:01:20.610 लोकांबद्दल शिकणं, व्यवसाय करणं आणि तुमच्या समुदायात खरा बदल घडवून आणणं हे सगळं 0:01:20.610,0:01:28.370 अगदी शक्य आहे. कॉम्प्युटर्ससह ते अगदी तुमच्या बोटाच्या टोकावर आहे. हे मुलगा किंवा मुलगी 0:01:28.370,0:01:34.140 असण्यावर अवलंबून नाही. हे प्रतिभावान असण्यावर अवलंबून आहे. संगणक शास्त्राला जास्त प्रतिभावान 0:01:34.140,0:01:42.050 लोकांची गरज आहे, असे लोक जे कल्पक व्हायला आणि या जगाला अधिक चांगली जागा बनवायला घाबरत नाहीत. 0:01:42.050,0:01:48.770 सुरुवात करा! फक्त प्रयत्न करा आणि एका वर्गात सहभागी व्हा. एका तासात तुम्ही काय शिकू शकता 0:01:48.770,0:01:53.740 ते खूप अदुभूत आहे. आणि कोड ऑफ अवरचा हाच सगळ्यात छान भाग आहे. देशाच्या सगळ्या भागातल्या, 0:01:53.740,0:01:58.909 सगळ्या वयाच्या, सगळ्या वेगवेगळ्या पार्श्वभूमीमधून आलेल्या तुम्ही सगळ्याजणी सहभागी होऊ शकता 0:01:58.909,0:02:05.460 आणि त्यामुळंच सगळ्यांसाठी योग्य संधी तयार होतात. 0:02:05.460,0:02:11.810 प्रत्येक मुलीला तंत्रज्ञान तयार करण्यात सहभागी होण्याचा अधिकार आहे. हे तंत्रज्ञान आपलं जग बदलेल 0:02:11.810,0:02:18.829 आणि ते कोण चालवतं तेसुद्धा बदलेल. प्रत्येक देशातील मुलींना मी एक अवर ऑफ कोड शिकण्याचं आव्हान देते. 0:02:18.829,0:02:23.292 तंत्रज्ञानानं आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीत बदल घडवला आहे, जर तुम्ही तंत्रज्ञान बदलू शकलात तर 0:02:25.320,0:02:30.180 तुम्ही जग बदलू शकता. जग बदला. #HourOfCode