1 00:00:07,668 --> 00:00:11,309 नैराश्य हे जगातील विकलांग करणारे मोठे कारण आहे. 2 00:00:11,309 --> 00:00:12,382 एकट्या अमेरिकेत , 3 00:00:12,382 --> 00:00:15,683 १०% प्रौढ नैराश्याने ग्रासले आहेत. 4 00:00:15,683 --> 00:00:17,358 पण हा मानसिक आजार असल्याने 5 00:00:17,358 --> 00:00:21,598 हा समजण्यास अवघड आहे ,जसे उच्च कोलेस्ट्रोल . 6 00:00:21,598 --> 00:00:25,390 यात महत्वाचा गोंधळात टाकणारा फरक आहे नैराश्य असणे 7 00:00:25,390 --> 00:00:27,963 व फक्त जाणवणे. 8 00:00:27,963 --> 00:00:31,492 जे अनेकांना आयुष्यात वेळोवेळी जाणवते. 9 00:00:31,492 --> 00:00:32,711 खालचा दर्जा मिळणे , 10 00:00:32,711 --> 00:00:33,808 नोकरी गमाविणे . 11 00:00:33,808 --> 00:00:34,831 वादात पडणे. 12 00:00:34,831 --> 00:00:38,064 खूप पाऊस पडत असतंही नैराश्य जाणवते 13 00:00:38,064 --> 00:00:39,891 काहीवेळा या मागे काही कारण नसते. 14 00:00:39,891 --> 00:00:42,006 ते अचानक उगवते . 15 00:00:42,006 --> 00:00:43,549 जेव्हा परिस्थिती बदलते, 16 00:00:43,549 --> 00:00:46,206 तेव्हा नैराश्य गायब होते . 17 00:00:46,206 --> 00:00:48,419 उपचार करावयास लागणारे नैराश्य भिन्न असते . 18 00:00:48,419 --> 00:00:49,896 ती एक वैद्यकीय दुरावस्था असते. 19 00:00:49,896 --> 00:00:52,778 तुम्हाला वाटते म्हणून ती जात नाही 20 00:00:52,778 --> 00:00:55,180 ही अवस्था दोन आठवडे रेंगाळत असते. 21 00:00:55,180 --> 00:00:58,783 याचा परिणाम तुमच्या कार्यक्षमतेवर होतो. 22 00:00:58,783 --> 00:00:59,590 खेळ 23 00:00:59,590 --> 00:01:00,996 किवा प्रेम 24 00:01:00,996 --> 00:01:03,277 नैराश्याची अनेक लक्षणे असतात 25 00:01:03,277 --> 00:01:04,281 दुःखी अवस्था 26 00:01:04,281 --> 00:01:06,912 ज्यात तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टीत लक्ष न लागणे. 27 00:01:06,912 --> 00:01:08,485 पचनात बदल 28 00:01:08,485 --> 00:01:10,835 आपण निरुपयोगी व दोषी असल्याची सतत टोचणी लागणे. 29 00:01:10,835 --> 00:01:13,531 खूप किवा कमी झोपणे . 30 00:01:13,531 --> 00:01:15,363 लक्ष केंद्रित न करता येणे. 31 00:01:15,363 --> 00:01:17,198 अस्वस्थ वाटणे, मंद गतीने काम करणे 32 00:01:17,198 --> 00:01:18,681 निरुत्साही वाटणे 33 00:01:18,681 --> 00:01:21,215 किवा पुन्हा पुन्हा आत्महत्येचे विचार येणे 34 00:01:21,215 --> 00:01:23,461 यातील पाच लक्षणे दिसून आल्यास 35 00:01:23,461 --> 00:01:25,445 मानसोपचाराच्या मार्गदर्शनानुसार 36 00:01:25,445 --> 00:01:28,924 तुम्हाला याचे निदान करणे भाग आहे. 37 00:01:28,924 --> 00:01:31,292 ही केवळ वर्तणुकीतील लक्षणे नाहीत . 38 00:01:31,292 --> 00:01:35,406 नैराश्य ही मेंदूत बदल घडवीत असते . 39 00:01:35,406 --> 00:01:36,511 प्रथमतः 40 00:01:36,511 --> 00:01:39,092 काही लक्षणे डोळ्यांनी पहाता येतात. 41 00:01:39,092 --> 00:01:40,510 तसेच क्ष किरणांनी 42 00:01:40,510 --> 00:01:44,783 यासाठी मेंदूच्या हिप्पोकाम्पास भागाचे व पुढील भागाचे निरीक्षण करावे लागेल 43 00:01:44,783 --> 00:01:46,871 अगदी सूक्ष्मपणे . 44 00:01:46,871 --> 00:01:49,351 नैराश्यात काही गोष्टी आढळतात 45 00:01:49,351 --> 00:01:53,241 न्युरो ट्रान्समीटरचे अनैसर्गिक वहन वा त्याचा नाश. 46 00:01:53,241 --> 00:01:56,870 विशेषतः सेरॉटोनीन, नॉरएपिनेफ्रिन व डोपामिन. 47 00:01:56,870 --> 00:01:58,628 २४ तासांनी होणाऱ्या क्रिया बंद होणे 48 00:01:58,628 --> 00:02:03,338 झोपेच्या अवस्थेतील बदल झोपचक्रात बिघाड 49 00:02:03,338 --> 00:02:05,303 तसेच हार्मोन्स मधील बदल 50 00:02:05,303 --> 00:02:10,187 उच्च कार्टासोल पातळी थायराईड हार्मोन्सची अनियमितता 51 00:02:10,187 --> 00:02:12,950 पण न्यूरोविज्ञान अजून याबददल पुरेसे जाणत नाहीं 52 00:02:12,950 --> 00:02:15,101 कशाने नैराश्य येते. 53 00:02:15,101 --> 00:02:20,075 असे दिसते की परिसर व जीन्स यांची ती जातील आंतर्क्रिया असते. 54 00:02:20,075 --> 00:02:21,839 पण तसे शोधण्याची यंत्रणा नाही. 55 00:02:21,839 --> 00:02:26,112 ज्याने केव्हा व कोठे याची सुरवात होईल हे अचूक कळेल 56 00:02:26,112 --> 00:02:28,619 नैराश्याची लक्षणे काही सहज दिसत नाहीत 57 00:02:28,619 --> 00:02:32,467 एखादा चांगला स्वस्थ वाटेल पण तो याशी झगडत असेल. 58 00:02:32,467 --> 00:02:34,954 राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्थेनुसार 59 00:02:34,954 --> 00:02:37,847 सर्वसाधारण व्यक्तीस जो नैराश्याने ग्रासला आहे 60 00:02:37,847 --> 00:02:41,138 त्यास दहा वर्षांनी मदतीची गरज भासते. 61 00:02:41,138 --> 00:02:43,115 त्यासाठी परिणामकारक उपचार पद्धती आहेत 62 00:02:43,115 --> 00:02:47,611 औषधे व उपचार पद्धती मेंदूतील रासायनिक पदार्थांना चालना देण्यास पूरक असतात. 63 00:02:47,611 --> 00:02:50,631 टोकाच्या अवस्थेतील रुग्णासाठी विजेच्या धक्क्याचा वापर करतात. 64 00:02:50,631 --> 00:02:53,553 हा एक प्रकारचा मेंदूचा ताबा घेण्यासारखे आहे 65 00:02:53,553 --> 00:02:55,668 याने खूप मदत होते' 66 00:02:55,668 --> 00:02:56,989 काही खास उपचार पद्धती आहेत 67 00:02:56,989 --> 00:02:59,621 जसे चुंबकीय मस्तिष्क उत्तेजन. 68 00:02:59,621 --> 00:03:01,799 त्यावर शोध चालू आहे. 69 00:03:01,799 --> 00:03:04,405 नैराश्याने एखादा ग्रासला असेल 70 00:03:04,405 --> 00:03:08,777 तर त्यास आधार द्या, त्यास पर्याय सुचवा . 71 00:03:08,777 --> 00:03:11,176 त्यास एखाद्या कामात मदत करा. 72 00:03:11,176 --> 00:03:13,291 जसे, त्या भागातील उपचारतज्ञांची यादी मिळविणे. 73 00:03:13,291 --> 00:03:16,026 डॉक्टरांना विचारावयाच्या प्रश्नांची यादी करणे . 74 00:03:16,026 --> 00:03:17,689 निराश अवस्थेतील व्यक्तीस , 75 00:03:17,689 --> 00:03:20,741 सुरवातीस हे बिनमहत्वाचे वाटेल. 76 00:03:20,741 --> 00:03:23,026 जर त्यांना लाज वाटत असेल व न्यूनगंड असेल तर 77 00:03:23,026 --> 00:03:25,590 त्यांना आवर्जून सांगा, त्यांना वैद्यकीय मदत लागेल. 78 00:03:25,590 --> 00:03:27,641 जशी ती दमा व मधुमेहासाठी लागते. 79 00:03:27,641 --> 00:03:30,274 नैराश्य हे काही व्य्क्तीदोष वा कमकुवतपणा नाही 80 00:03:30,274 --> 00:03:33,516 त्यांनी आपोआप बरे होण्याची अपेक्षा धरू नये. 81 00:03:33,516 --> 00:03:36,866 जसे एखाद्याचा हात मोडल्यावर उपचार आवश्यक असतो. 82 00:03:36,866 --> 00:03:39,461 तुम्ही स्वतः कधी नैराश्य अनुभवलं नसेल, 83 00:03:39,461 --> 00:03:42,804 तर त्याची तुलना तुमच्या कोणत्याही दुःखद काळाशी करणं टाळा. 84 00:03:42,804 --> 00:03:46,977 त्यांच्या अनुभवाची तुलना एखाद्या साधारण, तात्पुरत्या दुःखाशी केल्यामुळे 85 00:03:46,977 --> 00:03:49,599 त्यांना आपल्या लढ्याबद्दल अपराधी वाटू शकतं. 86 00:03:49,599 --> 00:03:52,936 नैराश्याबद्दल नुसतं उघडपणे बोलण्याने देखील मदत होऊ शकते. 87 00:03:52,936 --> 00:03:57,315 एखाद्यास तुम्ही आत्महत्येच्या विचाराबद्दल 88 00:03:57,315 --> 00:03:59,814 विचारले तरी तेवढे त्यास आत्महत्येपासून परावृत्त करेल. 89 00:03:59,814 --> 00:04:03,766 मानसिक विकारांसंबंधी चर्चा देखील मनातील अढी दूर करेल. 90 00:04:03,766 --> 00:04:06,502 आणि ते सहजपणे मदत मागतील 91 00:04:06,502 --> 00:04:08,293 जसजसे अधिक रुग्ण मदत घेतील, 92 00:04:08,293 --> 00:04:10,992 तसतसे शास्त्रज्ञ नैराश्याबाबत जाणतील, 93 00:04:10,992 --> 00:04:13,209 आणि अधिक चांगली उपचार पद्धती देतील.