WEBVTT 00:00:05.030 --> 00:00:12.350 या धड्याचं नाव आहे पत्त्यांसह कंडीशनल्स. दररोज तुम्ही काय बघता आणि ऐकता 00:00:12.350 --> 00:00:19.430 त्यानुसार तुम्ही निर्णय घेत असता. मला बागेपर्यंत चालत जायचं आहे पण आधी मला हे ठरवायचं आहे 00:00:19.430 --> 00:00:24.550 की मी छत्री नेऊ की नको. त्यामुळे मी खिडकीबाहेर बघते. जर ढगाळ असेल तर मी छत्री घेऊन 00:00:24.550 --> 00:00:30.320 जाणार आहे. नाहीतर, मी गॉगल घेऊन जाईन. मला वाटतं छत्री नेलेली बरी. मी काय पाहते 00:00:30.320 --> 00:00:36.980 आणि ऐकते त्यानुसार मी बागेत काय घेऊन जाणार ते ठरतं. खेळांमध्येसुद्धा कंडीशनल्स वापरले जातात. 00:00:36.980 --> 00:00:40.989 आज आपण पत्त्यांचा खेळ वापरून कंडीशनल्सचा सराव करणार आहे. या खेळात, मी जो पत्ता काढते 00:00:40.989 --> 00:00:50.429 तो ठरवतो की माझे मित्र काय करणार आहेत. जर मी सत्ती काढली तर सगळेजण टाळ्या वाजवतात. 00:00:50.429 --> 00:01:03.280 नाहीतर सगळेजण "ऑ" म्हणतात. चला करून बघूया. तुम्ही कंडीशनल्स वापरून यापेक्षासुद्धा चांगले गेम्स 00:01:03.280 --> 00:01:08.530 तयार करू शकाल अशी मला खात्री आहे. करून पहा! कंडीशनल्समुळे 00:01:08.530 --> 00:01:14.790 कॉम्प्युटर स्मार्ट वाटतात. कंडीशनल्स असलेला कॉम्प्युटर युजरला प्रतिसाद देऊ शकतो आणि 00:01:14.790 --> 00:01:20.180 त्यांच्या कृतीचा मार्ग बदलू शकतो. तुमच्या आवडत्या व्हिडीओ गेमचा विचार करा. इतर कृतींपेक्षा काही 00:01:20.180 --> 00:01:26.119 कृतींसाठी तुम्हाला जास्त पॉईंट्स मिळतात का? 00:01:26.119 --> 00:01:34.070 असे होते कारण कॉम्प्युटर कंडीशनल्स वापरत असतो. या पद्धतीने कॉम्प्युटर निर्णय घेतो. असे केले तर.. की तुम्ही टार्गेट हिट 00:01:34.070 --> 00:01:40.109 केले तर तुम्हाला दहा पॉईंट्स मिळतील, नाहीतर तुमचे तीन पॉईंट्स कमी होतील. जेव्हा 00:01:40.109 --> 00:01:41.579 कंडीशनल्स कसे काम करतात, हे तुम्हाला कळते तेव्हा तुम्ही वेगवेगळे आकर्षक गेम्स तयार करू शकता.