WEBVTT 00:00:00.300 --> 00:00:03.000 प्रत्येक खेळाडूला माहिती असतं की सराव करून आपलं कौशल्य सुधारतं, 00:00:03.000 --> 00:00:07.400 त्याच गोष्टी आपण पुन्हा पुन्हा करतो, त्या चांगल्या जमेपर्यंत किंवा आपलं ध्येय साध्य होईपर्यंत. 00:00:07.400 --> 00:00:09.100 मी हायस्कूलमध्ये असताना, 00:00:09.100 --> 00:00:12.200 मी सलग 10 फ्री थ्रोज केल्याशिवाय सराव थांबवत नसे. 00:00:12.200 --> 00:00:16.500 त्याचप्रमाणे, जेव्हा तुम्हाला कॉम्प्युटर प्रोग्रॅम आणि रिपीट कमांड मिळते तेव्हा 00:00:16.500 --> 00:00:19.439 तुम्ही कितीवेळा पुन्हा पुन्हा करायचे आहे त्याची संख्या सांगू शकता, 00:00:19.439 --> 00:00:21.000 किंवा तुम्ही एक ध्येय ठरवू शकता, 00:00:21.000 --> 00:00:25.000 आणि ते ध्येय गाठले जाईपर्यंत ती कमांड पुन्हा पुन्हा करायला सांगू शकता. 00:00:25.000 --> 00:00:29.000 पुढच्या उदाहरणात, "रिपीट" ब्लॉक बदलला आहे, 00:00:29.000 --> 00:00:32.400 तुम्हाला तो किती वेळा पुन्हा पुन्हा व्हायला हवा आहे हे सांगण्याऐवजी 00:00:32.400 --> 00:00:36.700 तुम्ही "repeat until" ब्लॉक वापरून अँग्री बर्डला तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करायला सांगू शकता, 00:00:36.700 --> 00:00:40.059 जोवर तो डुकरापर्यंत पोचत नाही किंवा भिंतीवर आपटत नाही, तोपर्यंत. 00:00:40.059 --> 00:00:44.400 आणि पुन्हा, आपण लूपच्या आत अनेक ब्लॉक्स टाकून कृतींची मालिका पुन्हा पुन्हा करू शकतो.