0:00:00.754,0:00:02.810 तैवान मध्ये एका सुलेखकाची मुलगी म्हणून 0:00:02.810,0:00:04.422 लहानाची मोठी होत असताना 0:00:04.422,0:00:06.790 माझी एका किमती आठवणीतील एक आठवण होती 0:00:06.790,0:00:09.883 ती म्हणजे माझ्या आईने मला चीनी अक्षरांचे दाखवलेले 0:00:09.883,0:00:12.516 सौंदर्य, आकार आणि स्वरूप. 0:00:12.516,0:00:15.023 तेव्हापासून च, मला या अद्भूत भाषेने 0:00:15.023,0:00:17.685 संमोहित करून टाकले! 0:00:17.685,0:00:20.420 पण बाहेरील व्यक्तीसाठी मात्र हि (अक्षरे) 0:00:20.420,0:00:23.929 महान चीनी भिंतीप्रमाणे च अभेद्य (अडथळा ) वाटतात. 0:00:23.929,0:00:26.304 मागील काही वर्षांमध्ये मी विचार करत आहे की, 0:00:26.304,0:00:28.356 जर मी या अडथळ्याला दूर केले, 0:00:28.356,0:00:30.950 तर ज्या व्यक्तीला या परिष्कृत भाषेचे सौंदर्य समजून रसग्रहण 0:00:30.950,0:00:34.858 करायचे असेल, त्या व्यक्तीस ते करता येईल. 0:00:34.858,0:00:39.170 मी विचार करायला सुरुवात केली की कशा प्रकारे एक नवी आणि जलद पद्धत 0:00:39.170,0:00:42.018 चीनी भाषा शिकायला उपयुक्त ठरेल. 0:00:42.018,0:00:46.004 वयाच्या पाचव्या वर्षापासून मी प्रत्येक अक्षराची 0:00:46.004,0:00:49.009 सर्व रेखाटने योग्य क्रमाने शिकायला 0:00:49.009,0:00:51.553 सुरुवात केली. 0:00:51.553,0:00:53.610 पुढील १५ वर्षांमध्ये मी दररोज 0:00:53.610,0:00:56.337 एक नवीन अक्षर शिकले. 0:00:56.337,0:00:58.457 आत्ता आपल्याकडे केवळ ५ मिनिटे आहेत, 0:00:58.457,0:01:02.092 त्यामुळे सोपा आणि जलद मार्ग उपयुक्त आहे. 0:01:02.092,0:01:05.617 एका चीनी विद्वानाला सर्व साधारणपणे २०,००० अक्षरे कळतात. 0:01:05.617,0:01:10.729 मुलभूत साहित्य समजायला केवळ १००० अक्षरे पुरी पडतात. 0:01:10.729,0:01:14.745 सर्वाधिक वापरली जाणारी २०० अक्षरे तुम्हाला 0:01:14.745,0:01:17.641 ४०% मुलभूत साहित्य समजायला तसेच 0:01:17.641,0:01:20.517 रस्त्यांवरील चिन्हे, खाणावळी मधील पदार्थांची यादी 0:01:20.517,0:01:23.521 संकेतस्थळाचे आकलन आणि वर्तमान पत्र वाचण्यास 0:01:23.521,0:01:25.460 पुरे असतात. 0:01:25.460,0:01:27.659 आज मी तुम्हाला नवीन पद्धत दाखविण्याकरिता 0:01:27.659,0:01:29.551 ८ अक्षरांनी सुरुवात करणार आहे. 0:01:29.551,0:01:31.472 मग, आहात का तयार? 0:01:31.472,0:01:34.155 जमेल तेवढे तोंड उघडा 0:01:34.155,0:01:36.201 जोपर्यंत एक चौकोन नाही बनत. 0:01:36.201,0:01:38.883 हे झाले 'मुख'. 0:01:38.883,0:01:41.971 हि एक चालत जाणारी व्यक्ती आहे 0:01:41.971,0:01:45.102 'व्यक्ती' 0:01:45.102,0:01:47.811 जर आगीचा आकार दोन्ही बाजूला 0:01:47.811,0:01:50.081 हात असलेल्या व्यक्तीप्रमाणे असेल, 0:01:50.081,0:01:52.251 जणू काही ती व्यक्ती जोराने ओरडत असेल, 0:01:52.251,0:01:55.804 "वाचवा! मला आग लागली आहे!" -- 0:01:55.804,0:01:59.971 हे चिन्ह मुळात ज्वालेच्या आकारापासून बनले आहे, 0:01:59.971,0:02:03.784 पण मला अशा प्रकारे विचार करायला आवडते. तुमच्यासाठी जे काम करेल, ते. 0:02:03.784,0:02:06.043 हे एक झाड आहे. 0:02:06.043,0:02:08.141 'झाड'. 0:02:08.141,0:02:12.566 हा एक पर्वत आहे 0:02:12.566,0:02:15.167 सूर्य 0:02:17.458,0:02:22.112 चंद्र 0:02:22.112,0:02:24.087 हे दरवाज्याचे चिन्ह आहे 0:02:24.087,0:02:29.793 (अमेरिकेतल्या) पश्चिमेकडील सलून चे दरवाजे च जणू. 0:02:29.793,0:02:33.531 मी या ८ अक्षरांना मुलभूत असे संबोधते. 0:02:33.531,0:02:35.297 ही (अक्षरे) नवीन अक्षरांच्या रचनेसाठी 0:02:35.297,0:02:39.427 मुलभूत घटक च आहेत. 0:02:39.427,0:02:41.165 एक व्यक्ती. 0:02:41.165,0:02:45.433 जर कोणी (व्यक्ती)मागून चालत असेल, तर ते - 'अनुगमन करणे'. 0:02:45.433,0:02:47.561 एका जुन्या म्हणी प्रमाणे, 0:02:47.561,0:02:51.287 दोघांची म्हणजे संगत, तिघांची म्हणजे गर्दी. 0:02:51.287,0:02:54.202 जर एका व्यक्तीने आपले हात लांब पसरविले, 0:02:54.202,0:02:58.849 तर ती व्यक्ती म्हणत आहे "ती (गोष्ट) मोठी होती" - 'मोठी' 0:02:58.849,0:03:02.697 एका मुखाच्या आत असलेली व्यक्ती, म्हणजे अडकलेली व्यक्ती - 'अडकलेले' 0:03:02.697,0:03:08.543 ती व्यक्ती एक बांधक आहे, त्याप्रमाणे ज्याप्रमाणे जोना एका व्हेल माशामध्ये. 0:03:08.543,0:03:12.037 हे एक झाड आहे. दोन झाडे एकत्र आणि आपल्याला मिळते - 'वन' 0:03:12.037,0:03:15.593 ३ झाडे एकत्र आणि बनले 'जंगल'. 0:03:15.593,0:03:19.665 झाडाखाली एक फळी ठेवा, आणि बनला 'पाया' 0:03:19.665,0:03:23.800 झाडाच्या वरती एक मुख ठेवा, आणि बनला - 'बावळट ' 0:03:23.800,0:03:25.881 लक्षात ठेवायला सोपे आहे, 0:03:25.881,0:03:30.823 कारण बोलू शकणारे झाड म्हणजे बावळट च ना. 0:03:30.823,0:03:32.865 लक्षात आहे, आग ? 0:03:32.865,0:03:35.526 दोन आगी एकत्र आणि बनले - 'ऊष्ण' 0:03:35.526,0:03:38.385 ३ आगी एकत्र आणि झाल्या भरपूर 'ज्वाळा' 0:03:38.385,0:03:42.986 २ झाडांखाली आग, आणि हे आहे 'ज्वलन' 0:03:42.986,0:03:46.078 आपल्यासाठी सूर्य म्हणजे उत्कर्षाचे उगमस्थान. 0:03:46.078,0:03:48.257 म्हणून, २ सूर्य एकत्र आणि - 'उत्कर्ष' 0:03:48.257,0:03:50.615 ३ (सूर्य) एकत्र आणि बनले - 'निखर'/ 'ठिणगी' 0:03:50.615,0:03:52.636 एकत्र चमकणारी सूर्य आणि चंद्र आणा, 0:03:52.636,0:03:53.944 हे बनले - 'चमक' (शुभ्रता) 0:03:53.944,0:03:58.169 त्याचा 'उद्या' असाही अर्थ होतो - एक दिवस आणि एका रात्रीनंतर असे 0:03:58.169,0:04:02.652 सूर्य क्षितिजावर येत आहे - 'सूर्योदय' 0:04:02.652,0:04:05.755 एक दरवाजा. त्याच्या आत एक फळी ठेवा, 0:04:05.755,0:04:07.812 आणि बनली - दरवाज्याची कडी . 0:04:07.812,0:04:10.776 दरवाज्याच्या आत एक मुख ठेवा, प्रश्न विचारणारे 0:04:10.776,0:04:14.107 'ठक ठक'.. कोणी आहे का घरी ? 0:04:14.107,0:04:16.995 हि व्यक्ती दरवाज्यातून बाहेर निसटत आहे, 0:04:16.995,0:04:19.827 'निसटणे', 'सुटका करून घेणे' 0:04:19.827,0:04:21.980 डावीकडे, आपल्याकडे आहे एक 'स्त्री' 0:04:21.980,0:04:24.142 २ स्त्रिया एकत्र आणि त्यांच्यात होतो 'वाद' 0:04:24.142,0:04:26.275 (प्रेक्षकांचे हास्य) 0:04:26.275,0:04:32.793 ३ स्त्रिया एकत्र, आणि सावधान, हा होतो 'व्यभिचार'. 0:04:32.793,0:04:36.302 तर मग आपण जवळजवळ ३० अक्षरे शिकलो. 0:04:36.302,0:04:39.639 ह्या पद्धतीने, ८ मुळाक्षरे 0:04:39.639,0:04:41.640 तुम्हाला ३२ अक्षरे बनवायला मदत करतात. 0:04:41.640,0:04:43.403 पुढची ८ मुळाक्षरे आणि 0:04:43.403,0:04:45.595 तुम्ही अजून ३२ बनवाल. 0:04:45.595,0:04:47.897 अशा प्रकारे, अतिशय कमी श्रमात, 0:04:47.897,0:04:50.163 तुम्ही साधारण दोनशे अक्षरे तर सहज शिकाल. 0:04:50.163,0:04:52.715 जे ८ वर्षाच्या चीनी मुलाच्या (ज्ञानाच्या) बरोबरीचे च. 0:04:52.715,0:04:56.262 आणि मग अक्षरे समजून घेतल्यावर, आपण बनवू लागतो वाक्यांश. 0:04:56.262,0:04:58.959 उदाहरणार्थ, पर्वत आणि आग एकत्र, 0:04:58.959,0:05:01.887 आणि बनले पर्वतावरची आग - 'ज्वालामुखी' 0:05:01.887,0:05:05.207 आपल्याला माहित आहे, जपान हा उगवत्या सूर्याचा देश आहे. 0:05:05.207,0:05:08.625 हा आहे सूर्य 'पाया'सोबत, 0:05:08.625,0:05:11.752 कारण जपान आहे चीन च्या पूर्वेला. 0:05:11.752,0:05:15.642 म्हणून, सूर्य आणि पाया एकत्र आणि बनला - 'जपान'. 0:05:15.642,0:05:18.600 जपान च्या मागे एक व्यक्ती आणि काय मिळाले आपल्याला? 0:05:18.600,0:05:21.702 'एक जपानी व्यक्ती'. 0:05:21.702,0:05:24.503 डावीकडचे अक्षर आहे - २ पर्वत 0:05:24.503,0:05:26.610 एकमेकांवर रचून ठेवलेले. 0:05:26.610,0:05:29.827 जुन्या काळी चीन मध्ये त्याचा अर्थ असे - 'हद्दपारी', 0:05:29.827,0:05:32.265 कारण, चीनी सम्राट त्यांच्या राजकीय शत्रूंना 0:05:32.265,0:05:34.636 पर्वतांच्या मागे हद्दपार करायचे. 0:05:34.636,0:05:39.647 आजच्या घडीला, हद्दपारी चे रुपांतर बाहेर निघून जाण्यात झाले आहे. 0:05:39.647,0:05:42.218 थोडक्यात, एक मुख जे बाहेर निघायला सांगते, 0:05:42.218,0:05:44.146 तेच म्हणजे 'निकास'. 0:05:44.146,0:05:47.787 ही स्लाईड मला आठवण द्यायला आहे, कि मी आता माझे बोलणे आवरते घ्यावे 0:05:47.787,0:05:49.670 आणि ह्या मंचाचा निरोप घ्यावा. धन्यवाद. 0:05:49.670,0:05:53.639 (टाळ्यांचा गजर)