1 00:00:00,000 --> 00:00:03,000 मला तुमच्यशी मानवी मेंदूबाबत बोलायचे आहे आमच्या संशोधानाबाबत , 2 00:00:03,000 --> 00:00:05,000 कँलीफोर्निया विद्यापीठात केलेल्या 3 00:00:05,000 --> 00:00:07,000 क्षणभर याचा विचार करा. 4 00:00:07,000 --> 00:00:10,000 हा आहे तीन पौंडाचा मासाचा गोळा 5 00:00:10,000 --> 00:00:12,000 जो इतका लहान आहे की तुमच्या हातात मावतो 6 00:00:12,000 --> 00:00:16,000 पण तो तरीही अवकाशाच्या विशालतेचा अंदाज घेतो. 7 00:00:16,000 --> 00:00:18,000 सखोल विचार करून अनंताची व्याख्या करतो. 8 00:00:18,000 --> 00:00:21,000 आपल्या विश्वातील अस्तित्वाचा अंदाज घेतो. 9 00:00:21,000 --> 00:00:23,000 देवाबद्दल सखोल विचार करतो. 10 00:00:23,000 --> 00:00:25,000 आणि ही खरेच सर्वात मोठी नवलाईची गोष्ट आहे. 11 00:00:25,000 --> 00:00:28,000 माणसासमोर असलेली ही मोठी गूढ बाब आहे. 12 00:00:28,000 --> 00:00:30,000 हे सर्व कसे घडते? 13 00:00:30,000 --> 00:00:32,000 मेंदू हा न्युराँसने बनलेला आहे. 14 00:00:34,000 --> 00:00:37,000 मेंदूत १०० अब्ज न्युराँस असतात. 15 00:00:37,000 --> 00:00:40,000 यातील प्रत्येक सुमारे 1000 ते 10000 न्युराँसला जोडलेला असतो . 16 00:00:40,000 --> 00:00:42,000 मेंदूतील अन्य न्युराँसशी 17 00:00:42,000 --> 00:00:44,000 या रचनेचा आधार घेऊन गणन काहींनी केले त्यानुसार 18 00:00:44,000 --> 00:00:47,000 मेंदूच्या कार्याची संभाव्य संख्या 19 00:00:47,000 --> 00:00:50,000 विश्वातील मुलभूत कणांपेक्षा अधिक होईल. 20 00:00:50,000 --> 00:00:52,000 मग मेंदूचा अभ्यास कराल कसा ? 21 00:00:52,000 --> 00:00:54,000 याचा अभ्यास मेंदूच्या विविध बाधित 22 00:00:54,000 --> 00:00:57,000 भागाचा अभ्यास करून करता येतो . 23 00:00:57,000 --> 00:00:59,000 मागील माझ्या ted मधील भाषणात हेच सांगितले होते . 24 00:00:59,000 --> 00:01:01,000 यातील वेगळ्या विचाराबद्दल सांगतो 25 00:01:01,000 --> 00:01:03,000 एक मेंदूच्या विविध भागात इलेकटोड ठेवणे. 26 00:01:03,000 --> 00:01:07,000 आणि प्रत्येक चेतापेशीची हालचाल तपासणे 27 00:01:07,000 --> 00:01:11,000 त्यांच्या नकळत 28 00:01:11,000 --> 00:01:14,000 नुकत्याच एका शोधानुसार 29 00:01:14,000 --> 00:01:16,000 इटलीमध्ये झालेल्या 30 00:01:16,000 --> 00:01:19,000 गायाकोमो रीझोलाती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या जो त्यांनी 31 00:01:19,000 --> 00:01:21,000 मिरर न्युराँस या न्युराँस गटावर केला. 32 00:01:21,000 --> 00:01:24,000 मेंदूच्या पुढील भागावर केला 33 00:01:24,000 --> 00:01:26,000 तेथे त्यांना हे न्युराँस आढळले 34 00:01:26,000 --> 00:01:29,000 त्यांचे नाव आहे यांत्रिक हालचालीची आज्ञा देणारे न्युराँस 35 00:01:29,000 --> 00:01:31,000 हे ५० वर्षांपासून ज्ञात होते 36 00:01:31,000 --> 00:01:34,000 विशिष्ट कृती करताना हे न्युराँस कार्यान्वित होतात 37 00:01:34,000 --> 00:01:37,000 उदा मी जर त्या सफरचंदाजवळ जाऊन ते पकडले तेव्हा 38 00:01:37,000 --> 00:01:41,000 मेंदूच्या पुढील भागातून आज्ञावाहक न्युराँस कार्यान्वित होतील 39 00:01:41,000 --> 00:01:44,000 आणि मी जर अशी वस्तू उचलली दुसरे न्युराँस कार्यान्वित होतील 40 00:01:44,000 --> 00:01:46,000 जे मला आज्ञा देत असतात वस्तू उचलण्यासाठी, 41 00:01:46,000 --> 00:01:48,000 यां न्युराँस माहिती दीर्घ काळापासून आहे 42 00:01:48,000 --> 00:01:50,000 पण रीझ्झोलती ला काय आढळले ? 43 00:01:50,000 --> 00:01:52,000 या न्युराँसचा उपप्रकार जे २०% असतात 44 00:01:52,000 --> 00:01:54,000 तेही यावेळी कार्यान्वित होतात . 45 00:01:54,000 --> 00:01:57,000 अशीच कृती करतांना जेव्हा मी दुसऱ्याला पाहतो , 46 00:01:57,000 --> 00:02:00,000 जसे मी वस्तु जाऊन पकडतो वा जसे न्युराँस कार्यरत होतात. 47 00:02:00,000 --> 00:02:03,000 तसेच इतर ही करती करताना नी पाहतो तेव्हा घडते 48 00:02:03,000 --> 00:02:05,000 आणि हेच आश्चर्यकारक आहे. 49 00:02:05,000 --> 00:02:07,000 जणू काही माझे न्युराँस स्वीकारत आहेत. 50 00:02:07,000 --> 00:02:09,000 त्याचा दृष्टीकोन 51 00:02:09,000 --> 00:02:13,000 हे आभासी वास्तवते समान आहे. 52 00:02:13,000 --> 00:02:15,000 दुसऱ्याच्या कृतीची आभासी वास्तवता 53 00:02:15,000 --> 00:02:18,000 या प्रतिबिंबित न्युराँसचे वैशिट्य आहे तरी काय ? 54 00:02:18,000 --> 00:02:21,000 हे अनुकरण नक्कल करण्यात सहभागी असतात 55 00:02:21,000 --> 00:02:24,000 पण असे अनुकरण करण्यास गुंतागुंतीची प्रक्रिया लागते , 56 00:02:24,000 --> 00:02:27,000 त्यासाठी माझ्या मेंदूला दुसऱ्याचा दृष्टीकोन स्वीकारावा लागतो . 57 00:02:27,000 --> 00:02:29,000 या अनुकरणासाठी व ते हुबेहूब होण्यासाठी 58 00:02:29,000 --> 00:02:31,000 हे इतके महत्वाचे का आहे ? 59 00:02:31,000 --> 00:02:34,000 यासाठी पुढील चित्र पहा. 60 00:02:34,000 --> 00:02:37,000 तुम्ही अनुकरण कसे करता आणि ते इतके महत्वाचे का आहे ? 61 00:02:37,000 --> 00:02:39,000 मिरर न्युराँस हे अनुसरण व नक्कल 62 00:02:39,000 --> 00:02:43,000 आपण आता मानवी संस्कृतीचा विचार करू 63 00:02:43,000 --> 00:02:47,000 ७५००० ते १,००,००० वर्षापूर्वीचा 64 00:02:47,000 --> 00:02:49,000 मानवी उत्क्रांतीचा 65 00:02:49,000 --> 00:02:52,000 त्यावेळी घडले ते खूपच महत्वाचे आहे 66 00:02:52,000 --> 00:02:54,000 ज्याचा उगम आणि प्रसार झपाट्याने झाला 67 00:02:54,000 --> 00:02:57,000 अशी काही माणसाने मिळविलेली कौशल्ये 68 00:02:57,000 --> 00:02:59,000 जसे हत्याराचा वापर 69 00:02:59,000 --> 00:03:02,000 अग्नीचा घराचा आणि अर्थातच भाषेचा वापर 70 00:03:02,000 --> 00:03:04,000 .आणि इतरांचे मन जाणून घेण्याचा 71 00:03:04,000 --> 00:03:06,000 आणि त्याच्या वर्तनाचा अर्थ लावण्याचा 72 00:03:06,000 --> 00:03:08,000 हे सर्व जलद घडले. 73 00:03:08,000 --> 00:03:11,000 आज मानव मेंदूने जो आकार धारण केला आहे 74 00:03:11,000 --> 00:03:13,000 तो आहे तीनशे ते चारशे वर्षापासून 75 00:03:13,000 --> 00:03:15,000 एक लाख वर्षापूर्वी हे सर्व खूपच जलद झाले 76 00:03:15,000 --> 00:03:18,000 माझा याबाबत दावा आहे की 77 00:03:18,000 --> 00:03:21,000 हे सर्व अचानक मेंदूत निर्माण झालेल्या मिरर न्युराँसमुळे घडले. 78 00:03:21,000 --> 00:03:23,000 ज्यामुळे वर्तनाचे अनुकरण करता येऊ लागले 79 00:03:23,000 --> 00:03:27,000 म्हणूनच जेव्हा अपघाताने अग्नीच्या वापराचा शोध लागला 80 00:03:27,000 --> 00:03:29,680 एका गटाच्या सभासदास 81 00:03:29,680 --> 00:03:32,000 अथवा एखादेण्या हत्यार मिळाले ते नष्ट होण्याऐवजी, 82 00:03:32,000 --> 00:03:35,000 त्याचा झपाट्याने प्रसारच होत गेला 83 00:03:35,000 --> 00:03:38,000 आणि पिढ्यान पिढ्या संक्रमित झाले 84 00:03:38,000 --> 00:03:40,000 ही लामार्क च्या सिद्धांतानुसार आहे 85 00:03:40,000 --> 00:03:42,000 डार्विनच्या सिध्यान्तापेक्षा 86 00:03:42,000 --> 00:03:45,000 डार्विन उत्क्रांती लाखो वर्षापर्यंत सावकाश होणारी असते जसे 87 00:03:45,000 --> 00:03:47,000 पोलर अस्वलाच्या शरीरावर लोकरीचा कोट 88 00:03:47,000 --> 00:03:50,000 अनेक पिढ्या नंतर आला ,लाखो वर्षांनी 89 00:03:50,000 --> 00:03:53,000 पण माणसाच्या अपत्याने 90 00:03:53,000 --> 00:03:56,000 ध्रुवीय अस्वलाला मारले. 91 00:03:56,000 --> 00:03:59,000 मारून त्याचे कातडे शरीरावर वापरले एका पायरीत मानव हे शिकला, 92 00:03:59,000 --> 00:04:01,000 ज्यासाठी अस्वलास लाखो वर्षे लागलीत 93 00:04:01,000 --> 00:04:03,000 हे बचावतंत्र शिकावयास. 94 00:04:03,000 --> 00:04:06,000 हे पाच किवा दहा मिनिटात 95 00:04:06,000 --> 00:04:08,000 हे शिकल्यावर हे लागलीच 96 00:04:08,000 --> 00:04:11,000 जमिनीवरील लोकसंख्याच्या प्रमाणात पसरले 97 00:04:11,000 --> 00:04:14,000 .जातील कौशल्याचे अनुकरण करण्याचा हा पाया आहे 98 00:04:14,000 --> 00:04:17,000 यालाच आपण संस्कृती म्हणतो आणि हाच पाया आहे आहे संस्कृतीचा 99 00:04:17,000 --> 00:04:19,000 दुसऱ्या प्रकारचे मिरर न्युराँस असतात 100 00:04:19,000 --> 00:04:21,000 जे जरा वेगळ्या स्वरूपाचे काम करतात 101 00:04:21,000 --> 00:04:23,000 तेथे हे मिरर न्युराँस असतात 102 00:04:23,000 --> 00:04:26,000 जसे कृतीसाठी असतात तसेच स्पर्शासाठीही असे न्युराँस असतात. 103 00:04:26,000 --> 00:04:28,000 जर मला एखाद्याने स्पर्श केला 104 00:04:28,000 --> 00:04:30,000 माझ्या मेंदूतील. स्पर्श सवेद्न भागातील 105 00:04:30,000 --> 00:04:32,000 न्युरोंस कार्यान्वित होतात 106 00:04:32,000 --> 00:04:35,000 हेच न्युराँस काही बाबतीत कार्यन्वित होतात जेव्हा 107 00:04:35,000 --> 00:04:37,000 मी पाहतो अन्य व्यक्तीला स्पर्श होताना. 108 00:04:37,000 --> 00:04:39,810 ते मला जाणीव करून देतात अन्य व्यक्तीला स्पर्श केला जात आहे . 109 00:04:39,810 --> 00:04:42,090 बरेचसे कार्यान्वित होतील जेव्हा मला स्पर्श केला जातो . 110 00:04:42,090 --> 00:04:45,000 वेगवेगळे असतात विविध भागात त्यांचा उपप्रकार कार्यान्वित होईल 111 00:04:45,000 --> 00:04:47,000 अन्यजणास स्पर्श होत असल्याचे पाहतो तेव्हा 112 00:04:47,000 --> 00:04:49,000 हा स्पर्श त्याच ठिकाणी होत असला पाहिजे 113 00:04:49,000 --> 00:04:51,000 येथेही न्युराँस कार्यरत असल्याचे दिसते 114 00:04:51,000 --> 00:04:53,000 जे सहभागी असतात दुसऱ्याची सवेदना जाणण्यात 115 00:04:53,000 --> 00:04:56,000 प्रश्न पडतो जर एखाद्यास स्पर्श होताना पहिल्याने जर 116 00:04:56,000 --> 00:05:00,000 हे कार्यान्वित होतात तर आपल्याला स्पर्श का नाही जाणवत 117 00:05:00,000 --> 00:05:02,000 केवळ दुसऱ्यास स्पर्श होत असल्याचे पाहून 118 00:05:02,000 --> 00:05:06,000 मला सांगायचे आहे मी त्याच्या जाणीवेत सहभागी होतो पण मला स्पर्श जाणवत नाही 119 00:05:06,000 --> 00:05:07,880 कारण तुमच्या त्वचेत सवेदना ग्राहक असतात 120 00:05:07,880 --> 00:05:10,000 स्पर्श व वेदनेचे ग्राहक जे मेंदूपर्यंत जातात 121 00:05:10,000 --> 00:05:13,000 ते सांगतात काळजी करू नका स्पर्श तुम्हाला होत नाही 122 00:05:13,000 --> 00:05:16,000 आणि आपण त्याच्या संवेदनेत सहभागी होतो 123 00:05:16,000 --> 00:05:18,000 पण प्रत्यक्ष ती आपल्याला जाणवत नाही 124 00:05:18,000 --> 00:05:20,000 अन्यथा आपण कमालीचे गोंधळून गेलो असतो 125 00:05:20,000 --> 00:05:22,000 येथे एक प्रतिक्रियात्मक संदेश असतो 126 00:05:22,000 --> 00:05:24,000 जो मिरर न्युराँसचा संदेश नाकारतो 127 00:05:24,000 --> 00:05:27,000 त्यामुळेच तुम्हाला त्याला होणारा स्पर्श जाणवत नाही 128 00:05:27,000 --> 00:05:30,000 पण जर तुम्ही हात काढून टाकला म्हणजे त्यास बधीर केला 129 00:05:30,000 --> 00:05:32,000 त्यास बधीर्तेचे इन्जेक्शन दिले तर 130 00:05:32,000 --> 00:05:34,000 त्यांच्या शाखा बधीर होतील 131 00:05:34,000 --> 00:05:36,000 आणि त्तुम्हास स्पर्श जाणवणार नाही 132 00:05:36,000 --> 00:05:38,000 तुम्हाला स्पर्श होतांना मी पाहतो तेव्हा 133 00:05:38,000 --> 00:05:40,000 मला त्याची हातात जाणीव होते 134 00:05:40,000 --> 00:05:42,000 म्हणजे तुमच्या माझ्यातील अंतर 135 00:05:42,000 --> 00:05:44,000 नष्ट झाले. 136 00:05:44,000 --> 00:05:47,000 मी यांना गांधी न्युराँस म्हणतो 137 00:05:47,000 --> 00:05:48,000 (हशा) 138 00:05:48,000 --> 00:05:51,000 हा काही भाषेतील अलंकार नव्हे. 139 00:05:51,000 --> 00:05:53,000 तुम्ही व इतर यातील भेद करणारी 140 00:05:53,000 --> 00:05:55,000 फक्त तुमची त्वचा आहे . 141 00:05:55,000 --> 00:05:59,000 त्वचा सोडली तर त्याल होणारा स्पर्श तुमचाच आहे 142 00:05:59,000 --> 00:06:02,000 तुम्ही इतरांशी असलेला भेद दूर केला आहे 143 00:06:02,000 --> 00:06:04,000 हाच पूर्वेकडील तत्वज्ञानाचा आत्मा आहे 144 00:06:04,000 --> 00:06:07,000 याचाच अर्थ तुम्ही स्वतंत्र नाही 145 00:06:07,000 --> 00:06:09,000 अन्य मानवापासून 146 00:06:09,000 --> 00:06:11,000 इतरांना जेव्हा तुम्ही पाहता 147 00:06:11,000 --> 00:06:14,000 जेव्हा तुम्ही त्यांच्याशी संपर्क करता फेसबुक व इंटरनेट वरून 148 00:06:14,000 --> 00:06:17,000 तुम्ही त्यांचाशी न्युराँस द्वारा संपर्कीत असता 149 00:06:17,000 --> 00:06:20,000 आणि येथे आहे या खोलीत संपूर्ण न्युराँस साखळी हे ऐकतांना 150 00:06:20,000 --> 00:06:22,000 तुमचा अन्याशी भेद नाही 151 00:06:22,000 --> 00:06:24,000 तुमच्या जाणीवेचा दुसऱ्याच्या जाणिवेशी 152 00:06:24,000 --> 00:06:26,000 हे काही गोंधळात टाकणारे तत्वज्ञान नाही 153 00:06:26,000 --> 00:06:29,000 हे आपल्या न्युरोविज्ञातील मुलभूत ज्ञान आहे 154 00:06:29,000 --> 00:06:32,000 गमावलेल्या अवयवाचे वास्तव ऐकू या 155 00:06:32,000 --> 00:06:34,000 दुसऱ्यास त्यास स्पर्श होताना पहाता 156 00:06:34,000 --> 00:06:36,000 तो तुम्हाला तुमच्या या आभासी अवयवास जाणवतो 157 00:06:36,000 --> 00:06:38,000 आणि आश्चर्याची बाब ही की 158 00:06:38,000 --> 00:06:41,000 जर या आभासी अवयवात वेदना वाटल्या तर तुम्ही त्याचा हात दाबाल 159 00:06:41,000 --> 00:06:42,660 त्यास मसाज कराल 160 00:06:42,660 --> 00:06:45,000 आणि त्याने तुमच्या या भासमान अवयवातील वेदना जाती 161 00:06:45,000 --> 00:06:47,000 जणू काही न्युराँस हे काम केले 162 00:06:47,000 --> 00:06:49,000 आणि वेदनामुक्त केले 163 00:06:49,000 --> 00:06:51,000 दुसऱ्याच्या त्या अवयवास मसाज करतांना 164 00:06:51,000 --> 00:06:54,000 आणि आता पहा माझी शेवटची चित्र पट्टी 165 00:06:54,000 --> 00:06:56,000 दीर्घकाळापासून लोकांना वाटे मानवता 166 00:06:56,000 --> 00:06:58,000 आणि विज्ञान भिन्न आहे 167 00:06:58,000 --> 00:07:01,000 सी पी स्नो मते दोन संस्कृती 168 00:07:01,000 --> 00:07:03,000 विज्ञान व मानवता 169 00:07:03,000 --> 00:07:05,000 एकसमान नसतात मी म्हणतो 170 00:07:05,000 --> 00:07:07,000 न्युराँस ही प्रणाली यांचा जोड आहे 171 00:07:07,000 --> 00:07:10,000 जी तुम्हास सद्सद विवेकबुद्धीने विचार करावयास लावते 172 00:07:10,000 --> 00:07:12,000 स्वतःचे सादरीकरण करावयास लावते, 173 00:07:12,000 --> 00:07:14,000 स्व्देषण घडविते, 174 00:07:14,000 --> 00:07:16,000 जे इतरांशी तुम्हाला संवेदनक्षम करते, 175 00:07:16,000 --> 00:07:19,000 आणि ज्यातूनच होतो संस्कृतीचा उद्गम, 176 00:07:19,000 --> 00:07:21,000 मानवास अनन्यसाधारण असलेला हे. आभारी आहे. 177 00:07:21,000 --> 00:07:23,000 (टाळ्या)