1 00:00:00,754 --> 00:00:02,810 तैवान मध्ये एका सुलेखकाची मुलगी म्हणून 2 00:00:02,810 --> 00:00:04,422 लहानाची मोठी होत असताना 3 00:00:04,422 --> 00:00:06,790 माझी एका किमती आठवणीतील एक आठवण होती 4 00:00:06,790 --> 00:00:09,883 ती म्हणजे माझ्या आईने मला चीनी अक्षरांचे दाखवलेले 5 00:00:09,883 --> 00:00:12,516 सौंदर्य, आकार आणि स्वरूप. 6 00:00:12,516 --> 00:00:15,023 तेव्हापासून च, मला या अद्भूत भाषेने 7 00:00:15,023 --> 00:00:17,685 संमोहित करून टाकले! 8 00:00:17,685 --> 00:00:20,420 पण बाहेरील व्यक्तीसाठी मात्र हि (अक्षरे) 9 00:00:20,420 --> 00:00:23,929 महान चीनी भिंतीप्रमाणे च अभेद्य (अडथळा ) वाटतात. 10 00:00:23,929 --> 00:00:26,304 मागील काही वर्षांमध्ये मी विचार करत आहे की, 11 00:00:26,304 --> 00:00:28,356 जर मी या अडथळ्याला दूर केले, 12 00:00:28,356 --> 00:00:30,950 तर ज्या व्यक्तीला या परिष्कृत भाषेचे सौंदर्य समजून रसग्रहण 13 00:00:30,950 --> 00:00:34,858 करायचे असेल, त्या व्यक्तीस ते करता येईल. 14 00:00:34,858 --> 00:00:39,170 मी विचार करायला सुरुवात केली की कशा प्रकारे एक नवी आणि जलद पद्धत 15 00:00:39,170 --> 00:00:42,018 चीनी भाषा शिकायला उपयुक्त ठरेल. 16 00:00:42,018 --> 00:00:46,004 वयाच्या पाचव्या वर्षापासून मी प्रत्येक अक्षराची 17 00:00:46,004 --> 00:00:49,009 सर्व रेखाटने योग्य क्रमाने शिकायला 18 00:00:49,009 --> 00:00:51,553 सुरुवात केली. 19 00:00:51,553 --> 00:00:53,610 पुढील १५ वर्षांमध्ये मी दररोज 20 00:00:53,610 --> 00:00:56,337 एक नवीन अक्षर शिकले. 21 00:00:56,337 --> 00:00:58,457 आत्ता आपल्याकडे केवळ ५ मिनिटे आहेत, 22 00:00:58,457 --> 00:01:02,092 त्यामुळे सोपा आणि जलद मार्ग उपयुक्त आहे. 23 00:01:02,092 --> 00:01:05,617 एका चीनी विद्वानाला सर्व साधारणपणे २०,००० अक्षरे कळतात. 24 00:01:05,617 --> 00:01:10,729 मुलभूत साहित्य समजायला केवळ १००० अक्षरे पुरी पडतात. 25 00:01:10,729 --> 00:01:14,745 सर्वाधिक वापरली जाणारी २०० अक्षरे तुम्हाला 26 00:01:14,745 --> 00:01:17,641 ४०% मुलभूत साहित्य समजायला तसेच 27 00:01:17,641 --> 00:01:20,517 रस्त्यांवरील चिन्हे, खाणावळी मधील पदार्थांची यादी 28 00:01:20,517 --> 00:01:23,521 संकेतस्थळाचे आकलन आणि वर्तमान पत्र वाचण्यास 29 00:01:23,521 --> 00:01:25,460 पुरे असतात. 30 00:01:25,460 --> 00:01:27,659 आज मी तुम्हाला नवीन पद्धत दाखविण्याकरिता 31 00:01:27,659 --> 00:01:29,551 ८ अक्षरांनी सुरुवात करणार आहे. 32 00:01:29,551 --> 00:01:31,472 मग, आहात का तयार? 33 00:01:31,472 --> 00:01:34,155 जमेल तेवढे तोंड उघडा 34 00:01:34,155 --> 00:01:36,201 जोपर्यंत एक चौकोन नाही बनत. 35 00:01:36,201 --> 00:01:38,883 हे झाले 'मुख'. 36 00:01:38,883 --> 00:01:41,971 हि एक चालत जाणारी व्यक्ती आहे 37 00:01:41,971 --> 00:01:45,102 'व्यक्ती' 38 00:01:45,102 --> 00:01:47,811 जर आगीचा आकार दोन्ही बाजूला 39 00:01:47,811 --> 00:01:50,081 हात असलेल्या व्यक्तीप्रमाणे असेल, 40 00:01:50,081 --> 00:01:52,251 जणू काही ती व्यक्ती जोराने ओरडत असेल, 41 00:01:52,251 --> 00:01:55,804 "वाचवा! मला आग लागली आहे!" -- 42 00:01:55,804 --> 00:01:59,971 हे चिन्ह मुळात ज्वालेच्या आकारापासून बनले आहे, 43 00:01:59,971 --> 00:02:03,784 पण मला अशा प्रकारे विचार करायला आवडते. तुमच्यासाठी जे काम करेल, ते. 44 00:02:03,784 --> 00:02:06,043 हे एक झाड आहे. 45 00:02:06,043 --> 00:02:08,141 'झाड'. 46 00:02:08,141 --> 00:02:12,566 हा एक पर्वत आहे 47 00:02:12,566 --> 00:02:15,167 सूर्य 48 00:02:17,458 --> 00:02:22,112 चंद्र 49 00:02:22,112 --> 00:02:24,087 हे दरवाज्याचे चिन्ह आहे 50 00:02:24,087 --> 00:02:29,793 (अमेरिकेतल्या) पश्चिमेकडील सलून चे दरवाजे च जणू. 51 00:02:29,793 --> 00:02:33,531 मी या ८ अक्षरांना मुलभूत असे संबोधते. 52 00:02:33,531 --> 00:02:35,297 ही (अक्षरे) नवीन अक्षरांच्या रचनेसाठी 53 00:02:35,297 --> 00:02:39,427 मुलभूत घटक च आहेत. 54 00:02:39,427 --> 00:02:41,165 एक व्यक्ती. 55 00:02:41,165 --> 00:02:45,433 जर कोणी (व्यक्ती)मागून चालत असेल, तर ते - 'अनुगमन करणे'. 56 00:02:45,433 --> 00:02:47,561 एका जुन्या म्हणी प्रमाणे, 57 00:02:47,561 --> 00:02:51,287 दोघांची म्हणजे संगत, तिघांची म्हणजे गर्दी. 58 00:02:51,287 --> 00:02:54,202 जर एका व्यक्तीने आपले हात लांब पसरविले, 59 00:02:54,202 --> 00:02:58,849 तर ती व्यक्ती म्हणत आहे "ती (गोष्ट) मोठी होती" - 'मोठी' 60 00:02:58,849 --> 00:03:02,697 एका मुखाच्या आत असलेली व्यक्ती, म्हणजे अडकलेली व्यक्ती - 'अडकलेले' 61 00:03:02,697 --> 00:03:08,543 ती व्यक्ती एक बांधक आहे, त्याप्रमाणे ज्याप्रमाणे जोना एका व्हेल माशामध्ये. 62 00:03:08,543 --> 00:03:12,037 हे एक झाड आहे. दोन झाडे एकत्र आणि आपल्याला मिळते - 'वन' 63 00:03:12,037 --> 00:03:15,593 ३ झाडे एकत्र आणि बनले 'जंगल'. 64 00:03:15,593 --> 00:03:19,665 झाडाखाली एक फळी ठेवा, आणि बनला 'पाया' 65 00:03:19,665 --> 00:03:23,800 झाडाच्या वरती एक मुख ठेवा, आणि बनला - 'बावळट ' 66 00:03:23,800 --> 00:03:25,881 लक्षात ठेवायला सोपे आहे, 67 00:03:25,881 --> 00:03:30,823 कारण बोलू शकणारे झाड म्हणजे बावळट च ना. 68 00:03:30,823 --> 00:03:32,865 लक्षात आहे, आग ? 69 00:03:32,865 --> 00:03:35,526 दोन आगी एकत्र आणि बनले - 'ऊष्ण' 70 00:03:35,526 --> 00:03:38,385 ३ आगी एकत्र आणि झाल्या भरपूर 'ज्वाळा' 71 00:03:38,385 --> 00:03:42,986 २ झाडांखाली आग, आणि हे आहे 'ज्वलन' 72 00:03:42,986 --> 00:03:46,078 आपल्यासाठी सूर्य म्हणजे उत्कर्षाचे उगमस्थान. 73 00:03:46,078 --> 00:03:48,257 म्हणून, २ सूर्य एकत्र आणि - 'उत्कर्ष' 74 00:03:48,257 --> 00:03:50,615 ३ (सूर्य) एकत्र आणि बनले - 'निखर'/ 'ठिणगी' 75 00:03:50,615 --> 00:03:52,636 एकत्र चमकणारी सूर्य आणि चंद्र आणा, 76 00:03:52,636 --> 00:03:53,944 हे बनले - 'चमक' (शुभ्रता) 77 00:03:53,944 --> 00:03:58,169 त्याचा 'उद्या' असाही अर्थ होतो - एक दिवस आणि एका रात्रीनंतर असे 78 00:03:58,169 --> 00:04:02,652 सूर्य क्षितिजावर येत आहे - 'सूर्योदय' 79 00:04:02,652 --> 00:04:05,755 एक दरवाजा. त्याच्या आत एक फळी ठेवा, 80 00:04:05,755 --> 00:04:07,812 आणि बनली - दरवाज्याची कडी . 81 00:04:07,812 --> 00:04:10,776 दरवाज्याच्या आत एक मुख ठेवा, प्रश्न विचारणारे 82 00:04:10,776 --> 00:04:14,107 'ठक ठक'.. कोणी आहे का घरी ? 83 00:04:14,107 --> 00:04:16,995 हि व्यक्ती दरवाज्यातून बाहेर निसटत आहे, 84 00:04:16,995 --> 00:04:19,827 'निसटणे', 'सुटका करून घेणे' 85 00:04:19,827 --> 00:04:21,980 डावीकडे, आपल्याकडे आहे एक 'स्त्री' 86 00:04:21,980 --> 00:04:24,142 २ स्त्रिया एकत्र आणि त्यांच्यात होतो 'वाद' 87 00:04:24,142 --> 00:04:26,275 (प्रेक्षकांचे हास्य) 88 00:04:26,275 --> 00:04:32,793 ३ स्त्रिया एकत्र, आणि सावधान, हा होतो 'व्यभिचार'. 89 00:04:32,793 --> 00:04:36,302 तर मग आपण जवळजवळ ३० अक्षरे शिकलो. 90 00:04:36,302 --> 00:04:39,639 ह्या पद्धतीने, ८ मुळाक्षरे 91 00:04:39,639 --> 00:04:41,640 तुम्हाला ३२ अक्षरे बनवायला मदत करतात. 92 00:04:41,640 --> 00:04:43,403 पुढची ८ मुळाक्षरे आणि 93 00:04:43,403 --> 00:04:45,595 तुम्ही अजून ३२ बनवाल. 94 00:04:45,595 --> 00:04:47,897 अशा प्रकारे, अतिशय कमी श्रमात, 95 00:04:47,897 --> 00:04:50,163 तुम्ही साधारण दोनशे अक्षरे तर सहज शिकाल. 96 00:04:50,163 --> 00:04:52,715 जे ८ वर्षाच्या चीनी मुलाच्या (ज्ञानाच्या) बरोबरीचे च. 97 00:04:52,715 --> 00:04:56,262 आणि मग अक्षरे समजून घेतल्यावर, आपण बनवू लागतो वाक्यांश. 98 00:04:56,262 --> 00:04:58,959 उदाहरणार्थ, पर्वत आणि आग एकत्र, 99 00:04:58,959 --> 00:05:01,887 आणि बनले पर्वतावरची आग - 'ज्वालामुखी' 100 00:05:01,887 --> 00:05:05,207 आपल्याला माहित आहे, जपान हा उगवत्या सूर्याचा देश आहे. 101 00:05:05,207 --> 00:05:08,625 हा आहे सूर्य 'पाया'सोबत, 102 00:05:08,625 --> 00:05:11,752 कारण जपान आहे चीन च्या पूर्वेला. 103 00:05:11,752 --> 00:05:15,642 म्हणून, सूर्य आणि पाया एकत्र आणि बनला - 'जपान'. 104 00:05:15,642 --> 00:05:18,600 जपान च्या मागे एक व्यक्ती आणि काय मिळाले आपल्याला? 105 00:05:18,600 --> 00:05:21,702 'एक जपानी व्यक्ती'. 106 00:05:21,702 --> 00:05:24,503 डावीकडचे अक्षर आहे - २ पर्वत 107 00:05:24,503 --> 00:05:26,610 एकमेकांवर रचून ठेवलेले. 108 00:05:26,610 --> 00:05:29,827 जुन्या काळी चीन मध्ये त्याचा अर्थ असे - 'हद्दपारी', 109 00:05:29,827 --> 00:05:32,265 कारण, चीनी सम्राट त्यांच्या राजकीय शत्रूंना 110 00:05:32,265 --> 00:05:34,636 पर्वतांच्या मागे हद्दपार करायचे. 111 00:05:34,636 --> 00:05:39,647 आजच्या घडीला, हद्दपारी चे रुपांतर बाहेर निघून जाण्यात झाले आहे. 112 00:05:39,647 --> 00:05:42,218 थोडक्यात, एक मुख जे बाहेर निघायला सांगते, 113 00:05:42,218 --> 00:05:44,146 तेच म्हणजे 'निकास'. 114 00:05:44,146 --> 00:05:47,787 ही स्लाईड मला आठवण द्यायला आहे, कि मी आता माझे बोलणे आवरते घ्यावे 115 00:05:47,787 --> 00:05:49,670 आणि ह्या मंचाचा निरोप घ्यावा. धन्यवाद. 116 00:05:49,670 --> 00:05:53,639 (टाळ्यांचा गजर)