WEBVTT 00:00:03.651 --> 00:00:04.851 नमस्कार. NOTE Paragraph 00:00:05.810 --> 00:00:08.290 मी एक चित्रपटातील महानायक आहे, मी ५१ वर्षांचा आहे, 00:00:09.588 --> 00:00:11.844 तरूण दिसावे यासाठी मी बोटॉक्स वापरत नाही. NOTE Paragraph 00:00:11.868 --> 00:00:13.084 (हशा) NOTE Paragraph 00:00:13.108 --> 00:00:15.468 मी निर्मळ आहे, पण तुम्ही पाहिल्याप्रमाणे 00:00:15.468 --> 00:00:18.468 मी माझ्या चित्रपटातील २१ वर्षीय मुलासारखा वागतो. 00:00:18.468 --> 00:00:19.684 हो खरंच मी वागतो. 00:00:19.708 --> 00:00:24.604 मी भारतातील करोडो लोकांना स्वप्ने विकतो, त्यांना प्रेम वाटतो. 00:00:24.628 --> 00:00:26.884 ते मला जगातला सर्वात उत्तम प्रियकर मानतात. NOTE Paragraph 00:00:26.908 --> 00:00:29.108 (हशा) NOTE Paragraph 00:00:30.068 --> 00:00:32.724 कुणाला सांगणार नसाल तर मी तुम्हाला सांगतो मी तसा नाही 00:00:32.748 --> 00:00:34.684 पण त्यांचा समज मी कायम ठेवू इच्छितो. NOTE Paragraph 00:00:34.708 --> 00:00:35.724 (हशा) NOTE Paragraph 00:00:35.748 --> 00:00:37.364 मला सांगितले गेले, 00:00:37.388 --> 00:00:39.844 इथे तुमच्यापैकी बरेचजण आहेत ज्यांनी माझं काम 00:00:39.868 --> 00:00:41.324 पाहिलेलं नाही आणि मला NOTE Paragraph 00:00:41.348 --> 00:00:43.764 त्यांची मी कीव करतो. NOTE Paragraph 00:00:43.788 --> 00:00:46.468 (टाळ्या) NOTE Paragraph 00:00:48.828 --> 00:00:52.164 त्यामुळे वस्तुस्थिती नाकारता येत नाही कि मी पूर्णतः स्वकेंद्रित आहे 00:00:52.188 --> 00:00:53.444 जसं महानायकाने असायला हवं NOTE Paragraph 00:00:53.468 --> 00:00:54.524 (हशा) NOTE Paragraph 00:00:54.548 --> 00:00:58.164 त्याचवेळी माझे मित्र क्रिस आणि ज्युलिएट यांनी मला इथे बोलावलं 00:00:58.188 --> 00:00:59.754 भविष्यातील "तुम्ही" यावर बोलायला 00:00:59.778 --> 00:01:02.714 स्वाभाविकपणे, त्याचाच अर्थ मी माझ्या सध्याच्या मी बद्दल बोलणार NOTE Paragraph 00:01:02.738 --> 00:01:05.058 (हशा) NOTE Paragraph 00:01:07.268 --> 00:01:10.044 कारण मी हे खरंच मानतो कि मानवजात पुष्कळशी माझ्यासारखी आहे. NOTE Paragraph 00:01:10.068 --> 00:01:11.284 (हशा) NOTE Paragraph 00:01:11.308 --> 00:01:12.684 खरंच ती आहे. 00:01:12.708 --> 00:01:14.228 वृद्ध होणाऱ्या चित्रपट 00:01:15.428 --> 00:01:18.004 नायकासारखी आहे, तिच्याभोवती असणाऱ्या नवीनतेत चाचपडणारी, 00:01:18.028 --> 00:01:20.684 मूलतः ती बरोबर आहे कि नाही याचे कुतूहल बाळगत 00:01:20.708 --> 00:01:22.724 आणि तरीही तमा न बाळगता चमकत 00:01:22.748 --> 00:01:24.828 राहण्याचा मार्ग शोधायचा प्रयत्न करते आहे. NOTE Paragraph 00:01:25.708 --> 00:01:29.068 भारताची राजधानी, नवी दिल्लीत एका निर्वासितांच्या वसाहतीत माझा जन्म झाला 00:01:29.948 --> 00:01:32.444 आणि माझे वडील एक स्वातंत्र्यसैनिक होते. 00:01:32.468 --> 00:01:35.498 माझी आई इतरांच्या आई सारखीच जीवनसंग्राम करणारी सैनिक होती. 00:01:37.548 --> 00:01:40.564 आणि आपल्या मूळ पूर्वजांप्रमाणेच 00:01:40.588 --> 00:01:42.228 अस्तित्वासाठी आम्ही झगडलो. 00:01:42.908 --> 00:01:45.044 जेव्हा मी माझ्या विशीच्या पूर्वार्धात होतो 00:01:45.068 --> 00:01:46.804 मी माझ्या दोन्ही पालकांना गमावलं, 00:01:46.828 --> 00:01:50.164 जे मी मान्य केले पाहिजे कि तो आता माझा निष्काळजीपणा वाटतो, 00:01:50.188 --> 00:01:51.484 पण -- NOTE Paragraph 00:01:51.508 --> 00:01:54.508 (हशा) NOTE Paragraph 00:01:57.028 --> 00:01:58.924 माझे वडील वारले ती रात्री मला आठवते 00:01:58.948 --> 00:02:03.844 मला शेजारचा ड्रायव्हर आठवतो जो आम्हाला हॉस्पिटलला नेत होता. 00:02:03.868 --> 00:02:06.684 "मृत लोक चांगली बक्षिसी देत नाहीत" असं काहीसं तो पुटपुटला 00:02:06.708 --> 00:02:08.148 आणि अंधारात निघून गेला. 00:02:08.988 --> 00:02:10.884 आणि त्यावेळी मी फक्त १४ वर्षांचा होतो, 00:02:10.908 --> 00:02:14.364 आणि मी माझ्या वडिलांचं पार्थिव गाडीच्या मागच्या सीटवर ठेवलं 00:02:14.388 --> 00:02:15.604 आणि माझी आई माझ्या बाजूला 00:02:15.628 --> 00:02:18.204 होती, मी हॉस्पिटलकडून घराकडे गाडी चालवायला सुरुवात केली 00:02:18.228 --> 00:02:21.844 आणि मूकपणे रडत असताना मधेच माझ्या आईने माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, 00:02:21.868 --> 00:02:23.668 "बाळा, तू गाडी चालवायला कधी शिकलास?" 00:02:26.028 --> 00:02:29.284 आणि मी त्याबाबत विचार केला आणि मला जाणवलं आणि मी आईला म्हणालो, 00:02:29.308 --> 00:02:30.604 "आत्ताच गं, आई." NOTE Paragraph 00:02:30.628 --> 00:02:32.884 (हशा) NOTE Paragraph 00:02:32.908 --> 00:02:34.444 मग त्या रात्रीनंतर, 00:02:34.468 --> 00:02:37.164 मानवजातीच्या पौगंडावस्थेप्रमाणे, 00:02:37.188 --> 00:02:40.508 मी अस्तित्वाची कच्ची साधनं शिकलो. 00:02:41.148 --> 00:02:44.804 आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर तेव्हा आयुष्याची चौकट खूप साधी होती. 00:02:44.828 --> 00:02:47.804 म्हणजे, जे मिळेल ते खायचं 00:02:47.828 --> 00:02:49.644 आणि जे सांगितलं असेल ते करायचं. 00:02:49.668 --> 00:02:53.004 मला वाटतं सेलियाक एक भाजी होती, 00:02:53.028 --> 00:02:57.564 आणि व्हेगन, अर्थात, "स्टार ट्रेक" मधील मिस्टर स्पॉकचा साथीदार होता. NOTE Paragraph 00:02:57.588 --> 00:02:58.684 (हशा) NOTE Paragraph 00:02:58.708 --> 00:03:01.684 ज्या पहिल्या मुलीसोबत तुम्ही फिरायचा तिच्याशीच लग्न करायचात . 00:03:01.708 --> 00:03:04.108 तुम्ही एक कुशल तंत्रज्ञ असायचात जर 00:03:04.108 --> 00:03:07.108 तुम्ही तुमच्या गाडीचे कार्ब्युरेटर दुरुस्त करू शकलात तर. 00:03:07.108 --> 00:03:10.588 मला वाटायचं गे हा एक सुसंस्कृत इंग्रजी शब्द आहे आनंदी या अर्थाचा 00:03:11.828 --> 00:03:15.084 लेस्बियन तुमच्या प्रमाणे मला पोर्तुगालची राजधानी माहित होती. NOTE Paragraph 00:03:15.108 --> 00:03:16.364 (हशा) NOTE Paragraph 00:03:16.388 --> 00:03:17.588 तर मी कुठे होतो? 00:03:20.708 --> 00:03:23.044 आधीच्या पिढ्यांनी आपल्या संरक्षणासाठी 00:03:23.068 --> 00:03:26.764 परिश्रम आणि त्यागातून बनवलेल्या पद्धतींवर 00:03:26.788 --> 00:03:28.244 आपण विसंबून होतो, 00:03:28.268 --> 00:03:31.924 तेव्हा आम्हाला वाटे सरकार खरेच आमच्या भल्यासाठी काम करते. 00:03:31.948 --> 00:03:33.884 शास्त्र हे साधं आणि तर्कशुद्ध होतं, 00:03:33.908 --> 00:03:36.228 तेव्हा ऍपल हे केवळ एक फळ होतं 00:03:37.308 --> 00:03:39.244 आधी ईव्ह आणि मग न्यूटनच्या मालकीचं, 00:03:39.268 --> 00:03:41.604 तोपर्यंत स्टीव्ह जॉब्सचं ते नव्हतं. 00:03:41.628 --> 00:03:43.324 तुम्ही "युरेका" असं ओरडत 00:03:43.348 --> 00:03:45.548 रस्त्यांवरून नग्नावस्थेत धावत. 00:03:46.228 --> 00:03:49.844 कामासाठी आयुष्य जिकडे नेईल तिकडे तुम्ही जायचात, 00:03:49.868 --> 00:03:51.948 आणि लोक सहसा तुमचं स्वागतच करायचे. 00:03:52.588 --> 00:03:54.564 तेव्हा स्थलांतर हि संज्ञा फक्त 00:03:54.588 --> 00:03:57.148 सायबेरियन पक्षांसाठीच होती, माणसांसाठी नव्हती. 00:03:57.988 --> 00:04:00.844 सर्वांत महचं, तुम्ही जे होतात तेच होतात 00:04:00.868 --> 00:04:02.708 तुम्ही जो विचार करायचात तेच बोलायचात. NOTE Paragraph 00:04:03.388 --> 00:04:04.644 मग माझ्या विशीच्या 00:04:04.668 --> 00:04:08.404 उत्तरार्धात, मी विस्तृत पसरलेल्या मुंबई महानगरात आलो, 00:04:08.428 --> 00:04:09.764 आणि माझी चौकट, 00:04:09.788 --> 00:04:13.084 नवीन उद्योगप्रधान महत्वाकांक्षी मानवजातीप्रमाणे 00:04:13.108 --> 00:04:14.308 बदलायला सुरुवात झाली. 00:04:14.948 --> 00:04:17.548 नवीन, अधिक सुशोभित अस्तित्वाच्या शहरी लगबगीत 00:04:18.387 --> 00:04:20.404 गोष्टी जरा वेगळ्या भासायला लागल्या. 00:04:20.428 --> 00:04:23.228 जगभरातून आलेल्या लोकांना मी भेटलो, 00:04:24.148 --> 00:04:27.364 चेहरे, जाती, लिंगं, सावकार. 00:04:27.388 --> 00:04:29.508 व्याख्या अधिकाधिक तरल झाल्या. 00:04:30.268 --> 00:04:32.628 आश्चर्यकारक समान पद्धतीने त्यावेळी 00:04:33.388 --> 00:04:36.044 कामामुळे तुमची ओळख पटू लागली, 00:04:36.068 --> 00:04:38.924 आणि सगळ्या पद्धती मला कमी विश्वासार्ह वाटू लागल्या, 00:04:38.948 --> 00:04:42.084 मानवजातीच्या विविधतेला आणि प्रगती 00:04:42.108 --> 00:04:44.084 आणि वाढीच्या मानवी गरजेला पकडून 00:04:44.108 --> 00:04:46.148 ठेवण्यासाठी खूपच निबीड अशा पद्धती. 00:04:47.508 --> 00:04:50.428 कल्पनांचा संचार मुक्तपणे आणि वेगाने होत होता. 00:04:51.388 --> 00:04:56.724 आणि मानवी कल्पकता आणि सहकार्य आणि माझी स्वतःची सर्जनशीलता 00:04:56.748 --> 00:04:58.164 यांचा चमत्कार मी अनुभवला, 00:04:58.188 --> 00:05:02.684 जेव्हा या एकत्रित प्रयत्नांच्या हिकमतीच्या आधाराने 00:05:02.708 --> 00:05:04.548 मी सुपरस्टार पदावर पोहोचलो. NOTE Paragraph 00:05:05.148 --> 00:05:07.564 मला वाटायला लागलं कि मी अवतरलो होतो, 00:05:07.588 --> 00:05:11.084 आणि मी ४० वर्षांचा असताना मी खरोखरंच उडत होतो. 00:05:11.108 --> 00:05:12.364 मी सर्वव्यापी होतो. 00:05:12.388 --> 00:05:14.404 तुम्हाला माहित आहे? तोवर मी ५० चित्रपट 00:05:14.428 --> 00:05:16.028 आणि २०० गाणी केली होती, 00:05:16.788 --> 00:05:19.044 आणि मला मलेशियन लोकांनी सरदारपद बहाल केलं होतं. 00:05:19.068 --> 00:05:22.364 फ्रेंच सरकारने अत्युच्च नागरी सन्मान मला दिला होता, 00:05:22.388 --> 00:05:25.724 माझ्या आयुष्यासाठी दिलेला तो ज्याचं नाव मी आजतागायत उच्चारू शकत नाही. NOTE Paragraph 00:05:25.748 --> 00:05:26.804 (हशा) NOTE Paragraph 00:05:26.828 --> 00:05:30.244 फ्रान्स, मला माफ करा आणि तो दिल्याबद्दल मी तुझा आभारी आहे. 00:05:30.268 --> 00:05:33.604 पण त्याहूनही मोठं म्हणजे, मला अँजेलिना जोलीला भेटता आलं -- NOTE Paragraph 00:05:33.628 --> 00:05:36.364 (हशा) NOTE Paragraph 00:05:36.388 --> 00:05:37.884 अडीच सेकंदांसाठी. NOTE Paragraph 00:05:37.908 --> 00:05:39.204 (हशा) NOTE Paragraph 00:05:39.228 --> 00:05:41.924 व मला खात्री आहे कि तिच्याही स्मृतीत ती भेट कुठेतरी असेल 00:05:41.948 --> 00:05:43.164 ठीक आहे, कदाचित नसेल. 00:05:43.188 --> 00:05:46.724 आणि हॅना मोंटानाच्या शेजारी मी जेवायला बसलो 00:05:46.748 --> 00:05:48.788 जेव्हा बहुतांशवेळ तिची पाठच माझ्याकडे होती. 00:05:49.588 --> 00:05:51.828 जसं मी म्हणालो, मी उडत होतो मिलीकडून जुलीकडे, 00:05:52.748 --> 00:05:56.004 आणि मानवजात माझ्यासोबत भरारी घेत होती. 00:05:56.028 --> 00:05:58.708 खरंतर आम्ही दोघंही अगदी मुक्तपणे विहरत होतो. NOTE Paragraph 00:05:59.268 --> 00:06:00.988 आणि मग काय घडलं हे तुम्हाला ठाऊक आहेच 00:06:01.508 --> 00:06:02.748 इंटरनेट आलं. 00:06:03.748 --> 00:06:05.684 मी माझ्या चाळीशीच्या उत्तरार्धात होतो, 00:06:05.708 --> 00:06:08.348 आणि पिंजऱ्यातील कॅनरी पक्ष्याप्रमाणे मी ट्विट करायला 00:06:09.268 --> 00:06:12.244 लागलो, या समजुतीने कि जे लोक माझ्या जगात डोकावतील 00:06:12.268 --> 00:06:13.524 ते स्तुती करतील 00:06:13.548 --> 00:06:15.644 मी मानत असलेल्या चमत्काराची. 00:06:15.668 --> 00:06:17.868 पण माझ्यासाठी आणि मानवतेसाठी काही वेगळंच 00:06:18.748 --> 00:06:23.644 प्रतिक्षीत होतं. असं बघा, जगाच्या सुधारित संधानतेमुळे 00:06:23.668 --> 00:06:26.268 आम्ही कल्पना व स्वप्नांच्या प्रसराची अपेक्षा केली होती. 00:06:27.028 --> 00:06:33.508 स्वातंत्र्य आणि क्रांती ज्या जागेतून वाहात होते त्या जागेचा सौदा आम्ही 00:06:34.708 --> 00:06:36.724 विचारांच्या, 00:06:36.748 --> 00:06:38.884 निकालांच्या, व्याख्यांच्या खेडवळ अशा 00:06:38.908 --> 00:06:41.148 कुंपणाशी केलेला नव्हता. 00:06:42.508 --> 00:06:44.510 माझ्या प्रत्येक शब्दाचा नवीन अर्थ निघाला. 00:06:44.908 --> 00:06:46.868 माझी प्रत्येक कृती --चांगली, 00:06:47.828 --> 00:06:51.164 वाईट, कुरूप -- जगाला भाष्य करण्यासाठी आणि निवाडा करण्यासाठी होती. 00:06:51.188 --> 00:06:53.788 आणि वास्तवात, मी जे बोललो नाही वा केले नाही त्याच्याही 00:06:54.588 --> 00:06:55.788 नशीबी तेच होतं. NOTE Paragraph 00:06:56.708 --> 00:06:57.908 चार वर्षांपूर्वी, 00:06:58.948 --> 00:07:02.908 माझी प्रेमळ पत्नी गौरी आणि मी तिसऱ्या अपत्याला जन्म द्यायचा ठरवलं. 00:07:03.988 --> 00:07:05.668 इंटरनेटवर असा दावा करण्यात 00:07:06.788 --> 00:07:08.884 आला कि ते मूल आमच्या पहिल्या 00:07:08.908 --> 00:07:10.358 मुलाच्या, जो १५ वर्षांचा होता 00:07:10.708 --> 00:07:11.988 प्रेमप्रकरणातून झालं 00:07:12.788 --> 00:07:15.884 असं म्हणे कि, त्याने एका मुलीसोबत बीजारोपण केलं 00:07:15.908 --> 00:07:18.108 रोमानियात तिची गाडी चालवत असताना. 00:07:18.988 --> 00:07:21.188 आणि हो, त्यासोबत एक बनावट व्हिडीओ पण होता. 00:07:21.628 --> 00:07:23.444 एक कुटुंब म्हणून आम्ही खूप दुखावलो होतो 00:07:23.468 --> 00:07:25.114 माझा मुलगा जो आता १९ वर्षांचा आहे, 00:07:25.114 --> 00:07:26.564 आतादेखील जेव्हा तुम्ही 00:07:26.588 --> 00:07:28.044 त्याला "हॅलो" म्हणता, 00:07:28.068 --> 00:07:31.374 तो म्हणतो, "भाऊ, माझ्याकडे साधं युरोपीयन ड्रायव्हिंग लायसंस पण नाही." NOTE Paragraph 00:07:31.374 --> 00:07:33.244 (हशा) NOTE Paragraph 00:07:33.268 --> 00:07:34.548 हो. 00:07:35.028 --> 00:07:36.724 या जगात, 00:07:36.748 --> 00:07:40.124 हळूहळू सत्य आभासी झालं आणि आभास हे वास्तव झालं, 00:07:40.148 --> 00:07:41.804 आणि मला जाणवायला लागलं 00:07:41.828 --> 00:07:45.364 कि मला जे व्हायचं आहे तास मी होऊ शकत नाही आणि विचारांप्रमाणे बोलू शकत नाही, 00:07:45.388 --> 00:07:47.188 आणि यावेळी मानवजात 00:07:48.308 --> 00:07:50.244 अगदी माझ्यासारखी होती. 00:07:50.268 --> 00:07:53.268 मला वाटतं आम्ही दोघेही मध्यवयीन समस्येत होतो, 00:07:54.308 --> 00:07:58.404 आणि माझ्यासारखीच मानवजात अधिक दृश्य होत होती. 00:07:58.428 --> 00:08:00.124 मी सगळं विकायला सुरुवात केली, 00:08:00.148 --> 00:08:03.044 केसांच्या तेलापासून ते डिझेल जनित्रांपर्यंत. 00:08:03.068 --> 00:08:05.084 मानवजात सगळंच खरेदी करत होती 00:08:05.108 --> 00:08:07.484 क्रूड तेलापासून ते अणुभट्ट्यांपर्यंत. 00:08:07.508 --> 00:08:11.484 असं बघा कि, मी घट्ट वेषातील महानायकही करून बघितला 00:08:11.508 --> 00:08:13.548 स्वतःचा पुन्हा शोध घेण्यासाठी. 00:08:14.268 --> 00:08:16.778 मला हे स्वीकारलंच पाहिजे कि मी प्रचंड अयशस्वी ठरलो. 00:08:17.028 --> 00:08:22.044 आणि एक विषयांतर म्हणून जगातल्या सगळ्या बॅटमेन, स्पायडरमेन 00:08:22.068 --> 00:08:24.164 आणि सुपरमेनच्या वतीने सांगू इच्छितो, 00:08:24.188 --> 00:08:26.044 तुम्ही त्यांना मानलं पाहिजे, 00:08:26.068 --> 00:08:28.844 कारण त्या महानायकाच्या वेषात जननेंद्रियं खरंच दुखतात. NOTE Paragraph 00:08:28.868 --> 00:08:29.924 (हशा) NOTE Paragraph 00:08:29.948 --> 00:08:32.428 हो, मी प्रामाणिकपणे सांगतोय. मला इथे आपल्याला हे 00:08:33.948 --> 00:08:35.164 सांगणं जरुरी आहे. खरंच. 00:08:35.188 --> 00:08:38.724 आणि अपघातानेच मी एका नव्या नृत्याविष्काराचाही शोध लावला 00:08:38.748 --> 00:08:40.883 जे मला जाणवलं नाही, पण तो खूप गाजला. 00:08:40.907 --> 00:08:42.123 मग जर चालणार असेल तर, 00:08:42.147 --> 00:08:45.324 आणि तुम्ही मला थोडं पाहिलं असेल तर, मी तसा निर्लज्ज आहे, मी दाखवतो. 00:08:45.348 --> 00:08:46.804 त्याला लुंगी डान्स म्हणायचे. 00:08:46.828 --> 00:08:49.924 जर चालणार असेल तर, मी तुम्हाला दाखवतो तसा मी हुशार आहे. NOTE Paragraph 00:08:49.948 --> 00:08:51.164 (चिअर्स) NOTE Paragraph 00:08:51.188 --> 00:08:53.268 तो असा काहीसा होता. NOTE Paragraph 00:08:53.868 --> 00:08:56.284 लुंगी डान्स. लुंगी डान्स. लुंगी डान्स. लुंगी डान्स. 00:08:56.308 --> 00:08:58.724 लुंगी डान्स. लुंगी डान्स. लुंगी डान्स. लुंगी डान्स. 00:08:58.748 --> 00:09:01.404 लुंगी डान्स. लुंगी डान्स. लुंगी डान्स. लुंगी. NOTE Paragraph 00:09:01.428 --> 00:09:03.084 एवढंच. हे खूप गाजलं. NOTE Paragraph 00:09:03.108 --> 00:09:04.404 (चिअर्स) NOTE Paragraph 00:09:04.428 --> 00:09:05.628 खरंच गाजलं. 00:09:07.948 --> 00:09:11.604 तुम्ही दखल घेतल्याप्रमाणे, काय चालू आहे हे माझ्याखेरीज कोणालाच कळत नव्हतं, 00:09:11.628 --> 00:09:13.244 आणि मीही त्याची पर्वा केली नाही, 00:09:13.268 --> 00:09:15.484 कारण संपूर्ण जग आणि संपूर्ण मानवजात 00:09:15.508 --> 00:09:17.718 माझ्याइतकीच गोधळलेली आणि हरवलेली वाटत होती. 00:09:18.548 --> 00:09:19.804 तेव्हा मी आशा सोडली नाही. 00:09:19.828 --> 00:09:22.604 इतर प्रत्येकजण जसे करतो तसेच मीही समाजमाध्यमांतील माझ्या 00:09:22.628 --> 00:09:23.884 ओळखीच्या पुनर्बांधणीचा 00:09:23.908 --> 00:09:26.644 प्रयत्न केला. मला वाटलं मी जर तत्त्वज्ञान ट्विट केलं तर 00:09:26.668 --> 00:09:28.244 लोकांना वाटेल मी त्यासोबत आहे, 00:09:28.268 --> 00:09:30.844 पण त्या ट्विटला आलेली काही उत्तरं खूपच 00:09:30.868 --> 00:09:34.204 गोंधळात टाकणारे संक्षेप होते जे मला समजले नाहीत. माहिती आहे? 00:09:34.228 --> 00:09:36.284 आरओएफएल, एलओएल. 00:09:36.308 --> 00:09:40.378 "आदिदास", विचारप्रवृत्त करणाऱ्या माझ्या एका ट्विटला उत्तर म्हणून कुणीतरी लिहिले 00:09:40.378 --> 00:09:42.964 आणि मला कुतूहल वाटत होते कि बुटांचं नाव कुणी का लिहावं 00:09:42.988 --> 00:09:45.884 म्हणजे, तुम्ही मला प्रत्युत्तर म्हणून बुटांचं नाव लिहाल? 00:09:45.908 --> 00:09:48.764 आणि मी माझ्या १६ वर्षांच्या मुलीला विचारलं व तिने मला समजावलं 00:09:48.788 --> 00:09:51.748 "Adidas" चा आता अर्थ आहे "All day I dream about sex." NOTE Paragraph 00:09:52.308 --> 00:09:54.564 (हशा) NOTE Paragraph 00:09:54.588 --> 00:09:55.884 खरंच. 00:09:55.908 --> 00:09:57.404 मला माहित नाही तुम्हाला हे 00:09:57.428 --> 00:10:02.004 तुम्हाला माहिती आहे का. म्हणून मग मी ठळक अक्षरांत मिस्टर आदिदासला परत लिहीलं, "WTF" 00:10:02.028 --> 00:10:06.468 नकळत आभार मनात कि काही संक्षेप आणि गोष्टी कधीच बदलणार नाहीत. 00:10:07.188 --> 00:10:08.388 WTF. NOTE Paragraph 00:10:10.188 --> 00:10:11.508 पण आपण इथे आहोत. 00:10:12.388 --> 00:10:14.084 मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी 00:10:14.108 --> 00:10:17.684 ५१ वर्षांचा आहे आणि मन बधिर करणाऱ्या संक्षेपांची तमा न बाळगता 00:10:17.708 --> 00:10:19.004 मी तुम्हाला सांगतो 00:10:19.028 --> 00:10:22.244 मानवजातीच्या अस्तित्वाचा महत्वाचा काळ जर कोणता असेल तर 00:10:22.268 --> 00:10:23.884 तो आत्ता आहे, 00:10:23.908 --> 00:10:26.148 कारण सध्याचे तुम्ही धीट आहात. 00:10:27.308 --> 00:10:28.644 सध्याचे तुम्ही आशावादी आहात. 00:10:28.668 --> 00:10:31.964 सध्याचे तुम्ही नाविन्यपूर्ण आणि हिकमती आहात, 00:10:31.988 --> 00:10:35.228 आणि अर्थात, सध्याचे तुम्ही शब्दांत व्याख्या करण्यास कठीण असे आहात. 00:10:36.308 --> 00:10:37.948 आणि या आकर्षक अशा 00:10:38.788 --> 00:10:40.724 अस्तित्वाच्या अपूर्ण क्षणात, 00:10:40.748 --> 00:10:43.324 थोड्या धीटपणाने मी येथे येण्याआधी, 00:10:43.348 --> 00:10:46.348 मी माझ्या चेहऱ्याकडे नीट निरखून पाहायचं ठरवलं. 00:10:47.668 --> 00:10:51.324 आणि मला जाणवलं कि मी अधिकाधिक मादाम तुसॉंमधे 00:10:51.348 --> 00:10:53.764 असलेल्या माझ्या मेणाच्या पुतळ्यासारखा दिसतो आहे. NOTE Paragraph 00:10:53.788 --> 00:10:56.044 (हशा) NOTE Paragraph 00:10:56.068 --> 00:10:58.564 हो, आणि त्या परिपूर्तीच्या क्षणात, 00:10:58.588 --> 00:11:02.828 मी मानवजातीला आणि मला सर्वात मध्यवर्ती आणि प्रसंगोचित प्रश्न विचारला: 00:11:04.268 --> 00:11:06.148 मी माझा चेहरा नीट करावा का? 00:11:07.388 --> 00:11:10.724 खरंच, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी एक अभिनेता आहे 00:11:10.748 --> 00:11:14.124 मानवी सर्जनशीलतेची आधुनिक अभिव्यक्ती. 00:11:14.148 --> 00:11:15.684 मी ज्या भूमीतून आलो आहे 00:11:15.708 --> 00:11:20.668 ती अवर्णनीय पण खूप साध्या अध्यात्माचा स्रोत आहे. 00:11:21.868 --> 00:11:23.548 त्याच्या अतीव औदार्याने 00:11:24.388 --> 00:11:27.124 भारताने ठरवले , 00:11:27.148 --> 00:11:31.124 एका सर्वस्व गमावलेल्या स्वातंत्र्यसैनिकाचा मुस्लीम मुलगा 00:11:31.148 --> 00:11:34.988 जो अपघातानेच स्वप्न विकण्याच्या व्यवसायात पडला, 00:11:35.908 --> 00:11:39.828 प्रणयराधनेचा सम्राट व्हावा, 00:11:40.828 --> 00:11:43.188 "बॉलीवूडचा बादशाह" 00:11:43.868 --> 00:11:46.628 देशाने पाहिलेला आजवरचा सर्वात महान प्रियकर... 00:11:47.508 --> 00:11:48.708 असा चेहरा असलेला. 00:11:49.228 --> 00:11:50.444 हो. NOTE Paragraph 00:11:50.468 --> 00:11:51.564 (हशा) NOTE Paragraph 00:11:51.588 --> 00:11:54.484 ज्याचे नाहीतर कुरूप, अपारंपारिक, आणि आश्चर्य म्हणजे 00:11:54.508 --> 00:11:56.814 पुरेसा चॉकोलेटी नाही असे वर्णन केले गेले आहे. NOTE Paragraph 00:11:56.814 --> 00:11:59.228 (हशा) NOTE Paragraph 00:12:01.668 --> 00:12:04.004 या प्राचीन भूमीच्या लोकांनी मला 00:12:04.028 --> 00:12:06.444 अमर्याद प्रेमाने कवटाळलं, 00:12:06.468 --> 00:12:08.148 आणि मी या लोकांकडून शिकलो कि 00:12:09.028 --> 00:12:11.388 सामर्थ्य किंवा दारिद्र्य यांपैकी काहीच 00:12:12.228 --> 00:12:13.924 तुमचे आयुष्य अधिक विस्मयकारक 00:12:13.948 --> 00:12:15.228 वा कमी त्रासदायक बनवत नाही. 00:12:15.948 --> 00:12:18.564 मी माझ्या देशवासीयांकडून शिकलो कि 00:12:18.588 --> 00:12:20.684 आयुष्याची, मानवाची, संस्कृतीची, धर्माची, 00:12:20.708 --> 00:12:24.308 राष्ट्राची प्रतिष्ठा हि त्याच्या 00:12:25.348 --> 00:12:27.228 अनुग्रह आणि अनुकंपेच्या क्षमतेत 00:12:28.388 --> 00:12:29.828 वास्तव्य करते. 00:12:30.508 --> 00:12:32.588 मी शिकलो कि जिच्याने तुम्हाला चालना मिळते, 00:12:33.268 --> 00:12:35.964 निर्मितीची उभारण्याची तीव्र इच्छा जिच्याने तुम्हाला होते 00:12:35.988 --> 00:12:37.644 अपयशापासून तुम्हाला जी दूर ठेवते, 00:12:37.668 --> 00:12:39.924 अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्हाला मदत करते, 00:12:39.948 --> 00:12:44.324 ती कदाचित सर्वात जुनी आणि साधी मानवजातीला माहिती असलेली भावना आहे 00:12:44.348 --> 00:12:46.228 आणि ती म्हणजे प्रेम. 00:12:47.508 --> 00:12:50.404 माझ्या भूमीच्या एका दृष्ट्या कवीने खूप छान लिहिलं आहे, NOTE Paragraph 00:12:50.428 --> 00:12:51.594 (हिंदी कविता म्हणतात) NOTE Paragraph 00:13:01.108 --> 00:13:02.764 (कविता संपते) NOTE Paragraph 00:13:02.788 --> 00:13:05.364 ज्याचे ढोबळ भाषांतर असे आहे कि जे काही -- 00:13:05.388 --> 00:13:07.464 तुम्हाला हिंदी येत असेल तर कृपया दाद द्या NOTE Paragraph 00:13:07.488 --> 00:13:08.924 (टाळया) NOTE Paragraph 00:13:08.948 --> 00:13:10.472 ते लक्षात ठेवायला खूप अवघड आहे. 00:13:11.428 --> 00:13:14.004 ज्याचे ढोबळ भाषांतर असे सांगता येईल कि 00:13:14.028 --> 00:13:16.484 तुम्ही विद्येसाठी कितीही ग्रंथ वाचले 00:13:16.508 --> 00:13:19.404 आणि नंतर त्या विद्येचं दान केलंत 00:13:19.428 --> 00:13:22.764 नावीन्य, सर्जनशीलता, तंत्रज्ञान वापरून 00:13:22.788 --> 00:13:25.924 पण तिच्या भविष्याबाबत मानवजात कधीच शिकणार नाही जोवर ती विद्या 00:13:25.948 --> 00:13:32.068 प्रेमभावनेने व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रती अनुकंपेने प्रदान केली जाणार नाही. 00:13:32.708 --> 00:13:36.284 अडीच अक्षरं ज्याने " प्रेम" हा शब्द तयार होतो 00:13:36.308 --> 00:13:37.724 ज्याचा अर्थ "लव्ह," 00:13:37.748 --> 00:13:39.644 जर तुम्ही तो समजू शकलात 00:13:39.668 --> 00:13:41.244 आणि आचरणात आणलात, 00:13:41.268 --> 00:13:44.468 तर मानवजातीला प्रबुद्ध करण्यासाठी तेवढेच पुरेसं आहे. 00:13:45.308 --> 00:13:47.188 म्हणून मला खरंच असं वाटतं भविष्यातील 00:13:48.148 --> 00:13:49.828 "तुम्ही" हे प्रेम करणारे असावेत. 00:13:50.628 --> 00:13:52.668 नाहीतर मग त्याची भरभराट थांबेल. 00:13:53.628 --> 00:13:56.988 ते त्याच्या आत्मशोषणाने नाहीसे होईल. NOTE Paragraph 00:13:58.508 --> 00:13:59.948 म्हणून तुम्ही तुमचे सामर्थ्य 00:14:00.668 --> 00:14:02.364 वापरू शकता भिंती उभारण्यासाठी 00:14:02.388 --> 00:14:03.828 आणि लोकांना बाहेर ठेऊ शकता, 00:14:05.148 --> 00:14:08.948 किंवा तुम्ही ते वापरून अडथळे तोडू शकता आणि त्यांचे स्वागत करू शकता. 00:14:10.028 --> 00:14:11.804 तुम्ही तुमच्या धर्माचा वापर 00:14:11.828 --> 00:14:13.268 लोकांना भयभीत आणि हतबल 00:14:14.348 --> 00:14:16.108 करण्यासाठी करू शकता 00:14:17.228 --> 00:14:19.684 किंवा तुम्ही त्याचा वापर लोकांना धैर्य देण्यासाठी 00:14:19.708 --> 00:14:23.444 करू शकता जेणेकरून ते प्रबुद्धतेची उच्च पातळी गाठतील. 00:14:23.468 --> 00:14:25.404 तुम्ही तुमची ऊर्जा अणुबॉम्ब 00:14:25.428 --> 00:14:28.764 बनवण्यासाठी वापरू शकता आणि विनाशाचा अंधःकार पसरवू शकता, 00:14:28.788 --> 00:14:32.548 किंवा तुम्ही तिचा वापर कोट्यावधींना प्रकाशाचा आनंद देण्यासाठी करू शकता. 00:14:33.548 --> 00:14:37.564 तुम्ही निष्ठुरतेने सागरांत प्रदूषण करू शकता आणि जंगलं तोडू शकता. 00:14:37.588 --> 00:14:40.004 तुम्ही पर्यावरणाचा नाश करू शकता, 00:14:40.028 --> 00:14:42.814 किंवा त्याच्याशी प्रेमाने वागू शकता आणि पाणी व वृक्षांपासून 00:14:42.814 --> 00:14:44.768 जीवनाची पुनर्निर्मिती करू शकता. 00:14:45.468 --> 00:14:47.244 तुम्ही मंगळावर जाऊ शकता 00:14:47.268 --> 00:14:49.028 आणि सशस्त्र आश्रय उभारू शकता, 00:14:50.668 --> 00:14:55.588 किंवा तुम्ही जीवनाचा आणि प्रजातींचा शोध घेऊन शिकू आणि आदर करू शकता. 00:14:56.428 --> 00:15:00.164 आणि आपण कमावलेल्या सगळ्या संपत्तीचा वापर तुम्ही करू शकता 00:15:00.188 --> 00:15:01.748 निष्फळ युद्ध लढण्यासाठी 00:15:03.108 --> 00:15:06.004 आणि लहान मुलांच्या हातात शस्त्र देऊ शकता 00:15:06.028 --> 00:15:07.388 एकमेकांचा जीव घेण्यासाठी, 00:15:08.468 --> 00:15:09.668 किंवा तुम्ही तिचा वापर 00:15:10.428 --> 00:15:12.164 अधिक अन्नाची निर्मिती करून 00:15:12.188 --> 00:15:13.988 त्यांची पोटं भरण्यासाठी करू शकता. NOTE Paragraph 00:15:14.668 --> 00:15:16.324 माझ्या देशाने मला शिकवले आहे 00:15:16.348 --> 00:15:20.708 मानवाची प्रेम करण्याची क्षमता हि देवत्वासारखी आहे. 00:15:21.748 --> 00:15:26.204 ती अशा जगात उठून दिसते 00:15:26.228 --> 00:15:31.308 जिच्यासोबत मला वाटतं संस्कृतीने बरीच छेडखानी केली आहे. 00:15:32.668 --> 00:15:35.404 गेल्या काही दिवसातील इथली व्याख्यानं कमालीच्या लोकांनी 00:15:35.428 --> 00:15:37.164 येऊन दाखवलेली त्यांची बुद्धिमत्ता, 00:15:37.188 --> 00:15:40.524 वैयक्तिक याशांबद्दल त्यांचं बोलणं, नावीन्य, तंत्रज्ञान, 00:15:40.548 --> 00:15:43.884 शास्त्र, ज्ञान जे आपल्याला या 00:15:43.908 --> 00:15:46.684 TED व्याख्यानांतून मिळत आहे आणि तुम्ही सर्वजण 00:15:46.708 --> 00:15:49.724 हि सगळी भविष्यातील "आपण" साजरे करायला पुरेशी कारणं आहेत. 00:15:49.748 --> 00:15:51.228 पण त्या जल्लोषासोबतच 00:15:52.388 --> 00:15:55.948 आपल्यातील प्रेम आणि अनुकंपा वाढवण्याचा शोध 00:15:57.388 --> 00:16:00.428 ठाम असायला हवा, ठाम असायला हवा 00:16:01.148 --> 00:16:02.988 अगदी तितकाच. NOTE Paragraph 00:16:03.948 --> 00:16:06.188 म्हणून मला वाटतं कि भविष्यातील "तुम्ही" 00:16:07.028 --> 00:16:08.308 हे अनंत आहात. 00:16:09.228 --> 00:16:11.788 भारतात त्याला चक्र म्हणतात, वर्तुळासारखं. 00:16:12.828 --> 00:16:15.668 स्वतःच्या पूर्णतेसाठी जिथे सुरु होते तिथेच ते संपते. 00:16:17.068 --> 00:16:20.764 तुम्ही जे काळ आणि अवकाश वेगवेगळे मानता 00:16:20.788 --> 00:16:22.108 तुमचे अकल्पनीय 00:16:24.868 --> 00:16:28.188 आणि विलक्षण महत्व 00:16:29.508 --> 00:16:31.924 आणि विश्वाच्या समोर असलेले तुमचे 00:16:31.948 --> 00:16:37.548 नगण्यत्व पूर्णपणे जाणता. 00:16:38.668 --> 00:16:40.148 तुम्ही जे परतत आहात 00:16:40.948 --> 00:16:42.804 माणुसकीच्या मूळ निरागसतेकडे, 00:16:42.828 --> 00:16:44.908 जी हृदयाच्या शुद्धतेने प्रेम करते, 00:16:45.748 --> 00:16:48.068 जी सत्याच्या दृष्टीने बघते, 00:16:49.308 --> 00:16:54.908 जी निर्मळ मनाच्या स्पष्टतेने स्वप्न बघते. NOTE Paragraph 00:16:56.268 --> 00:16:57.588 भविष्यातील "तुम्ही" वय 00:16:58.548 --> 00:17:00.108 वाढणाऱ्या चित्रपट नायकासारखे 00:17:01.068 --> 00:17:04.004 असायला हवे ज्याला हा विश्वास दिलेला असतो कि असं जग असू शकतं 00:17:04.028 --> 00:17:06.803 जे पूर्णतः, संपूर्णतः 00:17:06.828 --> 00:17:09.844 स्वकेंद्रितपणे 00:17:09.868 --> 00:17:11.068 स्वतःच्याच प्रेमात आहे. 00:17:11.947 --> 00:17:15.244 एक जग -- खरंच तुम्हीच ते असायला हवं 00:17:15.268 --> 00:17:17.204 अशा जगाचे निर्माते 00:17:17.227 --> 00:17:19.028 जे स्वतःचाच उत्तम प्रियकर असेल. 00:17:20.028 --> 00:17:21.844 आदरणीय श्रोतेहो, ते मला वाटतं 00:17:21.868 --> 00:17:23.404 भविष्यातील "तुम्ही" असायला हवं. NOTE Paragraph 00:17:23.427 --> 00:17:24.884 खूप आभारी आहे. 00:17:24.908 --> 00:17:26.124 शुक्रिया. NOTE Paragraph 00:17:26.148 --> 00:17:28.283 (टाळ्या) NOTE Paragraph 00:17:28.308 --> 00:17:29.523 धन्यवाद. NOTE Paragraph 00:17:29.548 --> 00:17:32.484 (टाळ्या) NOTE Paragraph 00:17:32.508 --> 00:17:33.764 धन्यवाद. NOTE Paragraph 00:17:33.788 --> 00:17:36.388 (टाळ्या)