0:00:04.420,0:00:08.320 स्टँपी: स्टेसी काय करत असेल बरं? 0:00:13.020,0:00:17.380 स्टेसी: वा, मला वाटतंय मी योग्य [br]ठिकाणी आलेय. 0:00:17.380,0:00:19.300 काय भारी आहे! 0:00:19.300,0:00:22.160 मला वाटतंय, मी परत माईनक्राफ्टमध्ये आलेय! 0:00:22.160,0:00:23.700 हॅलो 0:00:23.700,0:00:24.700 कसा आहेस? 0:00:24.700,0:00:26.760 हॅलो? 0:00:26.860,0:00:30.740 बापरे, इथे वेल आहे. तू काही करणार नाहीस, [br]हो ना? 0:00:30.880,0:00:31.380 केटी: स्टेसी? 0:00:31.420,0:00:32.180 स्टेसी: हाय, केटी? 0:00:32.240,0:00:32.740 केटी: हो! 0:00:32.780,0:00:33.960 माईनक्राफ्टमध्ये स्वागत. 0:00:33.960,0:00:34.780 स्टेसी: धन्यवाद! 0:00:34.780,0:00:36.900 केटी: ये आत! 0:00:38.080,0:00:39.620 स्टेसी: काय मस्त आहे. 0:00:39.620,0:00:42.740 मग, तू इथं रोज काम करतेस डेव्हलपर [br]म्हणून, हो ना? 0:00:42.740,0:00:44.320 केटी: हो, खूप मजा येते. 0:00:44.320,0:00:46.789 मी माईनक्राफ्ट मार्केटप्लेस टीममध्ये [br]डेव्हलपर आहे. 0:00:46.789,0:00:49.310 स्टेसी: तुला कोडींगच्या किती भाषा येतात? 0:00:49.310,0:00:51.980 केटी: माझ्या करीअरमध्ये मी बारापेक्षा[br]जास्त भाषांमध्ये काम केलंय. 0:00:51.980,0:00:52.980 स्टेसी: बारा? 0:00:52.980,0:00:53.980 केटी: हो. 0:00:53.980,0:00:57.539 स्टेसी: मग आता, तुला या छोट्या "द एजंट" 0:00:57.539,0:00:59.040 नावाच्या मुलाबद्दल काहीच माहिती नसेल? 0:00:59.040,0:01:05.800 केटी: ज्या गोष्टी स्टीव्ह किंवा अलेक्स करू शकत नाहीत, त्यासाठी आम्ही एजंट वापरतो, लाव्हावरून जाणं वगैरे. 0:01:05.800,0:01:10.009 स्टेसी: बरं, मला कोडींग शिकायचंय, आणि [br]यांना कोडींग शिकायचंय, तर शिकत 0:01:10.009,0:01:13.050 असताना तुम्हाला कोणत्या गोष्टी सर्वांत आधी [br]माहीत असाव्या लागतात? 0:01:13.050,0:01:15.550 केटी: अं, तुम्हाला लूप्स कसे वापरायचे ते शिकावे लागेल. 0:01:15.550,0:01:16.550 स्टेसी: ठीकेय. 0:01:16.550,0:01:20.890 केटी: कॉम्प्युटरला ज्या कमांड्स[br]पुन्हा पुन्हा करायला सांगायच्या आहेत 0:01:20.890,0:01:22.050 त्यासाठी डेव्हलपर लूप्स लिहीतात. 0:01:22.050,0:01:25.640 स्टेसी: आलं लक्षात, मला वाटतंय, पुढच्या [br]पातळ्यांमध्ये यातले काही येणार आहे, 0:01:25.640,0:01:28.869 चला तर मग, लूप्स वापरून बघा. 0:01:28.869,0:01:32.860 पुढच्या पातळीला तुम्ही एजंटला रस्त्यावरून चालवण्यासाठी लूप वापरू शकता. 0:01:32.860,0:01:38.110 रिपीट ब्लॉक वर्कस्पेसमध्ये ओढा [br]आणि त्याच्यात मूव्ह फॉरवर्ड 0:01:38.110,0:01:39.170 ब्लॉक ठेवा. 0:01:39.170,0:01:43.750 त्याद्वारे सगळे ब्लॉक्स वर्कस्पेसमध्ये न [br]ओढता कॉम्प्युटरला एकच गोष्ट 0:01:43.750,0:01:46.340 एकापाठोपाठ एक अनेक वेळा करायला [br]सांगितली जाते. 0:01:46.340,0:01:50.640 रिपीट ब्लॉकमध्ये एक संख्या लिहून तुम्ही [br]कितीवेळा पुनरावृत्ती करायची ते ठरवू शकता. 0:01:50.640,0:01:55.700 तुम्ही रिपीट ब्लॉकमध्येसुद्धा टर्न्स आणि [br]अनेक कमांड्स लिहू शकता, पण सध्या 0:01:55.700,0:01:59.000 एजंटला काही पावले पुढे नेण्यासाठी रिपीट [br]वापरण्याचा प्रयत्न करा. 0:01:59.000,0:02:02.649 लक्षात ठेवा, तुम्ही एखाद्या कोड्यात अडकलात [br]तर नेहमी निळे "रीसेट" बटण दाबू शकता 0:02:02.649,0:02:03.759 आणि पुन्हा प्रयत्न करू शकता. 0:02:03.759,0:02:08.770 जर केटीसारखा कूल जॉब तुम्हाला हवा असेल तर, [br]करून पहा आणि प्रत्येक पातळी पूर्ण झाली की 0:02:08.770,0:02:11.440 "show code" बटणावर क्लिक करा. 0:02:11.440,0:02:15.000 म्हणजे तुम्हाला खरा जावास्क्रीप्ट कोड दिसेल. [br]केटीसारखे लोक 0:02:15.000,0:02:16.840 माईनक्राफ्ट प्रोग्रॅमिंग करताना[br]हा कोड वापरतात. 0:02:16.840,0:02:18.350 चला, तुला खूप खूप धन्यवाद! 0:02:18.350,0:02:19.599 केटी: सगळ्यांना शुभेच्छा!