1 00:00:04,420 --> 00:00:08,320 स्टँपी: स्टेसी काय करत असेल बरं? 2 00:00:13,020 --> 00:00:17,380 स्टेसी: वा, मला वाटतंय मी योग्य ठिकाणी आलेय. 3 00:00:17,380 --> 00:00:19,300 काय भारी आहे! 4 00:00:19,300 --> 00:00:22,160 मला वाटतंय, मी परत माईनक्राफ्टमध्ये आलेय! 5 00:00:22,160 --> 00:00:23,700 हॅलो 6 00:00:23,700 --> 00:00:24,700 कसा आहेस? 7 00:00:24,700 --> 00:00:26,760 हॅलो? 8 00:00:26,860 --> 00:00:30,740 बापरे, इथे वेल आहे. तू काही करणार नाहीस, हो ना? 9 00:00:30,880 --> 00:00:31,380 केटी: स्टेसी? 10 00:00:31,420 --> 00:00:32,180 स्टेसी: हाय, केटी? 11 00:00:32,240 --> 00:00:32,740 केटी: हो! 12 00:00:32,780 --> 00:00:33,960 माईनक्राफ्टमध्ये स्वागत. 13 00:00:33,960 --> 00:00:34,780 स्टेसी: धन्यवाद! 14 00:00:34,780 --> 00:00:36,900 केटी: ये आत! 15 00:00:38,080 --> 00:00:39,620 स्टेसी: काय मस्त आहे. 16 00:00:39,620 --> 00:00:42,740 मग, तू इथं रोज काम करतेस डेव्हलपर म्हणून, हो ना? 17 00:00:42,740 --> 00:00:44,320 केटी: हो, खूप मजा येते. 18 00:00:44,320 --> 00:00:46,789 मी माईनक्राफ्ट मार्केटप्लेस टीममध्ये डेव्हलपर आहे. 19 00:00:46,789 --> 00:00:49,310 स्टेसी: तुला कोडींगच्या किती भाषा येतात? 20 00:00:49,310 --> 00:00:51,980 केटी: माझ्या करीअरमध्ये मी बारापेक्षा जास्त भाषांमध्ये काम केलंय. 21 00:00:51,980 --> 00:00:52,980 स्टेसी: बारा? 22 00:00:52,980 --> 00:00:53,980 केटी: हो. 23 00:00:53,980 --> 00:00:57,539 स्टेसी: मग आता, तुला या छोट्या "द एजंट" 24 00:00:57,539 --> 00:00:59,040 नावाच्या मुलाबद्दल काहीच माहिती नसेल? 25 00:00:59,040 --> 00:01:05,800 केटी: ज्या गोष्टी स्टीव्ह किंवा अलेक्स करू शकत नाहीत, त्यासाठी आम्ही एजंट वापरतो, लाव्हावरून जाणं वगैरे. 26 00:01:05,800 --> 00:01:10,009 स्टेसी: बरं, मला कोडींग शिकायचंय, आणि यांना कोडींग शिकायचंय, तर शिकत 27 00:01:10,009 --> 00:01:13,050 असताना तुम्हाला कोणत्या गोष्टी सर्वांत आधी माहीत असाव्या लागतात? 28 00:01:13,050 --> 00:01:15,550 केटी: अं, तुम्हाला लूप्स कसे वापरायचे ते शिकावे लागेल. 29 00:01:15,550 --> 00:01:16,550 स्टेसी: ठीकेय. 30 00:01:16,550 --> 00:01:20,890 केटी: कॉम्प्युटरला ज्या कमांड्स पुन्हा पुन्हा करायला सांगायच्या आहेत 31 00:01:20,890 --> 00:01:22,050 त्यासाठी डेव्हलपर लूप्स लिहीतात. 32 00:01:22,050 --> 00:01:25,640 स्टेसी: आलं लक्षात, मला वाटतंय, पुढच्या पातळ्यांमध्ये यातले काही येणार आहे, 33 00:01:25,640 --> 00:01:28,869 चला तर मग, लूप्स वापरून बघा. 34 00:01:28,869 --> 00:01:32,860 पुढच्या पातळीला तुम्ही एजंटला रस्त्यावरून चालवण्यासाठी लूप वापरू शकता. 35 00:01:32,860 --> 00:01:38,110 रिपीट ब्लॉक वर्कस्पेसमध्ये ओढा आणि त्याच्यात मूव्ह फॉरवर्ड 36 00:01:38,110 --> 00:01:39,170 ब्लॉक ठेवा. 37 00:01:39,170 --> 00:01:43,750 त्याद्वारे सगळे ब्लॉक्स वर्कस्पेसमध्ये न ओढता कॉम्प्युटरला एकच गोष्ट 38 00:01:43,750 --> 00:01:46,340 एकापाठोपाठ एक अनेक वेळा करायला सांगितली जाते. 39 00:01:46,340 --> 00:01:50,640 रिपीट ब्लॉकमध्ये एक संख्या लिहून तुम्ही कितीवेळा पुनरावृत्ती करायची ते ठरवू शकता. 40 00:01:50,640 --> 00:01:55,700 तुम्ही रिपीट ब्लॉकमध्येसुद्धा टर्न्स आणि अनेक कमांड्स लिहू शकता, पण सध्या 41 00:01:55,700 --> 00:01:59,000 एजंटला काही पावले पुढे नेण्यासाठी रिपीट वापरण्याचा प्रयत्न करा. 42 00:01:59,000 --> 00:02:02,649 लक्षात ठेवा, तुम्ही एखाद्या कोड्यात अडकलात तर नेहमी निळे "रीसेट" बटण दाबू शकता 43 00:02:02,649 --> 00:02:03,759 आणि पुन्हा प्रयत्न करू शकता. 44 00:02:03,759 --> 00:02:08,770 जर केटीसारखा कूल जॉब तुम्हाला हवा असेल तर, करून पहा आणि प्रत्येक पातळी पूर्ण झाली की 45 00:02:08,770 --> 00:02:11,440 "show code" बटणावर क्लिक करा. 46 00:02:11,440 --> 00:02:15,000 म्हणजे तुम्हाला खरा जावास्क्रीप्ट कोड दिसेल. केटीसारखे लोक 47 00:02:15,000 --> 00:02:16,840 माईनक्राफ्ट प्रोग्रॅमिंग करताना हा कोड वापरतात. 48 00:02:16,840 --> 00:02:18,350 चला, तुला खूप खूप धन्यवाद! 49 00:02:18,350 --> 00:02:19,599 केटी: सगळ्यांना शुभेच्छा!