मागील वर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात काम केले
लाखो नवीन मतदारांनी प्रथमच मतदान केले
आता हे काम आणखी महत्त्वाचे आहे
म्हणूनच मी काही मित्रांना विचारले की
ते माझ्या व्होटिंग स्क्वॉडमध्ये
आणखी लोक आणण्यात मदत करतील का
सुरुवात तुमच्या पासून करूया
फक्त तुम्हीच अशी व्यक्ती आहात
जी याबद्दल बोलू शकेल
तुमच्या कुटुंबीयांशी, तुमच्या मित्रांशी
तुमच्या मैत्रिणींशी
आणि समाजातील इतर लोकांशी सुद्धा
त्यांना रजिस्टर करून
मतदान करण्यासाठी सांगा
त्यांना टेक्स्ट पाठवा किंवा
त्यांच्या डीएम मध्ये जा
आणि म्हणा "तयारी आहे ना? छान!
कारण आपल्याला एकत्र काम करण्याची गरज आहे"
आम्हाला तुमची गरज आहे
तुमची स्वतःची
व्होटिंग स्क्वॉड टीम तयार करा
तुम्हीच ही सिस्टिम बदलू शकता
कारण जेव्हा आपण टीम तयार करतो
तेव्हाच आपले म्हणणे ऐकले जाते
जेव्हा आपण सर्व मतदान करतो
- जेव्हा आपण सर्व
- मतदान करतो
तेव्हा आपण आपले जग बदलतो!
WhenWeAllVote.org वर जा
- आणि सुरुवात करा
- चला, कामाला लागू या
आमच्या सोबत या
[उत्साही संगीत]